MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 11 March 2013
चिमुरडीचा बलात्कार करून खून करणारा मोकाटच
चिमुरडीचा बलात्कार करून खून करणारा मोकाटच: निगडी येथून तीन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या घटनेला मे महिन्यात तीन वर्षे पूर्ण होत आहेत. तीन वर्षांच्या अथक तपासानंतरही खुन्याची साधी माहिती मिळविण्यातही पोलिसांना यश आलेले नाही.
हवेलीतील अभिलेखांचे ९९ टक्के स्कॅनिंग पूर्ण
हवेलीतील अभिलेखांचे ९९ टक्के स्कॅनिंग पूर्ण: हवेली तालुक्यातील दुर्मिळ अभिलेखांचे स्कॅनिंग करण्याचे काम ९९ टक्के पूर्ण झाले असून यामध्ये तेवीस लाखाहून अधिक कागदपत्रांचे स्कॅनिंग आतापर्यंत पूर्ण करण्यात आले आहे.
सीमा फुगेंना निवडणूक आयोगाचा दणका
सीमा फुगेंना निवडणूक आयोगाचा दणका: - आयुक्तांनी केले सदस्यत्व रद्द
पिंपरी । दि. १0 (प्रतिनिधी)
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या भोसरी प्रभाग क्रमांक ३५ च्या नगरसेविका सीमा फुगे यांचे नगरसेवक पद रद्द केल्याचे आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी जाहीर केले आहे. पद रद्दचा अधिकार आयुक्तांना नसल्याचा आरोप फुगे यांनी केला आहे.

दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक
दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक: पिंपरी। दि. १0 (प्रतिनिधी)
निगडीतील यमुनानगर परिसरात एका एटीएम केंद्रावर येणार्या ग्राहकांना लुटण्यासाठी दबा धरून बसलेल्या टोळीला निगडी पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
महादेव साहेबराव साठे (२५, रा. दळवीनगर, ओटास्कीम), मोझेस सॅम्युल शहापूरकर (२८) आणि लॉरेन सॅम्युल शहापूरकर (२६, दोघेही रा. संग्रामनगर, ओटास्कीम) अशी अटक तिघांची नावे आहेत. विनोद गायकवाड आणि सुनील पाटोळे हे त्यांचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. येथील बॅँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम केंद्राबाहेर आरोपी थांबल्याचे पोलिसांना आढळले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांच्याकडे मिरचीपूड, नायलॉनदोरी, कोयता, कटावणी यांसारखी हत्यारे आढळली.

Fake caste certificate lands NCP corporator in hot water
Fake caste certificate lands NCP corporator in hot water: Seema Phuge gets disqualified for holding a post meant for OBC women.
PCMC corporator Phuge disqualified for bogus caste certificate
PCMC corporator Phuge disqualified for bogus caste certificate - Indian Express:
PCMC corporator Phuge disqualified for bogus caste certificate Indian Express The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has finally disqualified corporator Seema Phuge over the issue of submitting "bogus caste certificate" during the civic election held early last year. Phuge had contested the civic election from Bhosari ... |
रश्मी लोढा मिस प्राधिकरण तर प्रज्ज्वल येरवडेकर मिसेस प्राधिकरण
रश्मी लोढा मिस प्राधिकरण तर प्रज्ज्वल येरवडेकर मिसेस प्राधिकरण
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in
Subscribe to:
Posts (Atom)