Wednesday, 20 November 2013

महावितरणकडून महापालिकेच्या 'सारथी'चे कौतुक

आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सेवाक्षेत्रात नवे मापदंड निर्माण झाले आहेत. प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व पारदर्शक करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 'सारथी' हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे महावितरणचे पुणे परिमंडळचे मुख्य अभियंता नीळकंठ वाडेकर यांनी नमूद केले आहे.

PCMC's dengue fear comes true at corporator's house

Chhaya Sabale's two sons are undergoing treatment; total cases touch three

PCMC okays Rs10 cr for 26 new BRTS stations

The Pimpri Chinchwad Municipal Corporation’s (PCMC) standing committee on Tuesday approved Rs10 crore for the construction of 26 more bus stations for the Bus Rapid Transit System (BRTS) in the PCMC area.

ठेकेदाराने उपकरणे बदलून दिल्यानंतर अग्निशमन अधिकाऱ्याचे निलंबन रद्द

महापालिकेची धक्कादायक उत्तरे
अग्निशामक अधिकारी पदावर विराजमान झालेल्या किरण गावडे यांनी सन 2000-2001 मध्ये निकृष्ट दर्जाची वाहने आणि साहित्य खरेदी केली. त्यामुळे महापालिकेचे 10 लाख 40 हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणामुळे

अधिका-यांचा आता दक्षिण आफ्रिका दौरा

आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी महापालिका अधिका-यांसाठी सुरू केलेला विदेश दौ-यांचा सिलसिला अद्याप सुरूच आहे. त्याअंतर्गत आता अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे, पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी हे दक्षिण आफ्रिका दौ-यावर जात असून त्यांच्या विदेश दौ-यास स्थायी समितीने आज (मंगळवारी) मंजुरी दिली. हे दोन्ही

इंदिरा गांधी यांना महापालिकेची आदरांजली

भारताच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जयंती निमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन केले.
महापौर मोहिनी लांडे आणि आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्या हस्ते इंदिराजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार

चिंचवडमध्ये रविवारी राज्यस्तरीय महिला पत्रकारांची परिषद

पिंपरी-चिंचवड महिला पत्रकार संघ आणि कोहिनूर ग्रुप यांच्या वतीने येत्या 24 नोव्हेंबर रोजी चिंचवड येथे महिला सुरक्षा' या विषयावर राज्यस्तरीय महिला पत्रकारांच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांच्या हस्ते परिषदेचे उद्‌घाटन तर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री वर्षा गायकवाड

'एलबीटी'ऐवजी 'व्हॅट'वर अधिभार लावा

स्थानिक संस्था करामुळे (एलबीटी) राज्यातील सर्वच महापालिकांचे आर्थिक नुकसान होत आहे. महसूल घटल्याने विकास कामांवर विपरीत परिणाम होत आहे. व्यापारी कर भरण्यासाठी तयार आहे. मात्र, त्यासाठी एलबीटीऐवजी पर्यायी करप्रणाली हवी. मूल्यवर्धित करावर (व्हॅट) वर अधिभार लावल्यास व्यापा-यांनाही सोयीचे होईल, असे प्रतिपादन शिवसेना खासदार गजानन

बालकाच्या मृत्यूनंतर बिर्ला रुग्णालयात पालक व स्थानिक पुढाऱ्यांचा गोंधळ

चिंचवडमधील आदित्य बिर्ला रुग्णालयात सोमवारी एका बालकाचा मृत्यू झाल्यानंतर १० लाखांचे बिल पूर्ण भरलेले नसल्यामुळे रुग्णाचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यास रुग्णालयाने नकार दिला.

‘बीआरटीएस’वर सव्वीस बसथांबे

पिंपरी : महापालिकेच्या वतीने दापोडी ते निगडी बीआरटीएस रस्त्यावर प्रवाशांच्या सोयीसाठी २0 बसथांबे तर सांगवी ते किवळे रस्त्यावर भाग ३ अंतर्गत ६ बसथांबे उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी येणार्‍या सुमारे १0 कोटी ५१ लाख रुपये खर्चासह सुमारे ११ कोटी ५८ लाख रुपये खर्चाच्या विविध विकासकामांना स्थायी समिती सभेत मान्यता दिली. अध्यक्षस्थानी नवनाथ जगताप होते.

बांधकाम नियमावली फेरबदलाचा विसर

पिंपरी : चिखली येथे २५.३ हेक्टर प्रशस्त जागेवर ६ हजार ७२0 सदनिकांचा मध्यमवर्गीयासांठी घरकुल प्रकल्प उभारण्यात येत आहे. राज्य सरकारने या विशेष प्रस्तावासाठी अडिच एफएसआय देऊ केला. मात्र, प्राधिकरणाने एफएसआयबाबत बांधकाम नियंत्रण नियमावलीत फेरबदल केले नाही, त्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ च्या कलम ३७ (१) ची कार्यवाही करून चूक सावरण्याचा प्रयत्न प्राधिकरण आणि महापालिकेतर्फे सुरू आहे. प्राधिकरणात बुधवारी २0 नोव्हेंबरला होणार्‍या हरकतींच्या सुनावणीत या प्रकरणी जोरदार आक्षेप नोंदवला जाणार आहे.

"पीएमपीएमएल'ला पावणेतीन कोटी देण्याचा निर्णय

पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या मोफत पाससाठी उर्वरित रकमेपैकी आगाऊ दोन कोटी 74 लाख रुपये पीएमपीएमएला देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतल्याचे अध्यक्ष नवनाथ जगताप यांनी सांगितले.

'पवने'चा श्‍वास होणार मोकळा

पिंपरी -&nbsp पवना नदी प्रवाहित ठेवण्यासाठी पिंपळे गुरवमधील लष्कराचा बंधारा पावसाळ्यापूर्वी फोडण्यात आला.