PIMPRI CHINCHWAD: The NCP's local unit has threatened to stage an agitation in support of its demand for extension of Swargate-Pimpri Metro route till Nigdi.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 22 November 2017
Transport body terminates deal with contractor after flash strike
UNE: Following a flash strike, the Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) terminated the contract of one of its private contractors — Prasanna Pu-rple Mobility Solutions Private Limited — on Tuesday.
हिंजवडीसाठी ‘मास्टर प्लॅन’
वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी योजना
हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क येथील वाहतुकीची समस्या आणि सुरक्षिततेसाठी विविध उपाययोजना करणारा ‘मास्टर प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी नांदे ते चांदे हा रस्ता पाच डिसेंबरपर्यंत; तर बाणेर ते हिंजवडी या मार्गातील मुळा नदीवरील पुलाचे काम २६ जानेवारीपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. माण गावात नवीन पूल बांधला जाणार असून, सुरक्षिततेसाठी पोलिस चौकीला ४० गुंठे जागा, सुमारे ३५ कोटी रुपयांचा क्लोज सर्किट टीव्ही (सीसीटीव्ही) प्रकल्प आणि पार्किंगची अडचण सोडविण्यासाठी मल्टिलेव्हल पार्किंग उभारले जाणार आहे.
साबरमतीच्या धर्तीवर पवना, इंद्रायणीचा विकास
पिंपरी – शहरातील पवना नदीचा सुधारित प्रकल्प निधीअभावी रखडला. त्यामुळे अहमदाबादमधील साबरमती नदीच्या धर्तीवर पालिका स्वखर्चाने पवना व इंद्रायणी नदीकाठच्या दोन्ही बाजुचा 500 मीटर परिसरात विकसित करणार आहे. याकरिता सल्लागार नियुक्तीसाठी पर्यावरण विभागाने निविदा मागविली आहे. त्यानंतर दोन्ही नद्यांचा सुधारीत प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.
Maharashtra human rights’ panel summons PCMC chief
PIMPRI CHINCHWAD:The Maharashtra State Human Rights Commission has summoned Pimpri Chinchwad municipal commissioner Shravan Hardikar to appear before it on Thursday in Mumbai, based on a complaint from Kashinath Nakhate, a citizen.
पुणे विभागातील २९ हजार संस्थांना टाळे
पाच वर्षापेक्षा अधिक काळ लेखापरीक्षण अहवाल, चेंज रिपोर्ट सादर न करणाऱ्या, राज्यातील सुमारे तीन लाख संस्थांना टाळे ठोकण्याची तयारी धर्मादाय आयुक्तालयाने सुरू केली आहे. त्यामध्ये पुणे विभागातील सुमारे २९ हजार संस्थांचा समावेश असणार आहे. या संदर्भात संबंधित संस्थांना म्हणणे मांडण्यासाठी नोटिसा जारी केल्या असून, लवकरच निष्क्रिय म्हणून त्यांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे.
पिंपरी शहरात रक्ताचा तुटवडा
पिंपरी - शहरात सध्या विविध रक्तपेढ्यांमध्ये निगेटिव्ह रक्तगटाचा तुटवडा जाणवत आहे. त्याशिवाय, ‘ए’, ‘बी’ आणि ‘एबी पॉझिटिव्ह’ या गटाचे रक्त मिळविण्यासाठीदेखील रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर प्रतीक्षा स्वतंत्र आयुक्तालयाची
पिंपरी - शहराची लोकसंख्या २२ लाखांवर आहे. शहरालगतच्या चाकण आणि तळेगावचाही विस्तार होत आहे. शहरात गुन्हे करून अनेक गुन्हेगार लगतच्या ग्रामीण भागात लपण्यासाठी पळून जातात. ग्रामीण भागातील गुन्हेगारीत वाढ आहे. गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड स्वतंत्र पोलिस आयुक्तालयाची गरज आहे. याबाबत सरकारच्या वित्त विभागाने मान्यता दिली असून, विधानसभेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता आहे.
काळ्या बाजारातील स्वस्त धान्याची 390 पोती जप्त
दोघांना अटक, जिल्हा पुरवठा विभागाची कारवाई
पिंपरी - काळ्या बाजारात जाणारी स्वस्त धान्य गव्हाची 390 पोती पुरवठा विभागाने जप्त केली आहेत. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी दोघांना अटक केली. धान्याची बाजारातील किंमत दोन लाख 20 हजार इतकी असून 20 लाखांचा ट्रकही जप्त केला आहे.
