Saturday, 15 December 2012

पिंपरी-चिंचवडने पांघरली धुक्‍याची झालर (फोटो)

पिंपरी-चिंचवडने पांघरली धुक्‍याची झालर (फोटो):
पिंपरी-चिंचवडने पांघरली धुक्‍याची झालर (फोटो)

31 मार्च पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांवरही करआकारणी सुरू

31 मार्च पूर्वीच्या अनधिकृत बांधकामांवरही करआकारणी सुरू पिंपरी - अनधिकृत बांधकामांना आळा बसावा, यासाठी सर्वच अनधिकृत बांधकामांचा मिळकतकर आकारू नये, असे आदेश आयुक्‍तांनी दिले होते. मात्र, या आदेशात बदल करून 31 मार्चपूर्वी बांधण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवरच मिळकतकर आकारणी करावी, असे आदेश आयुक्‍त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिला आहे. या निर्णयामुळे सुमारे सहा हजार नवीन मिळकतींची नोंद होणार आहे. 

पुणे-मुंबई महामार्गावर भंगार चोरणारी टोळी गजाआड

पुणे-मुंबई महामार्गावर भंगार चोरणारी टोळी गजाआड:
पुणे-मुंबई महामार्गावर अनेक वर्षांपासून ट्रकमधून स्टील व लोखंडाची चोरी करणाऱ्या टोळीस गजाआड करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. ग्रामीण पोलिसांच्या दोन पथकांनी शुक्रवारी पहाटे वरसोली व कान्हे फाटा येथील गोदामावर छापा टाकून तब्बल दोन ट्रकसह १८ लाखांचे चोरीचे स्टील जप्त केले. या ठिकाणी २७ ट्रकची तपासणी करून व्यापारी, चालक व इतर सहभागी असणाऱ्या ३९ जणांस अटक केली आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांना खबऱ्यामार्फत पुणे-मुंबई महामार्गावर ट्रक मधील स्टील चोरून तेवढय़ा वजनाची माती ट्रकमध्ये ठेवली जाते व यामध्ये ट्रक चालक सुद्धा सामील असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार लोहिया यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण आणि संतोष पाटील यांची दोन पथके तयार केली.  मिळालेल्या माहितीनुसार पहाटे चारच्या सुमारास लोणावळ्याजवळील वरसोली येथे एका भंगाराच्या गोदामावर तर कान्हे फाटय़ाजवळील साई ढाब्याजवळील भंगाराच्या गोदामावर छापा टाकला.  या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात दोन लाख तीस हजार रुपयांचे स्टील जप्त करण्यात आले असून या ठिकाणाहून आठरा जणांस अटक करण्यात आली आहे. यामध्ये पवन कैलास सिंग (वय ३०) हरिहर रामदेव यादव (वय ५०) आणि फैईम अमीर खान या तीन व्यापाऱ्यांसह चौदा ट्रकच्या चालक व क्लिनर अशा १८ जणांस अटक केले आहे. या चोरीप्रकरणातील आरोपी दीपचंद प्रजापतीसह तिघे जण फरार आहेत.  या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मावळ तालुक्यातील कान्हेफाटा येथील साईप्रसाद धाब्याच्या जवळील भंगाराच्या गोडाऊनमध्ये १३ ट्रकच्या चालक व क्लिनरसह २१ जणांस अटक करण्यात आली आहे. या ठिकाणाहून १५ लाख ६७ हजार रूपयांचे स्टील जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामीण पोलिसांनी दिली. ट्रक चालकांच्या संमतीने ट्रकमधील काही माल हे व्यापारी विकत घेतात. ज्या ठिकाणी हा माल उतरवावयाचा आहे, त्या ठिकाणी व्यापाऱ्यांना बोलवून हा माल विकला जात असे. गेल्या काही वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. या कारवाईबाबत ग्रामीण पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळली होती. स्थानिक पोलिसांना देखील याची माहिती देण्यात आली नसल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.   

पवना बंदीस्त जलवाहिनीच्या तरतूद वर्गीकरणाचा प्रस्ताव

पवना बंदीस्त जलवाहिनीच्या तरतूद वर्गीकरणाचा प्रस्ताव
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

जकात चुकविल्याप्रकरणी 11 लाखांचा दंड वसूल

जकात चुकविल्याप्रकरणी 11 लाखांचा दंड वसूल
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

मध्यवर्ती औषध भांडाराचे व्यवस्थापक सुहास काकडे निलंबित

मध्यवर्ती औषध भांडाराचे व्यवस्थापक सुहास काकडे निलंबित
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

किसान प्रदर्शनातून शेतक-यांना मिळतय मार्गदर्शन

किसान प्रदर्शनातून शेतक-यांना मिळतय मार्गदर्शन
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

प्लास्टिक व्यवस्थापन नियमाला महापालिकेकडून केराची टोपली !

प्लास्टिक व्यवस्थापन नियमाला महापालिकेकडून केराची टोपली !
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

PCMC to display DPR draft on tourism

PCMC to display DPR draft on tourism: PUNE: The Pimpri Chinchwad Municipal Corporation will put up a four-day display beginning December 15 on the draft of the Detailed Project Report (DPR) that it has prepared on sustainable integrated tourism, inviting people for their suggestions over it.

Job fair for physically disabled

Job fair for physically disabled: Pune-based NGO Ekansh Trust will be organising a job fair for people with disabilities (PwD) at the Kasat Chem Compound, Kothrud on January10-11, 2013. The previous such fair had witnessed a participation of 16 companies and a turnout of over 1,000 candidates.

NGO suggests novel punishment for traffic violators

NGO suggests novel punishment for traffic violators: Pune-based Rajshree Parmar Memorial Foundation has suggested to the ministry that the traffic offenders should be made to help traffic police in manning the traffic.

‘Systematic growth of twin township needed’

‘Systematic growth of twin township needed’: Shrikar Pardeshi, the municipal commissioner of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), called for a systematic and people oriented growth of the twin township.

पिंपरी-चिंचवड शहरावर धुक्याची शाल !

पिंपरी-चिंचवड शहरावर धुक्याची शाल !
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in

माय पिंपरी-चिंचवड डॉट कॉमच्या नव्या रुपावर 76 टक्के दर्शक खूष

माय पिंपरी-चिंचवड डॉट कॉमच्या नव्या रुपावर 76 टक्के दर्शक खूष
www.mypimprichinchwad.com
www.mpcnews.in