Wednesday, 28 June 2017

नागरिकांच्या आकांक्षांची पूर्तता हेच कामाचे सूत्र

हर्डीकर म्हणाले, पिंपरी-चिंचवडमध्ये खूप बदल झाला आहे. विशेषत: गेल्या दहा वर्षांत शहराचा कायापालट झाला आहे. निवासासाठी पुणे आणि कामासाठी पिंपरी-चिंचवड अशी पूर्वीची स्थिती होती, ते चित्र आता पालटले आहे. अलीकडेच, 'सारथी'च्या ...

PCMC chief accountant's 'bribes' invite PMO inquiry

Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) chief accountant's baffling “clearance demands”, which did not augur well with the opposition have reached the Prime Minister's web portal. The accountant has been allegedly demanding three per cent of ...

School transport vehicles in Pimpri yet to be inspected

There are around 1,269 school transport vehicles in Pimpri which haven't been inspected by the sub regional transport office. This poses a grave threat to children who travel in these transport vehicles. The high court had issued a directive to the sub ...

अंमलबजावणीही 'स्मार्ट' व्हावी

पिंपरी : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात समावेश झाल्याचे अधिकृतरित्या घोषित झाल्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांनी एकप्रकारे सुटकेचा नि:श्वास सोडून आनंद व्यक्त केला. स्पर्धेतून एकदा आउट झाल्यानंतर पुन्हा 'इन' ...

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील बॅटऱ्यांची भरदिवसा चोरी

काळभोरनगर, निगडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. अलाइड डिजिटल सव्‍‌र्हिसेसचे अभियंता सतीश जाधव (वय ३१) यांनी यासंदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राज्य सरकारकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील महत्त्वाचे चौक, संवेदनशील ठिकाणांवर १२४३ सीसीटीव्ही कॅमेरे ...

After poll rout, Ajit Pawar's first visit to Pimpri Chinchwad

Nationalist Congress Party leader and former deputy chief minister Ajit Pawar will visit Pimpri Chinchwad city after a gap of nearly five months.

‘जगताप व लांडगे’ यांच्या वादात भाजपचे तीन तेरा

आपण सत्तेत आहोत याचे भान सत्ता चालविणाऱ्या नेतृत्वाकडे असायला हवे. सत्तेचे वारे डोक्‍यात शिरले की, मस्ती फुरफुरू लागते. त्यातून हुकूमशाहीचा दर्प पसरतो. त्यामुळे खुर्चीवर असणाऱ्यांनी आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्यांनी संयमाने, धीराने तोंड द्यायला शिकले पाहिजे. कोण डावा, कोण उजवा या मानापमान नाट्यात जनतेचा विसर पडतो. मग सत्ता हाती असूनही त्याचे तीन तेरा वाजतात. भाजपच्या ताब्यात असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत सध्या हे चित्र पहायला मिळत आहे. 

पिंपरी-चिंचवड पालिकेतील अधिकाऱ्यांच्या कामातील अकार्यक्षमता उघड

दिव्यांग नागरीकांसाठी सरसकट दोन हजार रुपये पेन्शन, घरकूल योजना, अशा मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग नागरिक पालिकेतील अधिकाऱ्यांना वेळ मागत आहेत. या मागण्या पूर्ण करण्यासाठी आयुक्तांची ...

पीएमपीला 240 कोटींचा तोटा

पिंपरी - पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) 2016-17 या आर्थिक वर्षात 240 कोटी रुपये तोटा झाला आहे. तो भरून काढण्यासाठी दोन्ही महापालिकांकडे आता निधीची मागणी होईल. लोकप्रतिनिधी आणि महामंडळाचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्यात सध्या वेगवेगळ्या कारणांवरून वाद रंगला असला, तरी पीएमपी बससेवा अधिक सक्षम करण्याकडे आता गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आली आहे. 

रिक्षा, टॅक्‍सी चालकांचे प्रश्न सोडवू!

खासदार साबळे यांचे आश्‍वासन : “थांबे लिलाव’संदर्भात शिष्टमंडळाची भेट
पिंपरी,  (प्रतिनिधी) – रिक्षा, टॅक्‍सी चालकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन खासदार अमर साबळे यांनी रिक्षा टॅक्‍सी संघटनेच्या देशव्यापी शिष्टमंडळास दिले. याबाबत रेल्वशी संबंधित प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.