MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 3 July 2013
'घरकुल' प्रकरणी गुरूवारी मोर्चा
घरकुल धारकांच्या विविध मागण्यासाठी विविध संघटनांच्या वतीने गुरूवारी (दि. 4) सकाळी अकरा वाजता विविध संघटनाच्या वतीने पिंपरी-चिंचवड महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.
दुचाकीस्वाराला वाचवताना पोलिसांची गाडी उलटली
पुणे-मुंबई महामार्गावरील एक्सप्रेस लेनमधून चुकीच्या जागेवरून बाहेर पडणा-या दुचाकीस्वाराला वाचवताना पोलिसांची गाडी उलटली. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. ही घटना आज (मंगळवारी) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कासारवाडी येथील सॅडविक कंपनीसमोर घडली.
अण्णाभाऊ साठे महोत्सवाच्या ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सवाच्या आयोजनासाठी येत्या गुरुवारी (दि. 4) बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये महापौरांच्या दालनात दुपारी तीन वाजता ही बैठक होणार
भोसरी पोटनिवडणुकीसाठी 100 कर्मचारी
भोसरी गावठाणामध्ये येत्या 7 जुलैला होणा-या पोटनिवडणुकीसाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणुकीसाठी 100 अधिकारी व कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली असून महापालिकेकडून त्यांना प्रशिक्षित केले जात आहे.
सत्कारावर खर्ची होणारा महापालिका ...
शहरात उल्लेखनीय कार्य करणा-या कर्तबगारांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सभेत सत्कार करण्याची प्रथा आहे. या सत्कारावर महापालिका सभेचा पंधरा मिनिटे ते अर्ध्यातासाचा वेळ खर्ची पडतो. हा वेळ वाचविण्यासाठी महापौर मोहिनी लांडे यांनी महापालिका सभेत होणारा सत्कार सभेपूर्वीच उरकता घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सभेच्या कामकाजाचा वेळ
शहरात सोनसाखळी चोरट्यांचा धुमाकुळ
मारहाण करून मंगळसूत्र हिसकवण्यापर्यंत चोरट्यांची मजल
शहरातील निगडी, हिंजवडी आणि एमआयडीसी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरांनी धुमाकुळ घातला असून एकाच दिवशी दोन महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावल्या आहेत. तर चहाच्या टपरीजवळ दारू पिण्यास मनाई करणा-या महिलेला मारहाण
शहरातील निगडी, हिंजवडी आणि एमआयडीसी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सोनसाखळी चोरांनी धुमाकुळ घातला असून एकाच दिवशी दोन महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावल्या आहेत. तर चहाच्या टपरीजवळ दारू पिण्यास मनाई करणा-या महिलेला मारहाण
वीजग्राहक तक्रार निवारण दिनी 19 ...
महावितरण कंपनीच्या वतीने पुणे परिमंडळातील सर्व विभागीय कार्यालयात आज सकाळी अकरा ते दुपारी एक पर्यंत तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राप्त झालेल्या 32 तक्रारीपैकी 19 तक्रारी तात्काळ निकाली काढण्यात आल्या.
संगणक विभाग ? नाही, ई - गव्हर्नन्स विभाग
संगणक विभागाचे बारसे
आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी महापालिकेच्या संगणक विभागाचे बारसे घातले असून आता या विभागाचे 'ई गव्हर्नन्स' असे नामकरण केले आहे. यापुढील काळात तोंडी, लेखी पत्रव्यवहारात 'ई गव्हर्नन्स' विभाग अशाच उल्लेख
PCMC’s General Body okays reduction of flood line
The move will allow construction on the flood line PIMPRI: The General Body of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has accepted the proposal of corporators to reduce the flood line by 1.
PCMC demolition squad fails to carry out drive
People protested as soon as PCMC started the drive PIMPRI: The demolition squad of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) beat a hasty retreat on Monday after it started its demolition drive, following opposition from aggrieved local residents.
Subscribe to:
Posts (Atom)