Thursday, 14 May 2020

COVID-19 PCMC War Room | 14 May - City Dashboard

आकुर्डी, जुनी सांगवी, चिंचवडस्टेशन, च-होलीतील चार जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील आकुर्डी, चिंचवड स्टेशन, जुनी सांगवी आणि च-होलीतील चार जणांचे आज (गुरुवारी) रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. तर, पुण्यातील गाडीताळ येथील पण वायसीएम रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका महिलेचेही रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा 57 वर पोहचला आहे. तर, पिंपरी-चिंचवड शहरातील 183 आणि शहराबाहेरील 20 अशा 203 जणांना आजपर्यंत […]v

विभागीय आयुक्त म्हणतात, पिंपरी-चिंचवड महापालिकेची 'वॉर रुम' म्हणजे...

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'कोविड 19 वॉर रुम'ची विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पाहणी केली व कामकाजाचे कौतुक केले. तसेच, कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा केली.

जिजामाता रुग्णालयात 120 खाटांची क्षमता, अतिदक्षता विभागात 50 खाटांची सोय- श्रावण हर्डीकर

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयामध्ये 120 खाटांची क्षमता आहे. अतिदक्षता विभागात 50 खाटांची सोय करण्यात आली असून 6 व्हेंटीलेटर्स राहणार आहेत, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.‍ कोरोना रुग्णांसाठी वैद्यकीय उपचाराच्या दृष्टीने तयारी करण्यात आलेल्या महापालिकेच्या जिजामाता रुग्णालयाला विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी भेट देवून पाहणी केली. यावेळी आयुक्त […]

भारतीय रेल्वेनं प्रवासी ट्रेनची 30 जूनपर्यंत सर्व तिकीटं केले रद्द, पैसे रिफंड करणार

स्थायी समितीची कोरोना वॉर रूमला भेट

COVID-19 PCMC War Room | 13 May - City Dashboard

आनंदनगर, चिंचवड स्टेशन परिसर सील, आयुक्तांचा‌ आदेश

कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने आनंदनगर, चिंचवड स्टेशन हा परिसर सील केला आहे.

रहाटणीतील छत्रपती चौक आजपासून सील, पुढील आदेशापर्यंत स्थिती कायम राहणार

कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या Covid 19 या संसर्गजन्य आजारामुळे पिंपरी चिंचवड शहरात आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचा प्रादुर्भावामुळे रोखण्यासाठी पिंपरी- चिंचवड महापालिका क्षेत्रात आपत्कालीन उपाययोजना लागू करण्यात येत आहे.

People decry PCMC’s property tax mandate to reopen their shops

EPFO Akurdi disbursed benefits of Rs 2.71 crore to 1 lakh employees

Pune: The Employees’ Provident Fund Organisation (EPFO) at Akurdi has disbursed benefits to 3,500 establishments in their jurisdiction, under the Pradhan Mantri Garib Kalyan Yojana (PMGKY). Around 1 lakh employees have been benefited, and around Rs 2.71 crores have already been given.

Coronavirus Pune: Cab service offers free rides to healthcare workers

Pune: With the COVID-19 positive cases increasing day by day in the city, the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) is providing essential services in Pune Municipal Corporation (PMC) and Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) areas. Now, app-based aggregator cab service provider Uber has come forward to offer free rides to healthcare workers in the PCMC area.

राज्य शासनाकडून “एलबीटी’च्या अनुदानाला कात्री

270 कोटींऐवजी मिळाले केवळ शंभर कोटी

पिंपरी – करोनाने केलेला कहर, शहरात जारी असलेले लॉकडाऊन यामुळे व्यवसायांवर आलेल्या गंडांतराचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर झाला आहे. त्यातच राज्य शासनाकडून मिळणारे अनुदानही निम्म्यापेक्षा कमीच मिळाल्याने पालिकेचे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचा परिणाम विकास कामांवर होणार आहे.

पालिकेचा कोविड-19 डॅशबोर्ड पुन्हा सुरू

पिंपरी – महापालिकेच्या संकेतस्थळावर करोनाबाबत नागरिकांना अद्ययावत माहिती देणारा कोव्हीड-19 हा डॅशबोर्ड पुर्ववत सुरू करण्यात आला आहे. या डॅशबोर्डवर आता मर्यादितच माहिती देण्यात आली आहे.

अकरा हजार पुणेकरांनी घेतले अपॉइंटमेंटद्वारे मद्य !

पुणे - मद्य (दारू) खरेदी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने ई-टोकन प्रणाली सुरू केल्यावर मंगळवारी पहिल्याच दिवशी 10 हजार 877 पुणेकरांनी घरात बसून मद्य खरेदीसाठी नोंदणी करून डिलिव्हरी घेतली. 


Teaching the teachers to conduct virtual classes

Pune: As schools quickly switched to the online mode of teaching due to the coronavirus lockdown, online trainers were pressed into service to upskill their teachers and start online learning-teaching process sans glitches.

ABVP, VidyarthMitra organise mock test for entrance examinations

Pune: VidyarthiMitra and Akhil Bharatiya Vidyarthi Parishad (ABVP) have organised online mock tests for entrance examinations. VidyarthiMitra has been organising such free mock tests for the last four years.

नोकरदारांचा आक्रोश : कामावरून कमी केल्याच्या कामगार कार्यालयाकडे तक्रारी

पुणे - लॉकडाऊनमुळे कंपनीचे उत्पादन घटले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, असे कारण पुढे करत कामावरून काढल्याच्या किंवा पगार कपात केल्याच्या ६८ तक्रारी येथील कामगार विभागात नोकरदारांनी केल्या आहेत. कर्मचारी व पगार कपात न करण्याच्या केंद्र व राज्य सरकारच्या आदेशांना केराची टोपली दाखवल्याचे यातून स्पष्ट होते. 

पिंपरी शहराचा पारा @ 40

पिंपरी – गेल्या दोन दिवसांपासून शहरात उकाडा असह्य होत आहे. बुधवारी देखील पुन्हा एकदा पाऱ्याने 40 अंश सेल्सियसपर्यंत उसळी घेतल्याने नागरिकांचे उकाड्याने हाल झाले.