'बीएसएनएल'ने सर्वेक्षण करून पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवड शहरामधील महत्त्वाची ठिकाणे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी निवडली आहेत. त्यामध्ये चिंचवड रेल्वे स्टेशन, लोकमान्य हॉस्पिटल चौक, पिंपरी-चिंचवड महापालिका, यशवंतराव चव्हाण ...
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 30 November 2013
गरिबांसाठीच्या घरांवर डल्ला
मोठ्या
गृह प्रकल्पांतील वीस टक्के सदनिका गरिबांसाठी राखून ठेवण्याचा निर्णय
राज्य सरकारने घेतला असला, तरीही त्याचे राजपत्र अद्याप प्रसिद्ध न
झाल्याचा फायदा उठविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये बिल्डरची रीघ लागली आहे.
|
मोरवाडी कोर्टात सीसीटीव्ही कॅमेरे ...
पिंपरीतील मोरवाडी न्यायालयात सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
आला असून तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी महापालिकेकडे नगरसेविका
गीता मंचरकर यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार
पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे शहरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार
कार्ड स्वाइप करण्यास ‘पिन’ आवश्यक
डेबिट कार्डवरील माहिती चोरून डुप्लिकेट कार्डच्या माध्यमातून होणारी
ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी एक डिसेंबरपासून डेबिट कार्डवरील सर्व रिटेल
व्यवहार ‘पिन’वर आधारित असणार आहेत. कोणताही व्यवहार ‘पिन’ वापरल्याशिवाय
करता येणार नाही.
उर्वरित ऑनलाइन पेपर लेखी परीक्षेनंतर
पुणे विद्यापीठाच्या एमबीए अभ्यासक्रमाच्या पाच विषयांची ऑनलाइन परीक्षा
आता लेखी परीक्षेनंतर म्हणजे १२ डिसेंबरनंतर होणार आहे. ‘सर्व्हर’
रुसल्याने गेल्या आठवड्यात परीक्षेला पहिल्याच दिवशी ‘खो’ बसून परीक्षा
स्थगित करावी लागली होती.
‘आयुक्त हटाव’ कंबर कसली
पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या रेट्याने बीडचे कर्तव्यदक्ष
जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांची बदली झाली असल्याने आयुक्त श्रीकर
परदेशी यांचीही बदली शक्य आहे. अशी समजूत झालेल्या पिंपरी चिंचवडमधील
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक, पदाधिकारी आणि आमदारांच्या आशा पल्लवीत
झाल्या असून पुन्हा आयुक्तांच्या बदलीच्या कारवाईच्या हालचालींना वेग
आल्याची चर्चा शहरात आहे.
गटबाजीमुळे मुख्यमंत्र्यांची पिंपरी-चिंचवडकडे पाठ?
पिंपरी - केंद्र व राज्यात सत्तेत असताना सर्वसामान्य नागरिकांकरिता
कॉंग्रेसने राबविलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी सुरू केलेल्या जनजागरण
यात्रेच्या समारोपाकडे, शहरातील गटबाजीमुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण
यांनी पाठ फिरवल्याची कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे.
मुंबई-पुणे महामार्ग विकसनासाठी 285 कोटी 60 लाख
खासदार गजानन बाबर यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई-पुणे महामार्गाचे (क्रमांक 4) चौपदरीकरण, सब-वे बांधणे, फुटओव्हर ब्रीज बांधणे आदी कामांसाठी 285 कोटी 60 लाख रुपये खर्चाच्या विकास कामांना सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालायाने मंजुरी दिली असल्याची माहिती
मुंबई-पुणे महामार्गाचे (क्रमांक 4) चौपदरीकरण, सब-वे बांधणे, फुटओव्हर ब्रीज बांधणे आदी कामांसाठी 285 कोटी 60 लाख रुपये खर्चाच्या विकास कामांना सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालायाने मंजुरी दिली असल्याची माहिती
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिका-यांची महापालिकेला भेट
प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. अधिकारी कुणाल खेमनार व शंतनु गोयल यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली.
घरकुलधारकांचे पिंपरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन
घरकुलधारकांना हक्काची घरे मिळावीत, पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करावे या मागणीसाठी कष्टकरी कामगार संघटना आणि टपरी-पथारी-हातगाडी पंचायत संघटनांच्या वतीने आज (गुरुवारी) पिंपरीच्या आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी पिंपरी पोलीस ठाण्यावर धडक दिली. या ठिकाणी जमावाने ठिय्या आंदोलन केले.
पंक्चर काढणा-या दुकानदारांचा नवीन 'फंडा'
रस्त्यावर खिळे टाकून झाले, वाहनचालकांच्या हातचा चोप खाल्ला तरी पंक्चर काढणा-या दुकानदारांची 'जित्याची'खोड काही जात नाही. आता गि-हाईकाला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी त्यांनी नवीन 'फंडा' सुरू केला आहे.
पिंपरीत मुंडे समर्थक शहराध्यक्षाच्या मनमानीला मुंडे गटच वैतागला
गेल्या दोन महिन्यात खाडे यांची कार्यपध्दती मुंडे गटातील प्रमुखांनाच रुचली नाही. त्यामुळे सध्या पदाधिकाऱ्यांमध्ये तप्त वातावरण आहे.
सुसज्ज यंत्रणा असूनही पिंपरी पालिकेच्या शालेय स्पर्धा बंद
पिंपरी महापालिकेच्या वतीने होत असलेल्या शालेय क्रीडा स्पर्धा कोणतेही सबळ कारण न देता गेल्या १२ वर्षांपासून बंद करण्यात आल्या आहेत.
PCMC launches new schemes for women
The woman and child welfare committee of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) launched new schemes for women empowerment including DTP and Tally software training.
Pardeshi bags Arya Chanakya best administrator award
The awards are given in collaboration with the state cooperative and legislative affairs ministry.
Subscribe to:
Posts (Atom)