Putting its best foot forward, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation has initiated steps to ensure midday meal scheme does not cause any harm to over 50,000 students in its 138 primary schools.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 21 July 2013
Living standards in slum areas should be improved in Pimpri Chinchwad: Report
Identifying some key issues related to slums in Pimpri Chinchwad area, the draft environment status report for the year 2012-13 has said that living standards in slum areas should be improved.
‘PCMC should prepare 5-yr plan’
PIMPRI: Chairman of the State Finance Commission J P Dange has directed the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to prepare a five-year plan for the city and submit it to the District Planning and Development Committee.
गोपनीय अहवाल देण्यात कुचराई करणारे अधिकारी वेतनवाढीला मुकणार
गोपनीय अहवाल देण्यात कुचराई करणारे अधिकारी वेतनवाढीला मुकणार
महापालिकेतील अधिकारी आणि कर्मचा-यांचे गोपनीय अहवाल मुदतीत सादर करण्यात कुचराई करणा-या विभागप्रमुखांना जुलैपासून देय असलेल्या वार्षिक वेतनवाढीला मुकावे लागणार आहे. महापालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी याबाबतचे आदेश काढले असून कामचुकार
पिंपरीतही महापौर बदलाचे वारे ?
पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवड शहरातही महापौर बदलाच्या चर्चेने उचल खाल्ली आहे. ज्येष्ठ नगरसेविका झामाबाई बारणे, शमीम पठाण आणि नंदा ताकवणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन महापौर बदला अशी मागणी केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
नाशिकफाटा उड्डाणपुलाच्या नामकरणावरुन नगरसेवकांमध्ये वाद
नाशिकफाटा उड्डाणपुलाच्या नामकरणावरुन नगरसेवकांमध्ये वाद
नाशिकफाटा येथील उड्डाणपुलाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेवकांनी महापालिकेच्या 'क' प्रभागाच्या बैठकीत केली. सत्तारुढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी त्याला विरोध दर्शविल्याने दोन्ही पक्षाच्या नगरसेवकांमध्ये काल (गुरुवारी) झालेल्या बैठकीत तुफान शिवीगाळ झाली.
प्राधिकरणही नेमणार कायदा सल्लागार
प्राधिकरणाचे विविध न्यायलयांमध्ये दावे सुरु आहेत. त्यासाठी प्राधिकरणाने वकील नेमले आहेत. मात्र, बहुसंख्य दावे हे विविध विभागांशी संलग्न असल्याने एकसूत्रता नाही. त्यावर तोडगा काढण्यासाठी पूर्णवेळ कायदा सल्लागार नेमण्याचा निर्णय पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला.
अडीच गुंठ्यापर्यंतच्या बांधकामांना 'साईड मार्जिन'मध्ये माफीचा विचार
अडीच गुंठ्यापर्यंतच्या बांधकामांना 'साईड मार्जिन'मध्ये माफीचा विचार
सुमारे 80 टक्के अवैध बांधकामांना मिळू शकेल जीवनदान
गावठाणातील बांधकामांना असलेला 'साईड मार्जिन' न सोडण्याचा नियम शहरातील इतर भागातही लावण्याचे महापालिकेच्या विचाराधीन असल्याची
गावठाणातील बांधकामांना असलेला 'साईड मार्जिन' न सोडण्याचा नियम शहरातील इतर भागातही लावण्याचे महापालिकेच्या विचाराधीन असल्याची
'महिंद्रा'चा चाकण प्रकल्प सहा दिवस ...
औद्योगिक मंदीमुळे व्यवस्थापनाने घेतला निर्णय
मंदीमुळे बाजारपेठेत वाहनांना मागणी नसल्याने महिंद्रा व्हेईकल मॅन्युफॅक्चरर्स लिमिटेड या कंपनीने चाकण प्रकल्प 22 ते 27 जुलै दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय कंपनीच्या व्यवस्थापनाने घेतला आहे. वाहनउद्योग क्षेत्रातील मंदीचा मोठा परिणाम कंपनीच्या वाहनविक्रीवर झाला असून त्याचाच परिणाम
दांडीबहाद्दर नगरसेवक वठणीवर
118 नगरसेवकांची महासभेला हजेरी
सर्व स्तरातून टीकेची झोड होवू लागल्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दांडीबहाद्दर नगरसेवक अखेर वठणीवर आले असल्याचे चित्र आज महापालिकेच्या सभेमध्ये दिसले. मागील अनेक महिन्यानंतर महापालिका सभेला आज 133 पैकी 118 नगरसेवकांनी हजेरी लावली. तर 'कुणी निंदा कुणी वंदा' म्हणत

