Wednesday, 1 August 2012

Sena seeks action against ‘errant’ officials

Sena seeks action against ‘errant’ officials: Even as Deputy Chief Minister Ajit Pawar has given PCMC the go-ahead to demolish illegal structures in Pimpri-Chinchwad, the Shiv Sena has demanded action against officials who have allowed illegal constructions on land reserved for civic amenities in the development plan.

चारही प्रभागांत एकावेळी कारवाई

चारही प्रभागांत एकावेळी कारवाई: पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहरातील चारही प्रभागांमधील अनधिकृत बांधकामांवर या आठवड्यात एकाचवेळी कारवाई करण्याची तयारी महापालिकेने केली आहे.

आळंदीतील राष्ट्रवादीच्या नेत्याने दाखविले पालिकेला "पाणी'

आळंदीतील राष्ट्रवादीच्या नेत्याने दाखविले पालिकेला "पाणी': पिंपरी - आळंदीला पाणीपुरवठा करणारी इंद्रायणी नदी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत दूषित होत आहे.

अवैध प्रवासी वाहतुकीवर आता संयुक्त कारवाई

अवैध प्रवासी वाहतुकीवर आता संयुक्त कारवाई: पिंपरी - पुणे-मुंबई-पुणे अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आता प्रादेशिक परिवहन महामंडळ (आरटीओ), शहर व वाहतूक पोलिस संयुक्तपणे कारवाई करणार आहेत.

6 injured in Pimpri accident

6 injured in Pimpri accident: Six employees of a private company were seriously injured after the multi-utility vehicle (MUV) in which they were travelling crashed into a stationery truck at Kharalwadi in Pimpri early on Tuesday morning.

59 reserved plots encroached upon in Pimpri-Chinchwad

59 reserved plots encroached upon in Pimpri-Chinchwad: An RTI query filed by Shiv Sena corporator Seema Savale has revealed that 59 plots reserved in the development plan (DP) by the Pimpri Chinchwad Municipal Corporation, have been encroached upon by more than 10,000 illegal structures.

Sangvi resident dies of swine flu

Sangvi resident dies of swine flu: The throat swab report of a 37-year-old man who died at a private hospital in Thergaon on Sunday returned positive for swine flu on Tuesday.

Pimpri Chinchwad Corporation to begin anti-encroachment drive next week

Pimpri Chinchwad Corporation to begin anti-encroachment drive next week: Municipal commissioner Shrikar Pardeshi said the civic administration has already started the process of conducting panchnama, and issuance of notices to the owners.

Over 70 k property tax defaulters in Pimpri-Chinchwad

Over 70 k property tax defaulters in Pimpri-Chinchwad: An RTI inquiry has revealed that more than 70,000 property holders in Pimpri-Chinchwad have not paid property tax dues, amounting to Rs 407.47 crore, in the past 10 years.

पिंपरी पालिकेचे ४०७ कोटी थकले

पिंपरी पालिकेचे ४०७ कोटी थकले: पिंपरी-चिंचवडमध्ये गेल्या दहा वर्षांत सुमारे सत्तर हजार मिळकतधारकांनी तब्बल चारशे कोटींहून अधिक रक्कम थकीत ठेवली आहे. त्यामुळे प्रशासनाची निष्क्रियता उघड झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. याप्रकरणी करसंकलन प्रमुख शहाजी पवार यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणीही पक्षाने केली आहे.

प्राणी दफनभूमीचे ऑगस्टमध्ये टेंडर

प्राणी दफनभूमीचे ऑगस्टमध्ये टेंडर: नेहरूनगर येथील चिरंतन या पाळीव प्राण्यांच्या दफनभूमीमध्ये तयार करण्यात येणा-या विद्युतदाहिनीसाठी येत्या ऑगस्टमध्ये टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ‘चिरंतन’मध्ये पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी विद्युतदाहिनी सुरू करण्यात येणार आहे.

ई गव्हर्नन्समध्ये परिपूर्णता हवी : आनंद मोहन

ई गव्हर्नन्समध्ये परिपूर्णता हवी : आनंद मोहन: पिंपरी-चिंचवड महापालिकेने ई गव्हर्नन्समध्ये परिपूर्णता आणण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केंद्र सरकारच्या जेएनयुआरएम विभागाचे संचालक आनंद मोहन यांनी शनिवारी (२८ जुलै) केले.

आरक्षित जागांवरील अतिक्रमणे हटवा:शिवसेना

आरक्षित जागांवरील अतिक्रमणे हटवा:शिवसेना: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षित जागांवर सुमारे २६ हजार अतिक्रमणे झाली असून, त्यामध्ये महापालिकेच्या ताब्यात असलेल्या जागांवर दहा हजारांहून अधिक अतिक्रमणांचा समावेश आहे. या अनधिकृत बांधकामांचे काय करणार आहात? याचे उत्तर प्रशासनाने द्यावे आणि पालिकेच्या जागेवरील अतिक्रमणांना जबाबदार अधिकार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेने केली आहे.

