MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 3 July 2012
PCMC spends almost Rs 43 cr on
PCMC spends almost Rs 43 cr on: In another incident of irrational use of funds, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) authorities have spent nearly Rs 43 crore on a public transport project apparently without paying any heed to the risks involved to the lives of daily ...
PCMC’s pos-ter
PCMC’s pos-ter: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation’s (PCMC) best city status seems to be merely on papers as the State Government Environment Committee has found that the entire township is smeared with ugly posters, stickers, pamphlets and hand bills . ...
No land for animal burial, PCMC goes for crematorium
No land for animal burial, PCMC goes for crematorium: Animal lovers in the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) area can look forward to conducting the last rites of their beloved pets and strays animals with due honour as the civic body has decided to build a LPG-run crematorium in the next two months at the cemeteryfor...
Defence sees red over PCMC project
Defence sees red over PCMC project: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation’s (PCMC) ambitious housing project for the urban poor has run into major trouble. Defence authorities have stated in an affidavit to the Bombay High Court (HC) that the civic body has violated the Red Zone (no development area) around the ammunition depot on Dehu Road....
Mini termini on cards for Sangvi, Swargate
Mini termini on cards for Sangvi, Swargate: The Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) is considering setting up one mini termini each in Sangvi and Swargate areas.
Pimpri-Chinchwad Municipal Corporation claims to treat 80% of its sewage
Pimpri-Chinchwad Municipal Corporation claims to treat 80% of its sewage: The Pimpri-Chinchwad civic administration has said that the civic body currently treats 210 million litres per day (MLD) (nearly 80%) sewage out of the 264 MLD sewage generated in the municipal limits.
तीर्थक्षेत्र आळंदीला पाणी देणार का?
तीर्थक्षेत्र आळंदीला पाणी देणार का?:
पिंपरी पालिका सभेत आज निर्णय
पिंपरी / प्रतिनिधी - बुधवार, २० जून २०१२
तीर्थक्षेत्र आळंदीला िपपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिण्याचे पाणी देण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी बुधवारी (२० जून) महासभेसमोर आहे. आळंदी नगरपरिषदेने तीन वर्षांपासून पाठपुरावा केल्यानंतरही पिंपरी पालिकेने याबाबत निर्णय घेतलेला नाही. आतापर्यंत हा प्रस्ताव सातत्याने आणि जाणीवपूर्वक निर्णयाविना तहकूब ठेवण्यात येत असून, बुधवारच्या सभेत तरी निर्णय होणार की पुन्हा तहकुबीचाच खेळ होणार, याकडे आळंदीकरांचे लक्ष लागले आहे.
Read more...

महापालिका सभेत आज खडाजंगी?
महापालिका सभेत आज खडाजंगी?: पिंपरी । दि. १९ (प्रतिनिधी)
नगरसेवक श्रीरंग बारणे, वर्षा मडिगेरी, चंद्रकांता सोनकांबळे यांनी महापालिका सभेच्या अनुषंगाने विचारलेल्या नदीपात्रातील बांधकामे, राडारोडा, नदीपात्रात मिसळणारे नाले, मैलाशुद्धिकरणावर होणारा खर्च प्रश्नांची उतरे प्रशासनाने दिली आहेत. या लेखी उत्तरात नदीपात्रात अतिक्रमणे होत असताना, महापालिका ती रोखू शकली नाही. तसेच जलप्रदूषणावरही नियंत्रण आणता आले नसल्याचे स्पष्ट होते. या प्रश्नोत्तराच्या निमित्ताने महापालिका सभेत आज खडाजंगी होणार आहे.
नदीपात्रात मैलासांडपाणी जाते, याची कबुली अधिकार्यांनी दिली आहे. मैलासांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या? या उत्तरात मात्र मैलाशुद्धिकरण केंद्रातील वीजपुरवठा खंडित होऊ नये, याची दक्षता घेतली असल्याचे नमूद केले आहे. पवनानदी पात्रात जमा होणारा कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही. काळेवाडी, पिंपरी, कासारवाडी, पिंपळे गुरव, सांगवी, दापोडी आदी ठिकाणी राडारोडा टाकून नदीपात्रात भराव टाकला असल्याचे निदर्शनास आले आहे. भराव टाकणार्या नागरिकांवर उपद्रव शोध पथकामार्फत झालेल्या कारवाई व्यतिरिक्त मोठी कारवाई झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे. नदीपात्रातील कचरा उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा नाही, तसेच नदीपात्रातील कचर्याची मोजदादसुद्धा नाही, असेही महापालिका अधिकार्यांनी कबूल केले आहे. मैलाशुद्धिकरण केंद्रावर महापालिका स्थापनेपासून आतापर्यंत १४३ कोटी खर्च झाला आहे. २00८ ते २0१२ या कालावधीत प्रत्येक वर्षी १२ कोटींच्यापुढे हा खर्च गेला आहे. एवढा खर्च होऊनही नदीपात्रात मिसळणारे सांडपाणी रोखण्यात यश आले नाही.

