- प्रत्येकाला दिली हद्द : दररोज अहवाल बंधनकारक
पिंपरी : अतिक्रमण निर्मूलनासाठी महापालिकेने १४0 बीट निरीक्षक नेमले असून, त्यांना रोज अहवाल सादर करणे बंधनकारक केले आहे. त्यांना नेमून दिलेल्या हद्दीत अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता त्यांना घ्यायची आहे. शिवाय नव्याने उभारण्यात येणार्या टपर्या, हातगाड्या अशा अतिक्रमणावरदेखील लक्ष ठेवायचे आहे. अशा सूचना बीट निरीक्षक आणि अधिकार्यांच्या बैठकीत आयुक्त श्रीकर परदेशी यांनी दिल्या.