Tuesday, 4 October 2016

पिंपरी ​महापालिकेचे छायाचित्रकार कशाळीकर राज्यात प्रथम


माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या 'महाराष्ट्र माझा' या छायाचित्र स्पर्धेतील पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकृत छायाचित्रकार देवदत्त कशाळीकर यांनी काढलेल्या छायाचित्रास प्रथम क्रमांक मिळाला.

​प्रभाग रचनेमध्ये भाजपचा हस्तक्षेप?


पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या २०१७ मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग आराखडा तयार करताना भारतीय जनता पक्षाचा हस्तक्षेप झाला असून, ही रचनाच सदोष असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी केला. याबाबत शहानिशा करून ...

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळेना वेतन फरक


आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेऊन पुणे महापालिकेने या रकमेतील ५० कोटी, तरपिंपरी-चिंचवड महापालिकेने २६ कोटींची रक्कम पीएमपी प्रशासनाकडे हस्तांतरित केली आहे. तर पुणे महापालिकेकडून अद्याप पावणे सात कोटी रुपये पीएमपीला ...