Saturday, 3 August 2013

PCMC seeks Rs15L to send 1cr bulk SMSes to citizens

It will inform the residents about various civic issues

Tripping on potholes? Bear it, no one's hearing you!

PCMC's software to attend to complaints is not available for public use

PMPML approves new fare structure aims to solve shortchange issue

The board of directors of PMPML, the city transport undertaking, approved a proposal on Friday to rationalize fares.

Road to Hinjewadi: Roads In Potholes

For thousands of IT professionals it is a back-breaking ride everyday to and from their swanky offices in the Rajiv Gandhi Infotech Park (RGIP) at Hinjewadi.
Road to Hinjewadi: Roads In Potholes

30,000 paan shops remain shut to protest tobacco ban

Shopowners to decide action plan in Mumbai on August 5

Hilton Worldwide opens new hotel at Chinchwad


Economic Times

Hilton Worldwide opens new hotel at Chinchwad, Pune
Economic Times
... said: "With its prime location in Pune's industrial belt, DoubleTree by Hilton Pune - Chinchwad is a perfect fit for our portfolio." The hotel, which is the first international brand at Pimpri Chinchwad, is located near the key business and ...
Hilton Worldwide enters Pune

शनिवारी निगडीमध्ये पालकांसाठी हसत-खेळत हस्ताक्षर सुधारणा कार्यक्रम

पाल्याचे खराब हस्ताक्षरामध्ये सुधारणा करणे पालकांना जमावे यासाठी श्री महाराज सेवा प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (दि. 3) निगडी येथे पालकांसाठी हसत-खेळत हस्ताक्षर सुधारणा कार्यक्रम आयोजित केला आहे.
निगडीतील ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या मनोहर

दहा हजारापैकी अवघे 900 नळजोड झाले अधिकृत

महापालिकेच्या योजनेला अल्प प्रतिसाद 
अनधिकृत नळजोड अधिकृत करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने सात हजार रुपये भरुन निवासी नळजोड अधिकृत करण्याची योजना जाहीर केली होती. मात्र या योजनेसाठी देण्यात आलेल्या मुदतीमध्ये सुमारे दहा हजार अनधिकृत नळजोडधारकांपैकी अवघ्या 900

अधिका-यांच्या अभिव्यक्तीसाठी ...

विधी समितीचा आदेश 
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील काही उच्चपदस्थ अधिकारी बेताल झाले आहेत. पदाचे भान न ठेवता सोशल मीडियात राजकीय व्यक्तींविरोधात गरळ ओकत आहेत. त्यामुळे सभ्यतेला, नैतिकतेला हरताळ फासला जात आहे, अशा संतप्त भावना व्यक्त करीत भविष्यकाळात

पवना धरण 95 टक्के भरले, शहराच्या ...

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी तब्बल तिप्पटीने अधिक पाऊस झाल्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरालगतची चारही धरणे भरली आहेत. पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण 95 टक्क्यांहून अधिक भरल्याने शहरवासियांची पाण्याची चिंता मिटली आहे. पावसाळा संपण्यास अद्याप दोन महिने शिल्लक असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच आहे.

प्राधिकरणातही 70 मीटर उंच इमारतींना ...

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राधिकरणानेही 70 मीटर उंचीपर्यंत इमारती उभारण्यास परवानगी द्यावी, तारांकीत निवासी हॉटेलसाठी दोन एफएसआय मंजूर करावा, अशी महत्त्वपूर्ण मागणी 'क्रेडाई' या बांधकाम व्यावसायिकांच्या शिखर संघटनेने केली आहे. याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी (दि. 8) होणा-या प्राधिकरण सभेपुढे ठेवण्यात आला आहे.   

नाशिकफाटा चौकातील उड्डाणपुलाला ...

अखिल भारतीय माळी महासंघाची मागणी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नाशिकफाटा चौकात उभारण्यात येत असलेल्या दुमजली उड्डाणपुलाला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.

'सर्वसाधारण सभेत बोलू दिले जात नाही '

पिंपरी - महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपूर्वी कार्यक्रम पत्रिकेवरील दोन विषयांबाबत सभागृहात बोलण्याची परवानगी मागूनही बोलू दिले नाही, अशी तक्रार मनसेचे गटनेते अनंत कोऱ्हाळे यांनी मुख्य सचिवांकडे केली.

रॉय यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव तहकूब

पिंपरी - डॉ. अनिल रॉय महापालिकेचे नोकर आहेत आणि त्यांनी नोकरासारखे राहावे, अशा शब्दांत शुक्रवारी झालेल्या विधी समितीच्या बैठकीत सदस्यांनी टीका केली; तसेच रॉय यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव तहकूब करून अधिकाऱ्यांनी कसे वागावे, याबाबत आचारसंहिता तयार करण्याची मागणी करण्यात आली. 

रसिकलाल धारीवाल यांच्या ...

ज्येष्ठ उद्योगपती रसिकलाल धारिवाल यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त रसिकलाल माणिकचंद धारीवाल फाऊंडेशन व पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच जैन विद्या प्रसारक मंडळाच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले.