MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 23 May 2013
5 projects in PCMC completed within a year: Pardeshi
5 projects in PCMC completed within a year: Pardeshi: PCMC commissioner also says that process for tendering 12 more projects is underway PIMPRI: Five new projects were completed on a war footing at the Pimpri Chinchwad Municipal Corporation during the last 12 months while the process for tendering 12 more projects is underway, municipal commissioner Dr Shrikar Pardeshi said here on Wednesday.
PCNTDA not to demolish 54 mobile towers
PCNTDA not to demolish 54 mobile towers: PIMPRI: The Pimpri Chinchwad New Town Development Authority (PCNTDA) has held back its decision to demolish 54 illegal mobile towers located in the residential localities within its jurisdiction following a stay order issued by the the Bombay High Court.
PCMC’s hawkers’ policy okayed
PCMC’s hawkers’ policy okayed: Hawkers seeking registration will have to produce domicile certificate PIMPRI: The State Government has finally approved the new hawkers’ policy formulated by the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) paving the way for the registration of new hawkers in the city.
वर्षपूर्तीनिमित्त आयुक्तांनी ...
वर्षपूर्तीनिमित्त आयुक्तांनी ...:
किल्ले संग्रहालय, औद्योगिक संग्रहालय, संत ज्ञानेश्वर चांगदेव भेटीचे शिल्प, भोसरीमध्ये शंभर खाटांचे रुग्णालय आदी बारा नवीन प्रकल्पांचा संकल्प डॉ. श्रीकर परदेशी यांनी त्यांच्या आयुक्तपदाच्या कारकीर्दीला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सोडला. या कार्यकाळात झालेल्या कामकाजाबद्दल आपण पुरेपूर समाधानी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
Pimpri Chinchwad Municipal Corporation okays development works worth Rs 1,000 cr
Pimpri Chinchwad Municipal Corporation okays development works worth Rs 1,000 cr: The general body (GB) of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) on Tuesday approved development works at a cost of Rs 1,000 crore, which will be carried out in the next two to three months.
Pimpri Chinchwd Municipal Corporation to invite bids for 12 projects
Pimpri Chinchwd Municipal Corporation to invite bids for 12 projects: The Pimpri Chinchwd Municipal Corporation (PCMC) this year is expected to start inviting bids for 12 new development projects, including setting up of a 3,000-capacity auditorium on the lines of Pune's Ganesh Kala Krida Manch.
डिझेल प्रतिलिटर 1 रुपया 11 पैशांनी तर ...
डिझेल प्रतिलिटर 1 रुपया 11 पैशांनी तर ...:
काल मध्यरात्रीपासून पेट्रोल 39 पैशानी तर डिझेल 1 रुपया 11 पैशांनी महागले. सुधारीत दरवाढीनुसार पेट्रोलचा नवा दर -71.40 पैसे पॉवर- 80.95 पैसे तर डिझेल- 57.08 पैसे प्रति लिटर असणार आहे. याबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता केवळ पेट्रोल-डिझेल वितरकांना तेल कंपन्यांनी एसएमएस पाठवून ही दरवाढ
Read more...व्यापा-यांवरील गुन्हे मागे घ्या - बहल
व्यापा-यांवरील गुन्हे मागे घ्या - बहल:
एलबीटी विरोधात आंदोलन करणा-या व्यापा-यांवर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल यांनी केली आहे. गांधीगिरी मार्गानेच आपण व्यापा-यांना दुकाने उघडण्याचे आवाहन केले होते. त्यामागे कोणताही राजकीय स्टंट नव्हता, असा खुलासाही बहल यांनी केला आहे.
Read more...
मोशीत चार मजली अवैध इमारत हटविली
मोशीत चार मजली अवैध इमारत हटविली:
एक दिवसाच्या विश्रांतीनंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने आज (बुधवारी) मोशीतील अनधिकृत चार मजली इमारत पाडली. सुमारे 10 हजार 800 चौरस फूट जागेत ही इमारत होती. मोशी परिसरातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. त्यामुळे मोशीकरांचे धाबे दणाणले आहेत.
