पिंपरी : मुंबई येथील स्वयंसेवी संस्था पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीत अद्यवयावत पद्धतीचे तब्बल 100 ‘ई-टॉयलेट’ बांधून देणार आहे. या टॉयलेटचा वापर नागरिकांना विनामुल्य करता येणार आहे. या ‘ई-टॉयलेट’ची देखभाल व दुरूस्ती तब्बल 15 वर्षे संस्था करणार आहे.


MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 31 May 2018
[Video] New Concept - Environmental Public Limited Company
This video is about investment in environmental Public Limited Company which will give return on investment in the form of pure air, water & land
PCMC constructing subway at CME chowk
PIMPRI CHINCHWAD: Pimpri Chinchwad Municipal Corporation is constructing a subway at College of Military Engineering (CME) chowk in Dapodi to ease flow of vehicles on the grade separator.
उद्योगनगरीला अतिक्रमणांचा विळखा : सेवा रस्ते, पदपथ गायब
पिंपरी-चिंचवड शहर वेगाने वाढते आहे. वाढत्या नागरीकरणाचे फायदे कमी आणि तोटे जास्त असल्याचा अनुभव नागरिक घेत आहेत.
हातगाडी, टपऱ्यांमुळे भोसरीचे वाटोळे
भोसरी - हातगाडीवाले, पथारीवाले, टपरीधारक यांच्यासाठी हॉकर्स झोन तयार करून त्यांना रोजगार मिळवून दिला पाहिजे. मात्र, सत्ताधारी भाजप तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी रस्ते आणि पदपथावर अतिक्रमण करून टपऱ्या उभारत आहेत. भोसरीच्या बकालपणात वाढ करून तरुणांना चुकीच्या पद्धतीने रोजगार उपलब्ध करून देत आहेत. टपऱ्यांमुळे भोसरीचे वाटोळे झाल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भोसरी विधानसभा आढावा बैठकीत केली.
गप्पा, टप्पा खुशाल झोपा
पिंपरी - कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या इमारतीत उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज काही महिन्यांपूर्वी सुरू झाले. मात्र, तेथील एक तासाच्या भटकंतीनंतर लक्षात आले की, हे आरटीओ आहे की गप्पांचा कट्टा. जिन्यांच्या कोपऱ्यात थुंकलेलं. एक जण बाकड्यावर झोपलेला. दलालांचा मुक्त वावर. याबाबत प्रशासन अनभिज्ञ आहे की, जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, असा प्रश्न पडला.
महापालिका स्थायी समितीकडून पाच कोटीच्या विकासकामे मंजूर
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 5 कोटी 21 लाख 45 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. स्थायी समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.
PCMC panel member for extension of tax bills' payment deadline to July 31
Pimpri Chinchwad: To ensure timely payment of property taxes and water charges with arrears, Pimpri Chinchwad standing committee member Amit Gawde has said the due date should be extended till July 31.
Relief in sight for owners of unauthorised structures
PIMPRI CHINCHWAD: Owners of 33,304 unauthorised residential structures in the twin towns with an area of up to 600sqft each will not have to pay penalty as fines to the tune Rs 51.40 crore pending before August 2017 are expected to be waived.
PCMC corporator booked for abetting suicide
PUNE: A corporator of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) was booked by Pimpri Police on Monday for allegedly abetting the suicide of a fabrication unit owner in Pimpri.
झाडांना खिळे मारणाऱ्या तीन दुकानदारांवर कारवाई
निगडी – गेल्या अकरा आठवड्यांपासून खिळेमुक्त झाडे हे अभियानात प्राधिकरणात राबवले जात आहे. जाहिराती लावण्यासाठी झाडांना खिळे मारणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गेले कित्येक दिवसांपासून होत आहे. खिळेमुक्त अभियानास लोकप्रतिनिधी आणि प्रशासनानेही समर्थन दिले. आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर प्रशासनाकडून कारवाईसाठी पाऊले उचलण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार तीन दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे.
पालिकेच्या जुन्या वाहनांचा लिलाव
पिंपरी – मुदत संपून गेलेल्या महापालिकेच्या 69 जुन्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वापरात असलेल्या मात्र मुदत संपलेल्या या वाहनांचा लिलाव केला जाणार आहे. आतापर्यंत तीन वेळा निविदा मागविण्यात आली होती. मात्र, आतापर्यंत एकाच लिलावदाराने निविदा सादर केल्याने त्याच्यासमवेत करारनामा करण्यात येणार आहे.
पिंपरी-चिंचवड @ 90.87 %
- बारावीचा निकाल ः यंदाही मुलीच सरस, 94.58 टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण
पिंपरी – पिंपरी- चिंचवड शहरातील बारावीच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी उत्कृष्ट असे यश प्राप्त केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेत शहरातील नव्वद टक्क्याहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यावेळी पिंपरी-चिंचवड शहराने विद्येचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या पुण्यालाही निकालाच्या बाबतीत मागे टाकले आहे. 90 चा आकडा पार करवण्यात मुलींचे मोठे योगदान आहे.
ढगांची पुन्हा हुलकावणी
पिंपरी – गेल्या एक आठवड्यापासून सतत रोज आकाशात जमा होणाऱ्या ढगांना बुधवारी देखील न बरसताच पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना हुलकावणी दिली. गेल्या आठवड्यापासून सतत शहरात ढगाळ वातावरण पहायला मिळत आहे. ढगाळ वातावरणामुळे तापमान जरी कमी झाले असले तरी उकाडा आणि उष्णता प्रखरतेने जाणवत आहे.
रुपीनगर येथे भीषण आग
पिंपरी – रुपीनगरमध्ये भंगारच्या गोडाऊनला आग लागली. ही घटना दुपारी चारच्या सुमारास घडली. तब्बल अडीच तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे नेमके कारण अजूनही समजू शकले नाही.
मॉलच्या विरोधात वस्तूंवर बहिष्कार
मॉलच्या विरोधात लढण्यासाठी किराणा व्यावसायिकांनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे ठरवले आहे. मॉल हे कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात माल घेत असल्याने त्यांना स्वस्तात माल दिला जातो. तोच माल किराणा व्यावसायिकांना अधिक किमतीमध्ये दिला जातो. स्वस्तात मिळालेल्या वस्तू मॉलकडून स्वस्तात विकल्या जात असल्याने किराणा दुकानांचा ग्राहक मॉलकडे वळत आहे. त्यामुळे किराणा व्यावसायिकांनी अशा वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे शस्त्र उपसले आहे. पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाने बुधवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.
पीएमआरडीएत इमारतींची उंची 50 मीटर
पुणे - पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) हद्दीसाठी तयार केलेल्या बांधकाम नियमावलीवर दाखल हरकती व सूचनांवरील सुनावणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच नियमावलीला अंतिम स्वरूप देऊन राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. नियमावलीत प्राधिकरणाच्या हद्दीत इमारतींची उंची 50 मीटरपर्यंत मर्यादित करण्याबरोबर टीडीआर वापरण्यावर मर्यादा घालण्यात आली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

बिल्डरला घर विकण्यास बंदी
मुंबई : काही कारणास्तव घर खरेदीचा करार रद्द करणाऱ्या आणि दिलेल्या मुदतीत ग्राहकाला त्याने गुंतवलेले पैसे परत न देणाऱ्या बिल्डरांना दणका देणारा निर्णय महारेराने घेतला आहे. जोपर्यंत बिल्डर ग्राहकाला पैसे परत देणार नाही, तोपर्यंत गृहनिर्माण प्रकल्पातील एकही सदनिका विकण्यास महारेराने बंदी घातली आहे.
Subscribe to:
Posts (Atom)