Wednesday, 18 September 2013

19 of 20 villages oppose PCMC merger plan


19 of 20 villages oppose PCMC merger plan
Indian Express
Of the 20 villages that have been tipped to be merged with the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC), as many as 19 do not seem to be in favour of the state government's proposal. Except Sangavdi, no other village has till date conveyed its ...

Pimpri Chinchwad Municipal Corporation to build underpass on Aundh-Ravet Road

The Pimpri Chinchwad Municipal Corporation plans to construct an underpass at the busy Y-junction where Wakad Road meets Aundh-Ravet Road, which would make the junction free of traffic signals.
    

PCMC makes arrangements for immersion of idols

Pimpri: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has made elaborate arrangements for the immersion of Ganesh idols at various ghats on the banks of the Pavana, Mutha and Indrayani rivers on Wednesday.
PCMC makes arrangements for immersion of idols

PCMC corporators want three-fold hike in honorarium



Pimpri: The corporators of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) are demanding an honorarium of Rs 25,000 a month, a hike which is three times of what they entitled to at present.
PCMC corporators want three-fold hike in honorarium

PCMC corporators point finger at Alandi residents for water theft

Corporators of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) have alleged that Alandi residents are carrying out large-scale water theft. They said that, on the contrary, many areas in the twin-town are not getting adequate water supply even though PCMC has implemented  supervisory control and data acquisition (Scada) system for equal distribution of water.

पीएमपीएमएलच्या प्रवासिभाड्यासंदर्भात जनजागृती मोहीम

निगडी प्राधिकरण सिटीझनस् फोरम व पीएमपीएमएल प्रवासी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने पीएमपीएमएलच्या प्रवास भाडे आकारणी संदर्भात जनजागृती करण्यासाठी निगडी येथील पीएमपीएमएल बसस्थानकावर आज दि. 17) प्रवाशांना पत्रके वाटण्यात आली. 

चिंचवड ग्रेडसेपरेटरमधील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी

पुणे-मुंबई महामार्गावर चिंचवड स्टेशन येथील ग्रेडसेपरेटरमध्ये असलेल्या खड्ड्यातून दुचाकी उडाल्यामुळे दुचाकीवरील इसम गंभीर जखमी झाला. हा अपघात आज, मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडला. जखमीवर निगडीच्या लोकमान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे कळते

देवाची नव्हे पाणीचोरांची आळंदी !

स्थायी समिती सदस्यांचा संताप स्काडा, पाणीमीटर पध्दती राबवूनही पिंपरी-चिंचवडकरांना पुरेसे पाणी मिळत नाही. मात्र आळंदीकर अनधिकृत नळजोडाव्दारे पाणी चोरतात.

पिंपरी-चिंचवडमध्ये ४० टक्के पाण्याची गळती व चोरी

शहरातील ३० ते ४० टक्के पाण्याची गळती व चोरी होत असल्याची कबुली देत पाणीचोरांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

सीसीटीव्ही पाहणीस अधिकारी चेन्नईला

पिंपरी : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सुरक्षिततेच्यादृष्टीने सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. त्यावर सुमारे ३ कोटींचा खर्च केला जाणार आहे. तत्पूर्वी अशा पद्धतीची सुरक्षा यंत्रणा पहाणीसाठी चेन्नई आणि बंगळूर दौर्‍याचे नियोजन केले असून, त्यांच्या दौर्‍यासाठी येणार्‍या खर्चाचा ऐनवेळचा प्रस्ताव स्थायी समिती सभेने दाखल करून घेतला. 

नगरसेवकांना हवंय 25 हजार मानधन

पिंपरी -&nbsp श्रीमंत महापालिकेच्या नगरसेवकांना मानधन वाढवून हवे आहे.

पिंपरी महापालिकेकडून ससूनला हवे 'सलाईन'

पिंपरी -&nbsp ससून रुग्णालयामध्ये सलाईनचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे सलाईनची मागणी केली असून, याबाबत ऐनवेळचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी प्रशासनाकडून आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांनी दिली.