आयसॉन धुमकेतू नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी सुर्याच्या जवळून जाणारा आहे. या खगोलीय घटनेविषयी जनसामान्यांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने चिंचवड येथील सायन्स पार्कमध्ये गुरुवारी (दि. 14) ग्रह, तारे, नक्षत्रांचे दुर्बिणीव्दारे निरीक्षण करण्याची संधी शहरवासियांना मिळणार आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 14 November 2013
Participatory budget 2014-15: Aw! PCMC gets only 75 suggestions
While a similar initiative by PMC had received around 6,000 suggestions
Three Pimpri-Chinchwad MLAs threaten to resign as state govt dilly-dallies on ...
IN WHAT is being described as a last ditch effort to pressure the state government, three MLAs from Pimpri-Chinchwad have once again "threatened to resign" if the issue of illegal constructions in the industrial township is not resolved during the ...
'रिअॅल्टी टॅक्स मंथन'वर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडिया, पिंपरी-चिंचवड आणि डायरेक्ट अॅण्ड इनडायरेक्ट टॅक्स कमिटी ऑफ आयसीएआय नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने 16 व 17 नोव्हेंबर रोजी 'रिअॅल्टी टॅक्स मंथन' या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
लिंगायत समाजाचा वधु-वर पालक परिचय ...
वीरशैव लिंगायत समाज संघ पिंपरी-चिंचवड व पुणे यांच्या वतीने समाजातील इच्छूक वधु-वर व त्यांच्या पालकांचा राज्यस्तरीय परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 17 नोव्हेंबर रोजी निगडीमध्ये हा मेळावा होणार आहे.
वीरशैव लिंगायत समाजातील इच्छूक वधु-वरांनी मोठ्या संख्येने मेळाव्यात हजेरी लावावी, असे आवाहन संघाचे अध्यक्ष आप्पासाहेब वाले यांनी केले आहे.
देशातील पहिले मेगाप्लेक्स पुण्यात
मुंबई, दिल्ली, बेंगळुरूसारख्या मेट्रो शहरांना प्राधान्य न देता ‘सिनेपोलिस इंडिया’ने पुण्याला पसंती देत देशातील पहिले सर्वांत मोठे मेगाप्लेक्स (१५ स्क्रीन) सुरू केले आहे.
चिंचवडच्या क्रांतिवीर चापेकरांच्या समूहशिल्पासाठी नवीन पुतळे
चिंचवडगावात सहा रस्ते एकत्र येतात, त्या ठिकाणी महापालिकेने भव्य उड्डाणपूल उभारला आहे. तत्पूर्वी तेथील चापेकरांचा मनोरा हटवण्यात आला. या चौकात चापेकर बंधूंचे शिल्पसमूह उभारण्याचा निर्णय झाला.
रात्र अभ्यासिकेला "टाळे'
पिंपरी - विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी वाढावी, यासाठी पिंपरी महापालिकेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने जादा तास, रात्र अभ्यासिका यासारखे अनेक उपक्रम सुरू केले होते.
शिल्पकार पंकज तांबेंनी घडविला "मास्टर ब्लास्टर'चा पुतळा
पिंपरी - "मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकर याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या अखेरच्या क्रिकेट सामन्यानिमित्त कासारवाडी येथील पंकज तांबे या शिल्पकाराने त्याचा सुमारे दहा फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा तयार करून अभिनव मानवंदना दिली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)