Wednesday, 3 October 2018

PCMC initiates appointment of contractor to clean hyacinth in rivers

Every year, PCMC witnesses uncontrolled growth of hyacinth specifically during summers in Mula, Indrayani and Pavana rivers which pass through its territory.This has often led to a rise in mosquitoes in the nearby areas.To curb this menace, PCMC floated tenders to weed out water hyacinths from all three rivers

PCMC,appointment,contractor

MPCB seizes 9.5 tonnes of banned plastic material in daylong drive

In Pimpri Chinchwad, MPCB and PCMC officials conducted the d ..

निगडी प्राधिकरणात बहुउद्देशीय सभागृह

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाकडून प्राधिकरणवासीयांसाठी आणखी एक बहुउद्देशीय सभागृह बांधण्यात येणार आहे.

महिनाभरात मेट्रोचे सर्वाधिक ८ स्पॅन पूर्ण

पुणे मेट्रोच्या खराळवाडी, पिंपरीहून नाशिक फाट्याच्या दिशेने जाणार्‍या मार्गिकेवर स्पॅन जुळवणीचे काम वेगात सुरू आहे. सप्टेंबरमध्ये एका महिन्याच्या अल्पकालावधीत सर्वाधिक ८ स्पॅन जुळवणीचे काम एकाच ‘गर्डर लॉन्चर मशिन’ने सर्वाधिक वेगाने पूर्ण करण्यात आले आहे. नागपूर मेट्रोतही या वेगात काम झाले नव्हेे, ते काम पिंपरी-चिंचवड उद्योनगरीत साध्य करण्यात आले आहे. 

निगडीच्या स्तंभावर आठ महिने राष्ट्रध्वज फडकणार : पावसाळ्यात चार महिने नसणार राष्ट्रध्वज

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने निगडी येथील भक्ती-शक्ती समुह शिल्प उद्यानातील 107 मीटर उंचीचा स्तंभावर पावसाळा सोडून 8 महिने राष्ट्रध्वज उभारण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेने उच्च दर्जाच्या कापड्यापासून तयार केलेले 10 ते 12 ध्वज खरेदी केले आहेत, असे सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.

निगडीच्या स्तंभावर आठ महिने राष्ट्रध्वज फडकणार : पावसाळ्यात चार महिने नसणार राष्ट्रध्वज

PMC and PCMC plan to promote Cycling in Pune Smart City

Pune: Both the civic bodies – PMC and PCMC – have actively been pushing to promote cycling as a method of transportation. In order to encourage cycle owners to take our their vehicles, cycle tracks than 2.5 m wide are being built for both directions along the four BRTS lines in Pimpri-Chinchwad where they are being branded as Rainbow Cycle (Rainbow is the brand the BRTS operates under). The PMC is also relaying pavements in areas with a high-density of non-motorised traffic such as Ferguson College Road and Jangali Maharaj Road to accommodate cycle lanes.
Cycling

Rain over, water woes back in PCMC

Pimpri Chinchwad: Mayor Rahul Jadhav has directed the civic  .. 

'Fix water supply problem in 3 days'

MLA tells PCMC to tackle shortages faced by residents of many areas; civic body to penalise builders who don’t supply water despite promise

वीस हजार ग्राहक ‘गॅस’वर

पिंपरी - पाइपलाइन गॅसचा पुरवठा करण्यात पुण्याच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहर पिछाडीवर का, असा सवाल केंद्र सरकारने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कडे केला असून, या संदर्भातील अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितल्याचे समोर आले आहे. अनेक दिवसांपासून शहरात पाइपलाइन गॅसलाइन टाकण्याचे काम पूर्णपणे बंद असल्याने वेटिंग लिस्टवरील नागरिकांचा आकडा वीस हजार रुपयांच्या पुढे जाऊन पोचला आहे.

Pimpri-Chinchwad residents, beware: Cops will now sit in on your AGMs

मोरवाडी येथील ‘आनंदधाम’ स्मशानभुमीची दुरावस्था

स्मशानभुमीच्या विविध समस्या सोडविण्याची सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांची मागणी

पिंपरी (Pclive7.com):- मोरवाडी येथील ‘आनंदधाम’ स्मशानभुमीची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असून विविध अडचणींमुळे तेथे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरीकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे स्मशानभुमीच्या विविध समस्या सोडविण्यात याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.

