A DAY after citizens and activists staged a protest in Pimpri-Chinchwad demanding extension of Pune metro route up to Nigdi in the first phase itself, Brijesh Dixit, managing director of Maharashtra Metro Rail Corporation (Maha-Metro), said all efforts ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 10 July 2017
गल्लीची तक्रार दिल्लीत!
“पीएमओ’चे अस्त्र : महापालिका विरुध्द केंद्राकडे 330 तक्रारी
विकास शिंदे
पिंपरी – सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने महापालिका यंत्रणेकडून सोडवणूक होत नाही. म्हणून, पिंपरी-चिंचवड शहरातील सुज्ञ नागरिकांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे (पीएमओ) तक्रारी मांडण्यास सुरुवात केली आहे. गेल्या सहा महिन्यात 330 तक्रारी केंद्र सरकारकडे वेगवेगळ्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.
पिंपरी – सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी, अडचणी यांची न्याय व तत्परतेने महापालिका यंत्रणेकडून सोडवणूक होत नाही. म्हणून, पिंपरी-चिंचवड शहरातील सुज्ञ नागरिकांनी थेट पंतप्रधान कार्यालयाकडे (पीएमओ) तक्रारी मांडण्यास सुरुवात केली आहे. गेल्या सहा महिन्यात 330 तक्रारी केंद्र सरकारकडे वेगवेगळ्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.
PCMC rolls out CCTV eyes on civic schools
Several private schools have already put Closed Circuit Television (CCTV) surveillance on their campuses but in a first-of-its-kind step towards discipline, the Pimpri ChinchwadMunicipal Corporation (PCMC) has decided to install cameras in all ...
E-payment on the rise for property tax
There are 4.5 lakh properties in the limits of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC). As many as 1.69 lakh property owners paid Rs 187.46 crore as property tax till June 30, 2017. Get latest news & live updates on the go on your pc with ...
“रिंगरोड’ बाधितांच्या आंदोलनाचा आमदार, खासदारांना फटका?
पिंपरी – प्रस्तावित “रिंगरोड’ बाधीत नागरिकांच्या आंदोलनाचा फटका स्थानिक खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांना बसण्याची शक्यता आहे. लोकप्रतिनिधींनी या विषयाला सोयीस्कर बगल दिल्यामुळे बाधीत कुटुंबातील सुमारे पाच हजार मतदारांमध्ये नाराजीचा सूर आहे. मात्र, शहराच्या विकासाच्या दृष्टीकोणातून महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत. त्यामुळे मतांच्या राजकारणात “रिंगरोड’ला “स्पीड ब्रेक’ लावण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी चर्चा राजकीय जाणकारांमध्ये सुरू आहे.
मूळ जागा मालकांकडून सुविधांसाठी अडवणूक
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत जागेचे भाव गगनाला भिडले आहेत. रावेत, किवळे, साईनगर, मामुर्डी, विकासनगर, वाल्हेकरवाडी आदी परिसरात 20 वर्षांपूर्वी जागा विकत घेवून घरे बांधलेल्या नागरिकांना मूळ जागा मालक मुलभूत सुविधांपासून अडवणूक करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच, बांधकाम परवानगी देताना त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करावी, अशी मागणी नगरसेवक बाळासाहेब ओव्हाळ यांनी केली.
पिंपरी प्राधिकरणात महत्त्वाच्या पदांवर सेवानिवृत्तांकडून कंत्राटी पद्धतीने काम
पिंपरी- चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामध्ये मागील नऊ वर्षांपासून कर्मचाऱ्यांची भरतीच झाली नसल्याने सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांकडून अगदी महत्त्वाच्या पदांवर देखील कंत्राटी पद्धतीने काम करून घेतले जात आहे. प्राधिकरणाने ...
