The Pimpri Chinchwad municipal commissioner, Shravan Hardikar, said the Pune-Nashik highway (NH 60) passed through the Pimpri Chinchwad limits. So, the Pimpri ChinchwadMunicipal Corporation (PCMC) would take up the work of widening it.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 14 June 2017
‘एचए’च्या जमिनीसाठी प्राप्तिकर खात्याच्या हालचाली
पिंपरी - हिंदुस्तान ॲन्टिबायोटिक्स (एचए) कंपनीने विक्रीसाठी काढलेल्या ८७ एकर जमिनीपैकी सुमारे २५ एकर जमीन खरेदी करण्याच्या हालचाली प्राप्तिकर खात्याने सुरू केल्या आहेत. या संदर्भात प्राप्तिकर खात्याने केंद्रीय रसायन मंत्रालयाकडे पत्रव्यवहार केला असल्याची माहिती सूत्रांनी ‘सकाळ’ला दिली.
चिंचवड नाटय़गृहाची ७० हजाराची थकबाकी अखेर भाजपकडून जमा
भारतीय जनता पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहरातील प्रदेश कार्यकारिणी बैठकीसाठी कोटय़वधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, जिथे ही बैठक झाली, त्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहाचे तीन दिवसांचे भाडे थकवण्यात आले होते. या बाबतचे वृत्त ...
शहरबात पिंपरी-चिंचवड : अनधिकृत टपऱ्यांचा सुळसुळाट; कारवाईचाही देखावा
पिंपरी-चिंचवड शहरात कमीतकमी जागेत जास्तीतजास्त टपऱ्या कुठे असतील, तर त्या संत तुकारामनगरमध्ये आहेत. बहुतांश टपऱ्या अनधिकृत आहेत. परवाना आणि टपऱ्या, असा काही संबंध नाही. आले मनात की टाका टपरी, या पद्धतीने गेल्या अनेक वर्षांपासून ...
[Video] कामगारांची पिळवणूक करणा-या ठेकेदारांचे कंत्राट रद्द करा - यशवंत भोसले
कामगारांची पिळवणूक करणा-या ठेकेदारांचे कंत्राट रद्द करा - यशवंत भोसले निविदापेक्षा कमी दराने भरलेले टेंडर पालिकेने स्वीकारु नयेत पिंपीर, 8 जून - किमान वेतन न देता कंत्राटी कामगारांची पिळवणूक करणा-या ठेकेदारांचे कंत्राट रद्द करावे. तसेच त्यांना काळ्या यादीत टाकावे. त्याचबरोबर निविदापेक्षा कमी दराचे टेंडर स्वीकारु नयेत, अशी मागणी राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष व कामगार नेते यशवंत भोसले यांनी महापालिकेकडे केली आहे.
सात कंपन्या इच्छुक
पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवड ते रेंजहिल्स या प्राधान्य मार्गावरील (रिच-१) नऊ स्टेशनच्या बांधकामासाठी देश-विदेशातील सात कंपन्यांनी उत्सुकता दाखवली आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने (महामेट्रो) स्टेशनच्या ...
PCMC: 64 schools register 100% results in SSC examination
AS MANY as 64 schools in Pimpri-Chinchwad, including both English and Marathi medium, have registered 100 per result in SSC examination. Pimpri-Chinchwad schools, collectively, have registered 93.36 per cent result, while Maval schools registered ...
पिंपरी-चिंचवडमध्ये मुलींची बाजी
पिंपरी : दहावीच्या शालान्त परीक्षेत पिंपरी-चिंचवड शहराचा निकाल ९३.३७ टक्के लागला असून महापालिका शाळेचा निकाल ८२.२१ टक्के लागला असून, गतवर्षीच्या तुलनेत निकालात घट झाली आहे. निकालात मुलींनी बाजी मारली आहे. सर्वाधिक निकाल ...
वैद्यकीय हलगर्जी महागात
डॉक्टरच्या हलगर्जीमुळे रुग्णाला पाय गमवावा लागल्याचा ठपका ठेवत पिंपरीतील संबंधित रुग्णाला पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश राज्य मानवी हक्क आयोगाने पिंपरी चिंचवड महापालिकेला दिले आहेत. तसेच अकार्यक्षम व वैद्यकीय ...
Subscribe to:
Posts (Atom)