Read more...
युवक काँग्रेसकडून पिंपरीत ‘युवा संवाद’
युवक काँग्रेसकडून पिंपरीत ‘युवा संवाद’: काँग्रेसच्या चिंचवड विधानसभा युवा काँग्रेसच्या वतीने ‘युवा संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याअंतर्गत मोफत मार्गदर्शनपर संवाद शिबिर होणार आहे.
विकास प्रक्रियेस गती देणार
विकास प्रक्रियेस गती देणार: पिंपरी : झपाट्याने वाढणार्या या शहराच्या विकासाच्या नियोजनातही गती हवी. अन्यथा ज्या तुलनेत शहर वाढते आहे, त्या तुलनेत सुविधा पुरविणे शक्य होणार नाही. ही बाब प्रकर्षाने लक्षात आली आहे. त्यादृष्टीने कामकाजाच्या कार्यपद्धतीत सुधारणा घडवून आणल्या आहेत. जेएनयूआरएम अंतर्गत प्रकल्पांची अर्धवट कामे पूर्ण केली. नव्या प्रकल्पांची कामे हाती घेतली असून काही प्रकल्पांचे नियोजन केले आहे, असे आयुक्त श्रीकर परदेशी यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.
पिंपरी चिंचवड महापालिकेत रूजू होऊन २३ मे रोजी एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयुक्तांनी वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेतला. रूजू झाल्यापासून आयुक्तांनी केवळ अनधिकृत बांधकामे पाडण्याचा सपाटा लावला आहे. विकास कामांकडे दुर्लक्ष केले असून अर्थसंकल्पात तरतुदी केलेला निधीसुद्धा खर्च होऊ शकला नाही. अशा प्रकारचा नगरसेवक, पदाधिकारी यांचा आरोप खोडून काढताना विकास कामांची स्थिती झालेल्या खर्चाची तुलनात्मक आकडेवारी विशद केली.
पिंपरी चिंचवड महापालिकेत रूजू होऊन २३ मे रोजी एक वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने आयुक्तांनी वर्षभराच्या कामगिरीचा आढावा घेतला. रूजू झाल्यापासून आयुक्तांनी केवळ अनधिकृत बांधकामे पाडण्याचा सपाटा लावला आहे. विकास कामांकडे दुर्लक्ष केले असून अर्थसंकल्पात तरतुदी केलेला निधीसुद्धा खर्च होऊ शकला नाही. अशा प्रकारचा नगरसेवक, पदाधिकारी यांचा आरोप खोडून काढताना विकास कामांची स्थिती झालेल्या खर्चाची तुलनात्मक आकडेवारी विशद केली.
"रेडझोन'च्या शिक्क्यामुळे जमीनमालक हवालदिल
"रेडझोन'च्या शिक्क्यामुळे जमीनमालक हवालदिल
from Esakal by webeditor@esakal.com
चिखली - जिल्हा उपविभागीय अधिकाऱ्यांच्या (प्रांत) आदेशानुसार लष्कराच्या संरक्षित क्षेत्रात (रेडझोन) पूर्ण व अंशतः येणाऱ्या चिखली व तळवडे परिसरातील जमिनीच्या सातबारा उताऱ्यावर तलाठी कार्यालयामार्फत सरसकटपणे रेडझोनचे शिक्के मारण्यात येत आहेत.
पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये नाराजी
पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये नाराजी
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी - प्रदेश भाजपच्या नुकत्याच जाहीर झालेल्या कार्यकारिणीत पुणे शहराच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहराला बिलकूल स्थान नसल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
उद्योगनगरीतील सट्टेबाजांना ...
उद्योगनगरीतील सट्टेबाजांना ...:
(अमोल काकडे)
सध्या देशभर आयपीएल, स्पॉट फिक्सिंग आणि सट्टेबाजी या विषयांवर जोरदार चर्चा सुरू आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरण उघडकीस येताच देशभरातील सट्टेबाजांवर पोलिसांचे छापासत्र सुरू झाले. त्यामध्ये आपणही मागे नाही हे दाखविण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातही पोलिसांनी तोंडदेखली कारवाई करत
Read more...'एचबीओटी यंत्र खरेदीमध्ये पालिकेची ...