सुरक्षारक्षक समाजाचा अविभाज्य घटक – पोलीस उपायुक्त नम्रता पाटील

सुरक्षारक्षकाने चाणाक्ष नजर, चपळपणा आणि स्मार्ट वर्क करीत थोडे सजग राहिल्यास अनेक गुन्ह्यांना प्रतिबंध बसेल तसेच मी जरी पोलीस म्हणून समाजाची रक्षा करीत असले तरी माझ्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी मला सुरक्षा रक्षकांवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे प्रत्येकजण कुठे ना कुठे सुरक्षा रक्षकांमुळे सुरक्षित असल्याने सुरक्षा रक्षक हा समाजाचा अविभाज्य घटक आहे असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी ताथवडे येथे केले.

570 कोटींच्या कचरा संकलन उपसूचना सभाशास्त्रानुसार – सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार

पिंपरी-चिंचवड शहराचे दोनऐवजी चार भाग करून घरोघरचा कचरा संकलन करून मोशी कचरा डेपो येथे वाहून नेण्याचा 8 वर्षांच्या कामासाठी 570 कोटी खर्चाला प्रशासकीय मान्यतेसाठी उपसूचना सभाशास्त्रानुसार देण्यात आली आहे. ती उपसूचना सभागृहात वाचूनही दाखविण्यात आली आहे, असे सांगत सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सोमवारी (दि.1) त्या उपसुचनेचे समर्थन केले. तर, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा अभ्यास कच्चा असल्याची टीकाही त्यांनी केली.

चारशे सीएनजी बसभाड्याने घेणार

शहरातील प्रमुख मार्गांवर दर पाच मिनिटांना पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसची सेवा पुरविण्याच्या दृष्टीने तयारी करण्यात येत असून त्यासाठी नव्याने ४०० 'सीएनजी' बस भाड्याने घेण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्याबाबत मंगळवारी सकारात्मक चर्चा करण्यात आली असून येत्या काही दिवसांत या बस भाड्याने घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे 'पीएमपी'चे संचालक सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.

‘पिंपरी-चिंचवडला वाली राहिला नाही!’

खोटी आश्वासने देऊन पिंपरी पालिकेची सत्ता भाजपने मिळवली. मात्र, दीड वर्षांत भाजपचा खरा चेहरा उघड झाला आहे.

विनावापर घरांचे वाटप करणार

पुणे - वाहरलाल नेहरू राष्ट्रीय पुनरुत्थान अभियान (जेएनएनयूआरएम) अंतर्गत एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम व शहरी गरिबांना मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेत बांधण्यात आलेली; परंतु विनावापर पडून असलेली घरे आता पात्र नागरिकांना देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. काही निकषांच्या आधारे प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून ही घरे उपलब्ध होणार आहेत. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेचे केंद्र व राज्य शासनाने सर्व लाभ त्यांना मिळणार आहे. 

पवना नदीवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलावरील खड्डे दुरूस्तीची मागणी

जुनी सांगवी - जुनी सांगवी दापोडीला जोडणा-या पवना नदीवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलावर डांबराचा थर निघाल्याने खड्डे पडले आहेत. दापोडी, पिंपरी, पुण्याकडे  जाण्यासाठी या पुलाचा रहदारीसाठी मोठ्या प्रमाणावर वापर होतो.गेली काही महिन्यांपासुन येथील डांबराचा थर ठिकठिकाणी निघुन गेल्याने पुलावर छोटे खड्डे पडले आहेत.

पिंपरी चिंचवड शहर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक कार्यकारणी जाहिर

नवी सांगवी (पुणे) - पिंपरी चिंचवड शहर क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक नूतन कार्यकारीणी नुकतीच जाहिर करण्यात आली. निगडी येथील अमृता विद्यालयात राज्याचे क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर यांच्या उपस्थितीत व चांगदेव पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सभेत अंगदराव गरड यांची अध्यक्ष तर अशोक आवारी यांची सचिवपदी निवड करण्यात आली. 

आता “सीएनजी’ महागला; आजपासून नवे दर लागू

3 रुपयांनी भाववाढ : नियोजन कोलमडणार
पुणे – सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे कंबरडे मोडले असतानाच आता आणखी झटका बसला आहे. पेट्रोल-डीझेलच्या तुलनेत फायदेशीर असलेल्या सीएनजी म्हणजेच कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस आणि पीएनजी अर्थात घरगुती वापराच्या गॅसचे दरही आजपासून वाढणार आहेत. सर्वसामान्यांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे.

