Monday, 17 October 2016

'मेट्रोमध्येही पिंपरी-चिंचवडवर अन्याय'


राजकीय अनास्थेमुळे स्मार्ट सिटी, रेल्वे टर्मिनल पाठोपाठ आता मेट्रोसाठीसुद्धा पिंपरी-चिंचवडला डावलले जात आहे का, असा सवाल पिंपरी-चिंचवड सिटीझन फोरमने केला आहे. तसेच, मेट्रोचा पहिला टप्पा निगडीपासून सुरू होण्यासाठी शासन ...

स्मार्ट सिटीनंतर आता मेट्रो प्रकल्पात देखील पिंपरी-चिंचवडला ठेंगा?

​मुख्यमंत्री महोदय, श्री देवेंद्र फडणवीस दिनांक 7 मार्च 2015 रोजी आपण स्वतः मेट्रो फेज 1 निगडीपासून सुरु करावा अशी मंजुरी दिली असताना, केंद्रीय सार्वजनिक गुंतवणूक मंडळ (PIB) आपल्या निर्णयाच्या विरोधात निगडी ऐवजी पिंपरी ते स्वारगेट अशी मंजुरी देऊच कसे शकतात? का स्मार्ट सिटी, रेल्वे टर्मिनल नंतर आता मेट्रोसाठीसुद्धा पिंपरी-चिंचवडला डावलले जात आहे असे आम्ही नागरिकांनी समजायचे? पुणे मेट्रोचा प्रस्ताव थोड्याच दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळाकडे मंजुरीसाठी जाईल त्याच्या आत पिंपरी ऐवजी निगडी पासून मेट्रो सुरु होईल याची दुरुस्ती आपण कराल अशी पिंपरी-चिंचवडकरांना आशा वाटते...

PCMC plugs the lapse after residents get drain water for two months

FOR OVER two months, hundreds of residents in Nashik Phata and Kasarwadi areas of PimpriChinchwad were getting drinking water mixed with drainage water. The overflowing drainage chamber. Though the road was ...

Pimpri Chinchwad Municipal Corporation: New PCMC app to help

The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has launched a mobile application for citizens to pay their property taxes and water bills while submitting ...