स्थानिक संस्था कराला (एलबीटी) विरोध दर्शविण्यासाठी व्यापा-यांनी केलेल्या आंदोलनानंतर श्रेयासाठी आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वाटमारी चालू आहे. ती क्लेषदायक असल्याची टीका नागरी हक्क सुरक्षा समितीने केली आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 25 May 2013
हेडफोनद्वारे संगीत ऐकणे जीवावर बेतले
हेडफोनद्वारे संगीत ऐकणे जीवावर बेतले:
कानात हेडफोन लावून मोबाईलवरून गाणी ऐकत लोहमार्ग ओलांडणा-या एका तरूणाचा लोकलखाली सापडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 24) सकाळी पिंपरी रेल्वे स्थानकाजवळ घडली.
एसबीपीआयएमच्या मेळाव्यात 85 ...
एसबीपीआयएमच्या मेळाव्यात 85 ...:
पिंपरी-चिंचवड एजुकेशन ट्रस्ट संचलित एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, पुणे विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण मंडळ व दक्ष हायर प्लेसमेंट सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या नोकरी मेळाव्यात 85 जणांना नोकरी देण्यात आली.
प्रेरणा बँकेच्या अध्यक्षपदी ...
प्रेरणा बँकेच्या अध्यक्षपदी ...:
थेरगाव येथील प्रेरणा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी तुकाराम गुजर व उपाध्यक्षपदी सुजाता पारखी यांची एकमताने निवड करण्यात आली. संचालक मंडळाची सभा नुकतीच पार पडली. बँकेची भोसरी आणि चिंचवड येथे नवीन शाखा
Read more...'एलबीटी'तून पुस्तकांना वगळल्याचा निर्णय योग्यच !
'एलबीटी'तून पुस्तकांना वगळल्याचा निर्णय योग्यच !: स्थानिक संस्था कर (एलबीटी) मधून सर्व प्रकारच्या पुस्तकांना वगळ्याचा निर्णय स्वागतार्ह असून वाचक आणि प्रकाशकांसाठी फायदेशीर ठरणार असल्याची भावना प्रकाशकांनी व्यक्त केली.
PCMC chief gets stern on rain readiness
PCMC chief gets stern on rain readiness Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) commissioner Shrikar Pardeshi has reassigned duties to some departments to tackle monsoon this year.
Over 35,000 people screened for H1N1
Over 35,000 people screened for H1N1: As many as 35,341 people with flu like symptoms have been screened for possible swine flu infection in Pimpri Chinchwad so far this year.
Civic body to purchase medicines worth Rs 2 crore
Civic body to purchase medicines worth Rs 2 crore: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) proposes to purchase medicines worth Rs 2 crore for its hospitals for 2013-14.
एसकेएफ एम्प्लॉईज क्रेडिट ...
एसकेएफ एम्प्लॉईज क्रेडिट ...:
चिंचवड येथील एसकेएफ एम्प्लॉईज को-ओपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने 2012 13 या आर्थिक वर्षात एक कोटी 96 लाख 92 हजार 948 रुपये निव्वळ नफा कमविला असून 13 टक्के लाभांश जाहीर केला आहे.
एलबीटीच्या नावाखाली ग्राहकांची ...
एलबीटीच्या नावाखाली ग्राहकांची ...:
एलबीटीमुळे वस्तू महागल्याचा कांगावा करत विक्रेत्यांनी ग्राहकांकडून जादा पैसे उकळण्यास सुरुवात केली आहे. एकाच वस्तूचे अनेक दुकानांमध्ये वेगवेगळे दर पहायला मिळत असून तेल, मिठापासून ते कपडे आणि पादत्राणांपर्यंत सर्वच वस्तुंची दरवाढ करण्यात आल्याचे दुकानांमध्ये पहायला मिळत आहे. एलबीटीच्या नावाखाली विक्रेत्यांनी परस्पर भाववाढ केल्याबद्दल नागरिक
Read more...झाडांभोवतीचे सिमेंट ब्लॉक ...
झाडांभोवतीचे सिमेंट ब्लॉक ...:
शहरातील चार हजार झाडांच्या बुंध्याभोवतालचे पेव्हींग ब्लॉक आणि सिमेंटचे आच्छादन त्वरित काढून टाकावे अशी मागणी पर्यावरण तज्ञ विकास पाटील यांनी महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्याकडे केली आहे.
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त ...
मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त ...:
पिंपरी-चिंचवडच्या व्यावसायिकाचा विधायक उपक्रम
दुष्काळाचे चटके मनुष्यासह प्राण्यांनाही बसत आहेत. माणसांना आपल्या वेदना सांगता येतात मात्र, मुक्या प्राण्यांना आपल्या वेदना सांगता येत नाहीत. मुक्या प्राण्यांच्या या वेदना कमी करण्यासाठी पिंपरी-चिंचवडमधील मराठवाडा जनविकास संघाच्या माध्यमातून एक
Read more...मंगळवारी मावळ अंतरंगचे प्रकाशन
मंगळवारी मावळ अंतरंगचे प्रकाशन:
'पिंपरी-चिंचवड अंतरंग' या साप्ताहिकांच्या यशस्वीतेनंतर 'मावळ अंतरंग' या साप्ताहिकाच्या माध्यमातून आता मावळचे अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मंगळवारी (दि. 28) तळेगाव दाभाडे येथे संध्याकाळी 5 वाजता 'मावळ अंतरंग' शुभारंभाच्या अंकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती संपादक विवेक इनामदार यांनी दिली आहे.
Read more...
