The civic administration of Pimpri Chinchwad has proposed heavy fines for unauthorized parking of vehicles.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Monday, 16 September 2013
Rallies planned to demand regularization of unauthorized constructions
Pimpri Chinchwad units of Shiv Sena, Bharatiya Janata Party (BJP), Republican Party of India (RPI) (Athavale group) and social organizations will take out a rally of Pimpri Chinchwad residents to Nagpur.
Programmes for civic employees as part of 31st anniversary celebrations of Pimpri Chinchwad Municipal Corporation
Mayor Mohini Lande said a meeting of sitting corporators and civic officials along with the former corporators and retired civic officials will be held as part of celebrations of the 31st anniversary of formation of PCMC.
"ई-गव्हर्नन्स'साठी महापालिकेचे पाऊल पुढे
पिंपरी - महापालिकेचा कारभार पेपरलेस आणि गतिमान व्हावा, यासाठी महापालिकेने "ई-गव्हर्नन्स'च्या अंमलबजावणीची जय्यत तयारी सुरू केली आहे.
Jijamata hospital in Pimpri to be shifted
Pimpri Chinchwad Municipal Corporation will be shifting the Jijamata hospital in Pimpri to a nearby school building.
सहदुय्यम निंबधक कार्यालयात चोरीचा ...
पिंपरी येथे असलेल्या सहदुय्यम निंबधक कार्यालयाच्या कुलूप तोडून चोरटय़ांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला. ही घटना शनिवारी (दि. 14) सकाळी उघडकीस आली.
उद्योगनगरीची रंगत महोत्सवांनी वाढली
गणेशोत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात आयोजित विविध कार्यक्रम तसेच महोत्सवांमुळे उत्सवाची रंगत चांगलीच वाढली आहे.
अमृता, सीएमएस, एसपीएम अजिंक्य
पिंपरी : शहर आंतरशालेय हॅण्डबॉल स्पर्धेत अमृता कनिष्ठ महाविद्यालय, एसपीएम स्कूल व सीएमएस स्कूलने प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करीत अनुक्रमे १९,१७ व १४ वर्षांखालील मुलांमध्ये विजेतेपद प्राप्त केले.
साळगावकर, बाकरे बुद्धिबळात विजेते
पिंपरी : शहर आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत सेंट अँण्ड्रय़ुज स्कूलच्या ऋत्वी साळगावकर व ग्लोबल इंडियन इंटरनॅशनल स्कूलची अशिका बाकरे यांनी अनुक्रमे १७ व १४ वर्षांखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकाविले.
२६३ मंडळांकडून श्रींचे विसर्जन
पिंपरी : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर असा जयघोष करीत तसेच बाप्पांना पुढच्या वर्षाचे अगत्याचे निमंत्रण आगाऊ देत सातव्या दिवशीही शहरातील घाटांवर गणरायाचे भावपूर्ण विसर्जन करण्यात आले. घराघरांत बसविलेल्या गणपतींसह शहरातील २६३ मंडळांनीही आज श्रींची वाजतगाजत मिरवणूक काढत विसर्जन केले. मंडळांची संख्या मोठी असल्याने पोलिसांनीही विसर्जन मिरवणुकांमध्ये चोख बंदोबस्त ठेवला.
Subscribe to:
Posts (Atom)