18 times, ‘drunk drivers’ caught on PMPML buses
18 times, ‘drunk drivers’ caught on PMPML buses: 9 drivers still on job; no breath analyser tests
Power utility to pass on fuel hike burden to consumers
Power utility to pass on fuel hike burden to consumers: The Maharashtra Electricity Regulatory Commission on Monday approved a petition filed by the Maharashtra State Electricity Distribution Company Limited seeking recovery of Rs 1,483 crore from consumers against the hike in Fuel Adjustment Charges owing to fluctuations in coal, oil and gas prices over the years.
वीज गेल्यावर सांडपाणी नदीपात्रात ; आयुक्तांची धक्कादायक लेखी उत्तरे
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30970&To=8
वीज गेल्यावर सांडपाणी नदीपात्रात ;
आयुक्तांची धक्कादायक लेखी उत्तरे
पिंपरी, 19 जून,
वीजपुरवठा खंडीत झाला की, सांडपाणी थेट पवना नदीपात्रातच मिसळते, असे धडधडीत लेखी उत्तर आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिले आहे. शिवसेनेचे गटनेते श्रीरंग बारणे यांनी सर्वसाधारण सभेत विचारलेल्या प्रश्नोत्तरातून शहरनियोजनाचे ढोल बजाविणा-या प्रशासनाचा फोलपणा उघड झाला आहे. त्यामुळे बुधवारी (दि.20) होणा-या सर्वसाधारण सभेत त्यावर वादळी चर्चा होण्याची चिन्हे आहेत.

मैलाशुध्दीकरण प्रकल्पावरही स्काडा ; सव्वा तीन कोटींचा खर्च
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30969&To=5
मैलाशुध्दीकरण प्रकल्पावरही स्काडा ;
सव्वा तीन कोटींचा खर्च
पिंपरी, 19 जून
पिंपरी-चिंचवड महापालिकेने पाणीपुरवठ्याच्या नियोजनासाठी यापूर्वी कार्यान्वित केलेली 'स्काडा प्रणाली' आता सेक्टर क्रमांक 23 मधील मैलाशुद्धीकरण प्रकल्पावर कार्यान्वित करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे सव्वा तीन कोटी रुपयांचा खर्च येणार असून मंगळवारी (दि. 19) झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत त्यास मंजुरी देण्यात आली.

दोन गुंठ्यांपर्यंतच्या बांधकामांना दुप्पट एफएसआय
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30965&To=9
दोन गुंठ्यांपर्यंतच्या बांधकामांना दुप्पट एफएसआय
पिंपरी, 19 जून
शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी अर्धा ते दोन गुंठ्यांपर्यंतच्या बांधकामांना दुप्पट चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) देण्याचा आयत्यावेळचा ठराव बुधवारी (दि. 19) शहर सुधारणा समितीच्या सभेमध्ये मंजूर करण्यात आला. अर्ध्या गुंठ्यावरील बांधकामांसाठी असलेल्या जाचक अटी शिथिल करण्याची सूचनाही सदस्यांनी केली.

उद्योगनगरीत साकारतोय 51 फूट उंचीचा ताजमहाल !
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30957&To=7
उद्योगनगरीत साकारतोय
51 फूट उंचीचा ताजमहाल !
पिंपरी, 19 जून
जगातील सात आश्चर्यांपैकी एक असणारा ताजमहाल पाहण्यासाठी आता आग्र्याला जाण्याची गरज नाही. पिंपरी-चिंचवडकरांना आता शहरातच ताजमहाल पाहण्याचा आनंद मिळणार आहे. हिंदुस्थान अँटिबायोटिक्स कंपनीच्या मैदानावर गुरुवारपासून सुरू होत असलेल्या कंझ्युमर फेअरमध्ये अहमदाबादमधील कलाकारांनी साकारलेली ताजमहालाची तब्बल 51 फूट उंचीची भव्य प्रतिकृती हे प्रमुख आकर्षण असणार आहे.