'मुलगा झाला कोणाला आणि पेढे वाटतेय ...
'मुलगा झाला कोणाला आणि पेढे वाटतेय ...:
खासदार बाबर यांची राष्ट्रवादीवर टीका
एलबीटी कायद्यातील जाचक अटी शर्ती शिथिल करण्यामागे व्यापा-यांची एकजूट कारणीभूत आहे. मात्र, व्यापा-यांच्या आंदोलनात कोठेही न दिसणा-या, भूमिगत झालेल्या राष्ट्रवादीच्या काही मंडळींनी शहरभर फ्लेक्स लावत स्वत:चा आणि पक्षनेतृत्वाचा उदो
Read more...वेळ असेल तरच पदे घ्या - सुभाष देसाई
वेळ असेल तरच पदे घ्या - सुभाष देसाई:
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर चिखलफेक करण्यापेक्षा निवडणुकीसाठी संघटनात्मक बांधणी करा, पक्षासाठी वेळ असेल तरच पदे घ्या, अशा शब्दात शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते सुभाष देसाई यांनी आज (शुक्रवारी) पिंपरी-चिंचवडमधील पदाधिका-यांना कानपिचक्या दिल्या.
आगामी
Read more...शिवसेनेने पोलीस आयुक्तांपुढे वाचला भोसरीतील ‘गोल्डमॅन’ च्या तक्रारींचा पाढा
शिवसेनेने पोलीस आयुक्तांपुढे वाचला भोसरीतील ‘गोल्डमॅन’ च्या तक्रारींचा पाढा: शिवसेनेचे संपर्कप्रमुख गजानन कीर्तीकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ यांची शुक्रवारी भेट घेतली आणि भोसरीतील स्वयंघोषित ‘गोल्डमॅन’ दत्तात्रय फुगे यांच्याविषयीच्या तक्रारींचा पाढा वाचला.
काँक्रिटच्या विळख्यामुळे शेकडो झाडे वठत चाललीत!
काँक्रिटच्या विळख्यामुळे शेकडो झाडे वठत चाललीत!: पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात झाडांना पडलेला काँक्रिट, डांबर व पेव्हर ब्लॉक्सचा विळखा घातक ठरत असून, काही भागातील झाडे वाळून चालल्याचे किंवा वठत चालल्याचे पाहायला मिळाले आहे.
उत्कंठा आणि धडधडही..
उत्कंठा आणि धडधडही..: पिंपरी: चर्चेच्या फेर्या, मंत्रालय स्तरावर वारंवार होणार्या बैठका यातून शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा निघत नाही. विविध विकास प्रकल्पांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने शहर दौर्यावर येणारे उपमुख्यमंत्री अजित पवार या वेळी नेमकी काय भूमिका घेणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. तर पक्षाच्या धोरणांबद्दल नागरिकांमध्ये संभ्रम होईल अशा वेगवेगळ्या भूमिका स्थानिक पदाधिकार्यांकडून व्यक्त होऊ लागल्याने त्यांची कानउघाडणी होण्याची शक्यता व्यकत केली जात आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या या दौर्याबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
एलबीटी विरोधातील आंदोलनात हाल झालेल्या नागरिकांना राष्ट्रवादीचे पदाधिकारी यावर समन्वयाचा तोडगा काढतील. अशी अपेक्षा होती. बंदच्या शेवटच्या टप्प्यात शहराध्यक्ष योगेश बहल यांनी नागरिकांसाठी जबरदस्तीने दुकाने खुली केली जातील, असे जाहिर केले. गांधीगिरी आंदोलन केले. तर याउलट बंद पुकारलेल्या व्यापार्यांना आमदार अण्णा बनसोडे यांनी पाठींबा जाहीर केला. पदाधिकार्यांच्या विसंगत भूमिकांमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या मुद्यावर पदाधिकार्यांची कानउघाडणी केली जाण्याची शक्यता आहे.
एलबीटी विरोधातील आंदोलनात हाल झालेल्या नागरिकांना राष्ट्रवादीचे पदाधिकारी यावर समन्वयाचा तोडगा काढतील. अशी अपेक्षा होती. बंदच्या शेवटच्या टप्प्यात शहराध्यक्ष योगेश बहल यांनी नागरिकांसाठी जबरदस्तीने दुकाने खुली केली जातील, असे जाहिर केले. गांधीगिरी आंदोलन केले. तर याउलट बंद पुकारलेल्या व्यापार्यांना आमदार अण्णा बनसोडे यांनी पाठींबा जाहीर केला. पदाधिकार्यांच्या विसंगत भूमिकांमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. या मुद्यावर पदाधिकार्यांची कानउघाडणी केली जाण्याची शक्यता आहे.
पिंपरी मतदारसंघासाठी प्रयत्नशील - आठवले
पिंपरी मतदारसंघासाठी प्रयत्नशील - आठवले
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी - आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आरपीआय) जागांबाबत शिवसेना-भारतीय जनता पक्षाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी जोरदार मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शुक्रवारी पिंपरीत केली.
'केंद्रात व राज्यात सत्तांतर होणारच'
'केंद्रात व राज्यात सत्तांतर होणारच'
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी - भ्रष्टाचाराच्या सुरस कथा रोज बाहेर येत असल्याने केंद्र आणि राज्य सरकारला नागरिक कंटाळले आहेत.
PMPML to lodge criminal case against ticketless passengers
PMPML to lodge criminal case against ticketless passengers: 84,050 used buses without buying tickets or travelled using invalid passes between April 2012 and March 2013.
Subscribe to:
Posts (Atom)