Wednesday, 3 September 2014

155 new posts to tackle illegal constructions

The state government has approved the Pimpri Chinchwad Municipal Corporation's proposal to create 155 new posts to prevent unauthorized constructions and to demolish the existing ones.

‘स्थायी’च्या निर्णयामुळे शंभर कोटींची बचत

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने मंजूर केलेल्या सुमारे ५०० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांच्या प्रस्तावांबरोबर काही सदस्य प्रस्ताव मंजूर झाले असतील, तर त्यास मान्यता देण्याचे बंधन प्रशासनावर नाही, असे महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांनी सोमवारी (एक सप्टेंबर) स्पष्ट केले.

उपमहापौर होण्यासाठीच जादा गर्दी

पिंपरी-चिंचवडच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी इच्छुकांची मते जाणून घेतली. या दोन्ही पदांच्या उमेदवारांची नावे शनिवारी (सहा सप्टेंबर) जाहीर केली जातील, असे त्यानंतर स्पष्ट करण्यात आले.

दोन अपत्यांनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांमध्ये पिंपरी-चिंचवडची पुणे शहरावर मोठी आघाडी!

दोन अपत्ये झाल्यानंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेणाऱ्या दाम्पत्यांच्या संख्येत पिंपरी-चिंचवडने पुण्याला मागे टाकून मोठी आघाडी घेतली आहे.

संशयकल्लोळामुळे स्थायी समितीवर ठराव रद्द करण्याची 'नामुष्की'

प्राधिकरण नाट्यगृह, तारांगण व चिखली शाळेचा ठराव रद्द उपमुख्यमंत्र्यानी भूमिपूजन केलेले प्रकल्प होणार नाहीत का ? स्थायी समितीला कामकाज गोत्यात…

काही झाले; बरेच राहून गेले...

पिंपरी-चिंचवडची तीन विधानसभा मतदारसंघांत विभागणी होते. त्यामध्ये पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या मतदारसंघांचा समावेश आहे. गेल्या निवडणुकीत या तिन्ही मतदारसंघांत राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि संलग्न अपक्ष आमदार निवडून आले.

'दादा-बाबां'च्या साठमारीत विकास साइडट्रॅक


पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका; तसेच या दोन्ही शहरांलगत असलेल्या ग्रामपंचायती किंवा नगरपालिका या केवळ त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या क्षेत्रापुरता विचार करताना दिसतात. सर्वंकष विचार अभावानेच होतो. त्यासाठी, पीएमआरडीएची ...

निवडणूकीसाठी सत्ताधा-यांकडून नागरिकांची फसवणूक - श्रीरंग बारणे

सत्ताधा-यांच्या भूमिपूजन, उद्‌घाटनावर शिवसेनेचा आक्षेप राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी -चिंचवड शहरात मागील दोन महिन्यापांसून निवडणूक डोळ्यासमोर ठेवून भूमिपूजन,…

निगडीतील अष्टविनायक मंडळ करते ड्रममध्येच गणेश विसर्जन

गणेशमूर्तीचे विसर्जन हौदात करायचे की वाहत्या पाण्यात करायचे या मुद्दयावर अनेक वाद झडतील. पण निगडीच्या यमुनानगर भागातील अष्टविनायक मित्र मंडळाच्या…