पीएमआरडीएच्या रिंगरोड भोवती परवडणारी घरे
– सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न होणार साकार
पुणे -प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत “सर्वांसाठी घरे’ या प्रकल्पासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) पुढे आले आहे. पीएमआरडीएकडून करण्यात येत असलेल्या रिंगरोड भोवती टीपी स्कीम उभारल्या जाणार आहेत. या टीपी स्कीमधील सुमारे 10 टक्के सदनिका या परडवाणाऱ्या घरांसाठी असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकारण्यात मदत होणार आहे.
शिक्षक-मुख्याध्यापकांचा “बायोमेट्रीक’ला ठेंगा
प्रकल्पाचा बट्ट्याबोळ : कर्मचाऱ्यांना राहिला नाही धाक
पिंपरी – महापालिका शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांसह, शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापक यांनी “बायोमेट्रीक’ हजेरीला ठेंगा दाखवला आहे. मशीनमध्ये तांत्रिक बिघाडाचे कारण पुढे करत हजेरीपत्रकाचा वापर केला जात आहे. “थंब’ होत नसल्याने “आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच परिस्थिती झाली आहे. अधिकाऱ्यांना न जुमानता कर्मचारी सर्रास व्यक्तिगत कामांसाठी बाहेरचा रस्ता धरत आहे. “तोंड दाबून बुक्कीचा मारा’ अशी प्रशासन अधिकाऱ्यांची स्थिती झाली आहे.
विविध संघटनांची आकुर्डीत शांतता फेरी
निगडी – दलित, मुस्लिम, अल्पसंख्यांक असुरक्षित आहेत. त्यामुळे देशाचे ऐक्य धोक्यात येण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांनी अधिकारासाठी, हक्कासाठी, मानवी मूल्याचे संरक्षण करण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन आवाज उठवला पाहिजे, असे प्रतिपादन मानव कांबळे नुकतेच व्यक्त केले.
प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी रस्सीखेच
नवे-जुने आमने-सामने : नवीन प्रभागांमुळे समिती स्थापनेला विलंब
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर विविध समित्या, सभागृहातील महत्त्वाची पदे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे दोघांनी निवडणुकीत केलेल्या परिश्रमाचे मूल्यमापन करून त्यांच्या समर्थकांना देण्यात आली. यामुळे नाराज झालेल्या प्रस्थापित कार्यकर्त्यांना आता प्रभाग समितीचे सभापतीपद पदरात पाडून घेण्याची उत्सुकता लागली आहे. नव्याने होणाऱ्या “ग’ आणि “ह’ प्रभाग कार्यालये निर्माण करण्यास दिरंगाई होत असल्यामुळे प्रभाग समित्यांच्या स्थापनेला विलंब होत आहे. परंतु, प्रभाग समिती सभापती पदासाठी इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू असून नवे आणि जुने नगरसेवक आमने-सामने आले आहेत.
रेशनिंग परवाना वाटपाचा मार्ग मोकळा
याचिका निकाली : स्थानिक स्वराज्य संस्था, बचत गटांना परवाने
पिंपरी – शिधापत्रिका व केरोसीन परवाना वाटपाबाबत सर्वोच्च न्यायालयातील रिट याचिका निकाली निघाल्याने हे परवाने वाटप करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्याने परवाने वाटप करताना अन्न नागरी पुरवठा विभागाने या वाटपाचे प्राधान्यक्रम जाहीर केले आहेत. त्यानुसार आता राज्यातील परवाने वाटप केले जाणार आहेत.
Hinjewadi-Shivajinagar metro in Pune gets good response from private bidders
The Hinjewadi -Shivajinagar metro corridor proposed by Pune Mahanagar Region Development Authority (PMRDA) received good response from private companies and have even qualified the first round. The PMRDA has proposed this corridor on Public ...
हिंजवडी मेट्रोला केंद्राचे साह्य
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पासाठी केंद्र सरकारने २० टक्के निधी देण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) राबविण्यात येणाऱ्या या ...
चार अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी
गॅस शवदाहिनी खरेदीत भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी यांच्यासह चार अधिकाऱ्यांच्या खातेनिहाय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिकेने पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, ...
Subscribe to:
Posts (Atom)