लवकरच रिअल इस्टेट व्यवहार आधारशी जोडणार
काळा पैसाविरोधी लढ्यात मोदी सरकारचे आणखी एक पाऊल
मुंबई – काळा पैसाविरोधी लढ्यासाठी वचनबद्ध असणारे मोदी सरकार लवकरच आणखी एक पाऊल उचलणार आहे. त्यानुसार जमीन, घरे यांसारख्या रिअल इस्टेटशी संबंधित मालमत्तांचे व्यवहार आधारशी जोडण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे.
मुंबई – काळा पैसाविरोधी लढ्यासाठी वचनबद्ध असणारे मोदी सरकार लवकरच आणखी एक पाऊल उचलणार आहे. त्यानुसार जमीन, घरे यांसारख्या रिअल इस्टेटशी संबंधित मालमत्तांचे व्यवहार आधारशी जोडण्याचा निर्णय सरकारच्या विचाराधीन आहे.
रेशनिंग दुकानावर तूरडाळ 55 रूपये किलोने मिळणार
तूरडाळ 55 रूपये किलोने
मिळणार रेशनिंग दुकानावर
मुंबई – नाफेडच्या सहकार्याने राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेतून खरेदी केलेल्या तुरीची भरडाई करून स्वस्त धान्य दुकानांत शिधापत्रिकेवर तूरडाळ विक्री करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता स्वस्त धान्य दुकानांत 55 रूपये प्रतिकिलो या दराने तूरडाळ उपलब्ध होणार आहे.
मिळणार रेशनिंग दुकानावर
मुंबई – नाफेडच्या सहकार्याने राज्य शासनाने बाजार हस्तक्षेप योजनेतून खरेदी केलेल्या तुरीची भरडाई करून स्वस्त धान्य दुकानांत शिधापत्रिकेवर तूरडाळ विक्री करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता स्वस्त धान्य दुकानांत 55 रूपये प्रतिकिलो या दराने तूरडाळ उपलब्ध होणार आहे.
‘महाराष्ट्र टीपीओ असोसिएशनच्या’ अध्यक्षपदी पीसीईटीच्या प्रा. शितलकुमार रवंदळे यांची निवड
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) सेंट्रल ट्रेनिंग प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. शितलकुमार रवंदळे यांची “महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अॅन्ड प्लेसमेंट ऑफीसर्सच्या”(टीपीओ) प्रथम अध्यक्षपदी निवड झाली.
भोसरीत धावली चालकाविना बस; मोठी दुर्घटना टळली
भोसरी येथील बीआरटी मार्गावर बस चालकाविनाच धावली. बस उतारावर असल्यामुळे अचानक वेगात धावू लागली अन् जवळच असलेल्या फुटपाथवर जाऊन आदळली. अचानक घडलेल्या या प्राकरामुळे एकच गोंधळ उडाला. या घटनेत एक व्यक्ती थोडक्यात बचावली असून यामध्ये ३ दुचाकींचे नुकसान झाले आहे.
राहुल कलाटे यांनी स्वतःची बौद्धिक दिवाळखोरी जाहीर केली; भाजप नगरसेवक हर्षल ढोरे यांचे प्रत्युत्तर
महापालिकांच्या विषय समित्यांमध्ये कोणते विषय मंजूर करायचे आणि नाकारायचे हे ठरविण्याचे त्या त्या सभेला अधिकार आहेत. एवढा साधा आणि सोपा कायदा माहित नसणारे शिवसेना गटनेते व शहरप्रमुख राहुल कलाटे यांनी ऐनवेळचे विषय घेतल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा देऊन स्वतःच्या अकलेचे तारे तोडले आहेत. त्याचप्रमाणे भाजपचे लोक शिवसेनेला घाबरतात, असे म्हणत स्वतःची बौद्धिक दिवाळखोरीही कलाटे यांनी जाहीर केली आहे, असे जोरदार प्रत्युत्तर भाजप नगरसेवक व स्थायी समिती सदस्य हर्षल ढोरे यांनी दिले आहे. महापालिकेतील अधिकारी व पदाधिकाऱ्यांना प्रस्ताव मंजुरीसाठी अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्याची कलाटे यांची ही कोणती लोकशाही आहे, असा सवालही ढोरे यांनी केला आहे.
New panels to augment solar power at railway stations
PUNE: Several railway stations under the Pune division will soon be able to generate solar power.
No takers yet for PCMC plan to train 2.2k women cab drivers
Pimpri Chinchwad: Even three months after a proposal to train women drivers was greenlit, no agency has expressed interest in the project. Civic officials said the Pimpri Chinchwad Municipal Corporation will give this project an extension in the hopes that a motor driving school will come forward.
Subscribe to:
Posts (Atom)