प्राधिकरणाच्या कारवाईविरोधात मुख्यमंत्र्यांना एक लाख पत्र देणार
मुख्यमंत्र्यांना एक लाख पत्र देणार
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने अनधिकृत बांधकामांवर सुरु असलेल्या कारवाईच्या विरोधात तसेच शहरातील सर्व अनधिकृत बांधकामे नियमित करण्याच्या मागणीसाठी सर्व राजकीय पक्षांच्या वतीने येत्या 29 जुलैला विधीमंडळावर पायी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख श्रीरंग

पिंपरी महापालिकेत अधिकारी अवतरले विशिष्ठ गणवेशात
मनसेकडून स्वागत राष्ट्रवादी, शिवसेनेची टीका
प्रशासकीय कामकाजामध्ये शिस्तबध्दपणा आणण्यासाठी विविध कलृप्त्या लढविणा-या आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी अधिका-यांना विशेष सभांना 'ड्रेस कोड'ची सक्ती केली आहे. महापालिका सभेच्या निमित्ताने आयुक्तांसह सर्व अधिकारी आज (शनिवारी) विशिष्ठ गणवेशात अवतरले. विशेष म्हणजे स्वखर्चाने हे गणवेश

महासभेत बोलू देण्यासाठी मनसेचे महापौरांना लेखी पत्र
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ज्या विषयांवर मत मांडायचे आहे त्याबाबत मनसे नगरसेवकांनी गटनेत्यांमार्फत महापौरांना लेखी पत्र दिले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 25 वर्षाच्या इतिहासात प्रथमच महासभाशास्त्राचा शिरस्ता अंमलात आला आहे.
पावसाळ्यातही प्राधिकरणाची ...
शिवसेनेच्या आंदोलनाचा धसका घेत अखेर पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने (पीसीएनटीडीए) पावसाळ्याचे कारण पुढे करित अवैध निवासी बांधकामावरील कारवाई थांबविली. मात्र, व्यापारी व औद्योगिक कारणासाठी केलेली अतिक्रमणे व अवैध बांधकामे तसेच नव्याने सुरू असलेल्या अवैध निवासी बांधकामांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्राधिकरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
‘आधार’असेल तरच गॅस अनुदान
‘तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडले गेले नसल्यास एक ऑक्टोबरपासून थेट बँकेत जमा होणाऱ्या गॅस सिलिंडरच्या अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते,’ असा इशारा ऑल इंडिया एलपीजी डिस्ट्रिब्युटर्स फेडरेशनच्या महाराष्ट्र विभागाने शुक्रवारी दिला.
अनधिकृत बांधकामांवरून शिवसेना-राष्ट्रवादी ‘आमने-सामने’
पिंपरी प्राधिकरण व महापालिका यांच्याकडून सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईच्या विरोधात शिवसेना पुन्हा आक्रमक झाली आहे.
विधिमंडळावर २९ला ‘घरकुल’चा पायी मोर्चा
पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणविरोधी कारवाई थांबविण्यात यावी या मागणीसाठी सर्व राजकीय पक्षांच्या वतीने विधिमंडळावर पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. निगडी येथील भक्ती-शक्ती चौक येथून २९ जुलैला मोर्चा निघणार आहे.
स्वस्त घरकुल जागेच्या रकमेचा तिढा सुटला
पिंपरी - स्वस्त घरकुल प्रकल्पाच्या जागेपोटी प्राधिकरणाला देण्यात येणाऱ्या रकमेचा तिढा सोडविण्यात महापालिकेला अखेर यश आले.
PCNTDA finds red zone survey 'too difficult'
Informs collector it cannot carry out task; longer wait for residents
Only eight housing projects apply for PCMC green tag
Tax concessions offered according to green rating
BSNL cables stolen, network affected
A few unidentified persons stole BSNL cables of Bharat Sanchar Nigam Limited in Bhosari on Wednesday disrupting the telephone and broadband services in the area.
Funds for Pimpri Chinchwad Municipal Corporation to be released soon
Chairman of the Maharashtra State Finance Commission, JP Dange has said the district planning and development committee will release funds for development works undertaken by Pimpri Chinchwad Municipal Corporation.
Subscribe to:
Posts (Atom)