'वेस्ट फूड'चे प्रमाण वाढतेय ; पाच वर्षात कचरा दुप्पट
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30950&To=10
'वेस्ट फूड'चे प्रमाण वाढतेय ;
पाच वर्षात कचरा दुप्पट
पिंपरी, 19 जून, निशा पाटील
पिंपरी-चिंचवड शहरातील वाढत्या हॉटेलिंग बरोबरच 'वेस्ट फूड'चे प्रमाण वाढत आहे. गेल्या पाच वर्षात हॉटेल आणि कॅन्टीनमधील कच-यात दुपटीने वाढ झाली आहे. या कच-याच्या विघटनासाठी सध्या महापालिकेकडे स्वतंत्र यंत्रणा उपलब्ध नाही. त्यातच या कच-यापासून खत आणि वीज निर्मितीचा प्रकल्प बारगळल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

निगडी गोळीबार प्रकरणी एक जण पोलिसांच्या ताब्यात
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30941&To=10
निगडी गोळीबार प्रकरणी <br>एक जण पोलिसांच्या ताब्यात
निगडी, 17 जून
निगडीच्या भक्ती-शक्ती चौकात रविवारी संध्याकाळी एका कारमध्ये एका केबल चालकावर झालेल्या गोळीबार प्रकरणी एका इसमाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पिस्तुलातून चुकून गोळी निसटल्यामुळे ही घटना घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मात्र हा अपघात होता की खुनाचा प्रयत्न होता याबाबत शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी या इसमाला संशयावरून ताब्यात घेतले आहे.

विद्यानगर येथे तिघा भावांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक
http://mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30939&To=9
विद्यानगर येथे तिघा भावांवर झालेल्या
हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक
पिंपरी, 18 जून
पूर्ववैमनस्यातून पिस्तुल आणि तीक्ष्ण हत्याराने तिघा सख्ख्या भावांवर प्राणघातक हल्ला केल्या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अन्य पाचजण फरार झाले आहेत. अटक केलेल्या दोन आरोपींना पिंपरी न्यायालयाने 22 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. रविवारी (ता. 17) दुपारी चिंचवडच्या विद्यानगर झोपडपट्टीत ही घटना घडली होती.

पर्यावरणाच्या समतोलासाठी पक्षी आणि प्राण्यांना जगवा - डॉ. सतीश पांडे
http://www.mypimprichinchwad.comपर्यावरणाच्या समतोलासाठी पक्षी आणि प्राण्य...: http://www.mypimprichinchwad.com/
पर्यावरणाच्या समतोलासाठी
पक्षी आणि प्राण्यांना जगवा - डॉ. सतीश पांडे
पिंपरी, 17 जून
पर्यावरणाचे सौंदर्य खुलविण्यात पक्षी आणि प्राण्यांचा मोठा वाटा आहे. पर्यावरणाचेच एक अविभाज्य अंग असलेल्या या पक्ष्यांना आणि प्राण्यांना संपविण्यात येत आहे. पर्यावरणाचा समतोल राखायचा असेल तर पक्षी आणि प्राण्यांना जगवले पाहिजे, असे मत 'इला फाऊंडेशन' या पक्ष्यांसाठी काम करणा-या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सतीश पांडे यांनी व्यक्त केले.

गॅस टंचाईवरील एक मार्ग ; घरगुती बायोगॅस प्रकल्प !
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30900&To=5
गॅस टंचाईवरील एक मार्ग ;
घरगुती बायोगॅस प्रकल्प !
पिंपरी, 17 जून, चैत्राली राजापुरकर
महागाई गगनाला भिडलेली असताना सर्वसामान्य माणसाला रोज नव्या प्रश्नाला सामोरे जावे लागत आहे. आता हेच पाहा ना ! गॅस सिलेंडरचे गगनाला भिडलेले दर, शिवाय तो मिळविण्यासाठी करावा लागणारा आटापिटा पाहिला की सर्वसामान्य माणसांना जगणे असह्य होऊन जाते. अशावेळी जरा डोळे उघडे ठेवून पाहिले की आपोआप मार्ग सापडतात. घरगुती बायोगॅस प्लांट हा सुध्दा एक मार्ग आहे. ज्यामधून आपण आपली गॅसची गरज ब-याच प्रमाणात पूर्ण होऊ शकते. निगडी प्राधिकरणात राहाणारे गोपाळ लेले यांनी स्वतःच्या बंगल्यात असाच घरगुती बायोगॅस प्लांट उभा केला आहे. या गॅसप्लांट विषयी लेले यांच्याकडूनच जाणून घेऊया.......

पोलिसांनी 'टेक्नोसॅव्ही' झाले पाहिजे-
http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_30892&To=7
पोलिसांनी 'टेक्नोसॅव्ही' झाले पाहिजे-
उपायुक्त डॉ. चव्हाण
पिंपरी, 16 जून
सायबर गुन्हेगारी, नेटबँकिंगच्या माध्यमातून वाढते फसवणुकीचे आर्थिक गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी 'प्रोफेशनल'राहिले पाहिजे. त्यासाठी पोलिसांनी तांत्रिक ज्ञानाच्या बाबतीत अपडेट राहणे तितकेच महत्त्वाचे आहे. असे मत परिमंडल तीनचे मावळते पोलीस उपायुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण्ा यांनी व्यक्त केले.

Subscribe to:
Posts (Atom)