Friday, 1 November 2013

PCMC helpline centre to have information on 16 govt services

The residents of Pimpri Chinchwad will now get information on 16 government services, apart from the ones provided by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) through SARATHI (System of Assisting Residents and Tourists Through Helpline Information), which was launched on August 15 this year.

Action against principal, teacher mooted

The education department of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has recommended action against the principal and assistant teacher of the school in Pimprinagar where 14-year-old Hrushikesh Sarode, a standard IX student, lost his life during a quarrel with a classmate on October 21.

PCMC demolitions on hold for now

Supreme Court stays HC order; relief for 66,324 illegal buildings till state takes decision on issue

Tanishka group helps start free medical scheme for auto drivers

Pimpri: Tanishka Women's Dignity Forum, Maharashtra Rickshaw Panchayat and Aditya Homoeopathy Hospital in Pimprigaon have launched a free medical treatment scheme for autorickshaw drivers.

काँग्रेसच्या नगरसेवकाला पोलिसांचे ...

मिलिंदनगरातील बौध्दविहार पाडापाडी प्रकरणात राजकीय दबाब टाकणा-या आणि एका महिलेचा विनयभंग करणा-या काँग्रेसच्या नगरसेवकाला पिंपरी पोलिसांचे अभय लाभल्याने आंबेडकरी जनतेमध्ये असंतोष खदखदत आहे. विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल होऊनही पिंपरी पोलीस या नगरसेवकाच्या मुसक्या आवळत नसल्याने त्यांच्यातील 'मैत्रीपूर्ण' संबधाची जोरदार चर्चा सुरू आहे.

उद्योगनगरीत पारंपरिक पध्दतीने ...

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये पारंपरिक पध्दतीने वसुबारस साजरी करून आजपासून (गुरूवारी) दिवाळीच्या सणाला सुरूवात करण्यात आली. शहरात विविध ठिकाणी नागरिकांनी गायवासराची पूजा करून त्याना नेवैद्य अर्पण केला.

दिवाळीच्या सुट्टीत जलतरण तलाव बंद

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने दिवाळीच्या सुट्टीमध्ये कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी 3 ते 5 नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत सर्व जलतरण तलाव बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांनी आज दिली.

एलबीटीच्या उत्पन्नवाढीसाठी ...

चालू आर्थिक वर्षात स्थानिक संस्था कराच्या  (एलबीटी) महसूलात 250 कोटींची तूट येणार असून एलबीटीचे घटते उत्पन्न रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत. त्याअंतर्गत उपायुक्तांच्या नेतृत्त्वाखाली 'कोअर कमिटी’ स्थापन करण्यात आली असून उत्पन्न वाढविण्यासाठी मोहिमा राबविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. करचुकवेगिरी, करबुडवेगिरी

काँग्रेसच्या मेळाव्यात गटबाजी, ...

मंत्र्यानी फिरविलेली पाठ... महिला मेळाव्यासाठी निघालेल्या सहप्रभारींना रोखून धरण्याची खेळी सन्मानाचा अव्हेर करणारे सहप्रभारी जाहीर कार्यक्रमातच महिलाध्यक्षांची रडारडी... कोणाच्या बापालाही घाबरत नसल्याची शहराध्यक्षांनी डागलेली तोफ गटबाजी थांबविण्याचे नेतृत्त्वाचे आवाहन अशा गटबाजी, हेवेदावे, मतभेदांचे जाहीर प्रदर्शनात काँग्रेसचे एकाच भागामध्ये दोन मेळावे

पिंपरी-चिंचवडमधील बेकायदा बांधकामांवरील कारवाईस सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

65 हजार बेकायदा बांधकामांवरील कारवाईस सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
पिंपरी-चिंचवडमधील बेकायदा बांधकामांबाबत राज्य शासनाची भूमिका निश्चित होईपर्यंत त्या बांधकामांवर कोणतीही कारवाई करण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज स्थगिती दिली. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमधील सुमारे 65 हजार कुटुंबांना तात्पुरता का होईना

महापालिकेतून सात कर्मचारी सेवानिवृत्त

पिंपरी-चिंचवड महापालिका सेवेतून सात कर्मचारी सेवानिवृत्त तर 4 कर्मचा-यांनी आज (गुरुवारी) स्वेच्छानिवृत्ती घेतली.
(रामदास जाधव (कार्यकारी अभियंता) यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करताना विधी

चिंचवडगावात शनिवारी 'दीपावली ...

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शनिवारी (दि. 2) चिंचवडगाव येथे 'दीपावली स्नेहमिलन' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  अशी माहिती शहर संघचालक डॉ. गिरीश आफळे यांनी दिली.