महापालिकेच्या तीन अभियंत्यांना पदोन्नती

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागातील तीन उप अभियंते विशाल कांबळे, रवींद्र पवार आणि राजेंद्र राणे यांना कार्यकारी अभियंतापदी खुल्या प्रवर्गातून पदोन्नती देण्यात आली. यापैकी दोन उप अभियंते पदविकाधारक (डिप्लोमा) तर एक उप अभियंता पदवी धारक आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अन्य सर्व न्यायालयांच्या आदेशाचा मान ठेवून तात्पुरत्या स्वरूपात ही नियुक्‍ती केली आहे, असे प्रशासनाने सांगीतले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर कार्यकारी अभियंता अभिनामाची 18 पदे मंजूर आहेत. या संवर्गातील रिक्‍त पदे पदोन्नतीने भरण्यासाठी 4 व 19 सप्टेंबरला पदोन्नती समितीची सभा झाली. पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडील 29 डिसेंबर 2017 च्या मार्गदर्शनानुसार पदोन्नतीच्या कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्‍त पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात सेवाज्येष्ठतेनुसार निर्णय घेण्यात झाला.

व्यायाम शाळा साहित्याची मोजदाद होणार

पिंपरी -पिपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा विभागांतर्गत व्यायाम शाळांना किती साहित्याचे वाटप झाले आणि सद्यस्थितीत किती साहित्य वापरात आहे, याची माहिती महापौर राहुल जाधव यांनी मागवली आहे. क्रीडा विभागाचा मेकओव्हर करण्याचे महापौर जाधव यांनी चांगलेच मनावर घेतले आहे. या विभागाची कामगिरी समाधानकारक नसल्याने क्रीडा अधिकारीपदी क्रीडापटूची नियुक्‍ती करण्याची सूचना त्यांनी केली आहे. त्यादृष्टीने चाचपणी देखील सुरू आहे. व्यायाम शाळांसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्चून साहित्य दिले, तरी अपुरे असल्याची सातत्याने ओरड होते. यामुळे महापौर जाधव यांनी व्यायाम शाळांचे ऑडिट करण्याचे मनावर घेतले आहे.

Drive for safer disposal of sanitary trash

PIMPRI CHINCHWAD: The Nana Kate Social Foundation will distr ..

गांधी जयंतीनिमित्त शहरात स्वच्छतेचे अनेक कार्यक्रम

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत महापौर राहुल जाधव, पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी मान्यवरांनी सहभाग घेतला. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत सुमारे दोन टन कचरा गोळा करण्यात आला.

जयहिंद हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छ केले पिंपरी रेल्वे स्थानक

पिंपरी-  येथील जयहिंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने पिंपरी रेल्वे स्थानकावर स्वच्छता केली. जयहिंद हायस्कूल मध्ये 1 ते 6 ऑक्‍टोबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. याच कार्यक्रमांचा एक भाग म्हणून मंगळवारी (दि.1) पिंपरी रेल्वे स्थानकावर 60 विद्यार्थ्यांनी संपूर्ण स्थानकाची स्वच्छता केली. यात हायस्कूलच्या 30 स्काऊट गाईडच्या विद्यार्थ्यांनी व इतर 30 अशा 60 विद्यार्थ्यांनी ही मोहीम राबवली. हे विद्यार्थी इयत्ता आठवी व नववीचे असून त्यांच्यासोबत चार शिक्षकांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. या उपक्रमास पिंपरी रेल्वे स्टेशन मास्टर नरेंद्र ढवळे यांनी मदत केली व स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. अशी माहिती हायस्कूलच्या मुख्याध्यापिका ज्योतिका मलकानी यांनी दिली.

पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या स्वच्छता अभियानात २ टन कचरा गोळा

चौफेर न्यूज –  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत महापौर राहुल जाधव, आमदार लक्ष्मण जगताप, पक्षनेते एकनाथ पवार, आयुक्त श्रावण हर्डीकर आदी मान्यवरांनी सहभाग घेतला. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत सहा टाटा एस या वाहनामधून दोन टन कचरा गोळा करण्यात आला.

पिंपळे सौदागरमध्ये गांधी जयंती निमीत्त ‘रेड डॉट’ मोहिम

चौफेर न्यूज –  राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून नगरसेविका शितल नाना काटे, रोझलॅड रेसिडेन्सी सोसायटी व नाना काटे सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज रेडडॉट कॅम्पैन मोहीमचे आयोजन पिंपळे सौदागर येथील रोझलॅड रेसिडेन्सी सोसायटी येथे करण्यात आले होते. या मोहिमेवेळी रेडडॉट स्टिकरचे वाटप करण्यात आले.