'एचबीओटी यंत्र खरेदीमध्ये पालिकेची ...:
Read more...
एचबीओटी यंत्र खरेदीमध्ये महापालिकेची फसवणूक करणा-या संबंधित अधिकारी आणि तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीच्या वतीने महापालिका आयु्क्त डॉ. श्रीकर परेदशी यांच्याकडे केली आहे.
ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी ...
ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी ...:
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत ओबीसी सेलच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी अनंत दत्तात्रय कुंभार यांची नेमणूक करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील सर्वसामान्यांपर्यंत काँग्रेस पक्ष पोहचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून सोनिया गांधी यांच्या परवानगीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
Read more...
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत ओबीसी सेलच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी अनंत दत्तात्रय कुंभार यांची नेमणूक करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील सर्वसामान्यांपर्यंत काँग्रेस पक्ष पोहचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच भाग म्हणून सोनिया गांधी यांच्या परवानगीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी
Read more...
'हॉकर्स झोन'साठी नोंदणी, विक्रेता ...
'हॉकर्स झोन'साठी नोंदणी, विक्रेता ...:
'हॉकर्स झोन'साठी नोंदणी, विक्रेता अन् देखभालीचे शुल्कही भरावे लागणार
राष्ट्रीय फेरीवाला धोरणाचा आराखडा (हॉकर्स पॉलिसी) आता अंतिम टप्प्यात आला आहे. महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या स्थायी समितीमध्ये त्यासाठीचे दरही निश्चित करण्यात आले. त्यानुसार विक्रेत्यांना नोंदणीसाठी एक हजार रुपये आकारले जाणार आहेत.
Read more...औद्योगिक प्रदर्शन केंद्र ...
औद्योगिक प्रदर्शन केंद्र ...:
औद्योगिक प्रदर्शन केंद्र उभारणे हा पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचा उद्देश नसताना निवासी जागेचे आरक्षण बदलून सार्वजनिक व निमसार्वजनिक उपयोगाच्या नावाखाली औद्योगिक प्रदर्शन केंद्र उभारण्याचा घाट घातला जात आहे. प्राधिकरण प्रशासनाने आपल्या मूळ उद्देशाशी फारकत न घेता औद्योगिक प्रदर्शन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय रद्द करावा,
Read more...ग्राहक विषयक जनजागृती झाली पाहिजे - ...
ग्राहक विषयक जनजागृती झाली पाहिजे - ...:
प्रत्येक जीवनावश्यक वस्तूत होणारी भेसळ थांबली पाहिजे. रेशनिंग, कॉलेज अॅडमिशन, वैद्यकीय, प्लॉट खरेदी, जमीन खरेदी इत्यादी क्षेत्रात ग्राहक विषयक जनजागृती झाली पाहिजे, असे मत अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष अजीज शेख यांनी व्यक्त केले.
प्रत्येक जीवनावश्यक वस्तूत होणारी भेसळ थांबली पाहिजे. रेशनिंग, कॉलेज अॅडमिशन, वैद्यकीय, प्लॉट खरेदी, जमीन खरेदी इत्यादी क्षेत्रात ग्राहक विषयक जनजागृती झाली पाहिजे, असे मत अखिल भारतीय ग्राहक संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष अजीज शेख यांनी व्यक्त केले.
‘Illegal structures built after March 31, 2012 will be razed’
‘Illegal structures built after March 31, 2012 will be razed’: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has emerged as one of the premier municipal corporations in the state.
PCMC to go online in 2 yrs
PCMC to go online in 2 yrs: PIMPRI: In two years, the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will be the first civic body in Maharashtra to introduce an e-office.
Soon, pay traffic fine using your credit or debit card
Soon, pay traffic fine using your credit or debit card: Traffic police will issue e-challans to violators which deducts money directly from their account.
Subscribe to:
Posts (Atom)