सीमा फुगे यांचे नगरसेविकापद रद्द ...

सीमा फुगे यांचे नगरसेविकापद रद्द ...:
बनावट जात प्रमाणपत्र प्रकरण; राष्ट्रवादीला धक्का
पिंपरी / प्रतिनिधी
भोसरी गावठाण प्रभागातील ओबीसी महिला प्रवर्गातून विजयी झालेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका सीमा फुगे यांनी सादर केलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे उघड झाल्यानंतर बऱ्याच उशिराने आयुक्तांनी त्यांचे पद रद्द करण्याची शिफारस राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.
Read more...

प्रशासनाचे विकासकामांकडे दुर्लक्ष

प्रशासनाचे विकासकामांकडे दुर्लक्ष: पिंपरी । दि. ३१ (प्रतिनिधी)

अनधिकृत बांधकामांच्या पाडापाडीकडे अधिक लक्ष वेधल्याने विकासकामांकडे दुर्लक्ष झाले असल्याची तक्रार स्थायी समिती सभेत सदस्यांनी केली.

काळेवाडी ते एम्पायर इस्टेट या उड्डाणपुलाचे काम गॅमेन इंडिया या ठेकेदारास दिले आहे. अत्यंत संथगतीने काम सुरू आहे. अनेकदा नोटीस देऊनही सुधारणा घडून आलेली नाही. जलपर्णी काढण्याचे काम ज्या ठेकेदारास दिले आहे, त्याचे बिल अदा करू नये, अशी मागणी सदस्यांनी केली. काळेवाडी शिवरत्न सोसायटीजवळच्या रस्त्याचे काम केले जात नाही. अधिकारी वेगवेगळ्या सबबी पुढे करतात, अशी तक्रार ड प्रभाग अध्यक्षा नीता पाडाळे यांनी केली. देहू -आळंदी रस्त्याच्या कामाचे केवळ भूमिपूजन झाले. काम अद्यापही सुरू नाही. विद्युत विभागाकडे केवळ चार हायड्रोलिक वाहने आहेत. तसेच कर्मचारी संख्याही अपुरी आहे. त्यामुळे चर्‍होली, मोशी या भागातील विद्युत दुरुस्तीची कामे होत नाहीत, असे विनया तापकीर म्हणाल्या.

अतिक्रमणांवर सोमवारपासून हातोडा मोहीम

अतिक्रमणांवर सोमवारपासून हातोडा मोहीम: पिंपरी । दि. ३0 (प्रतिनिधी)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आदेश मिळताच शहरातील अतिक्रमणविरोधी कारवाई तीव्र करण्याचा निर्णय आज झालेल्या अधिकार्‍यांच्या बैठकीत घेण्यात आला. प्रशासनाने कारवाईचा कृती आराखडा तयार केला असून पुढील सोमवारपासून (६ ऑगस्ट) कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिले.

Civic body’s drive to render 26,000 families homeless

Civic body’s drive to render 26,000 families homeless: Following state’s decision, PCMC to take action against illegal structures on reserved plots, river bed.

पवना धरणक्षेत्रात 92 मिमी पाऊस; धरणसाठा 42.54 टक्के

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32036&To=6
पवना धरणक्षेत्रात 92 मिमी पाऊस; धरणसाठा 42.54 टक्के पिंपरी, 31 जुलै
श्रावणसरींनी पिंपरी-चिंचवड उद्योगनगरीसह पवना धरण क्षेत्रात दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणाच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ होत आहे. मंगळवारी (दि. 31) दिवसभरात 92 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून पवना धरण 42.54 टक्के भरले आहे.

गणवेशाच्या सक्तीवर कॉलेज युवकांची नवी युक्ती !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32024&To=9
गणवेशाच्या सक्तीवर कॉलेज युवकांची नवी युक्ती ! पिंपरी, 30 जुलै
गणवेश हा नियम नसून खरे तर ती एक ओळख असते. शिस्त त्याचबरोबर नैतिक मूल्यांची जपणूक करण्यासाठी गणवेशाची नितांत गरज असते. मात्र हल्ली कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 'युनिफॉर्म'ला 'नो' म्हणताना नवीन 'फंडा' अंगिकारला आहे. कॉलेजच्या गणवेशाच्या शर्टवर वेगळ्या रंगाची पँट किंवा निळ्या रंगाची जिन्स या नवीन पेहरावाने प्रत्येक ज्युनिअर कॉलेजवर तरुण विद्यार्थ्यांचा घोळका दिसून येत आहे. गंमत म्हणून असा प्रकार आम्ही केला तर काय हरकत आहे अशी प्रतिक्रिया कॉलेज तरुणांकडून व्यक्त केली जात आहे.