Friday, 27 June 2014

Comptel and Tech Mahindra Open a Centre of Excellence at Hinjewadi, Pune

Comptel Corporation (NASDAQ OMX Helsinki: CTL1V) and Tech Mahindra have operationalised their strategic alliance, which was announced earlier this year. The companies have set up a Centre of Excellence (CoE) at Tech Mahindra's Hinjewadi facility in ...

Pimpri-Chinchwad Municipal Corporation officials say manhole covers are stolen for their high scrap value

Pune: Though PCMC civic authorities have stated that pre-monsoon work is almost over, it seems they are oblivious to many manholes with missing or damaged covers across Pimpri Chinchwad area that are posing danger to pedestrians and motorists, ... Some ...

Centre refuses to fund ITMS; BRTS in limbo

Pune: With the Centre refusing to fund the Intelligent Traffic Management System (ITMS) project, the future of the ambitious Bus Rapid Transit System (BRTS) projects in both Pune and Pimpri-Chinchwad now hang in balance.

This is how PCMC will make its BRTS system safe

Pune: With questions raised over the commuter's safety issues on the upcoming Nigdi-Dapodi BRTS route, the civic administration has proposed to install various safety and security measures on the recommendations of safety audit prepared by IIT-B.

अजूनही प्रतीक्षा खऱ्या बीआरटीची


पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांनी पीएमटी व पीसीएमटी बससेवा सुरू केली. त्या दोन्ही एकत्रित आणून पीएमपीएमएल स्थापन झाली. लोकसंख्येच्या तुलनेत ही सेवा अपुरी पडत असल्याने खासगी वाहने घेण्यावर लोकांनी भर दिला. त्यातून वाहतुकीची ...

दहावीच्या पारितोषिकावर पुणे- पिंपरीची मोहोर


पुणे - दहावीच्या परीक्षेत विविध विषयांत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या पारितोषिकावर यंदा पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील ...

यूपीएससीच्या परीक्षा पुण्यातही

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षांसाठी पुण्यासह ठाणे आणि नवी मुंबई येथे केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठीचे एक केंद्र म्हणून उदयाला आलेल्या पुण्यात यूपीएससीचे केंद्र होत असल्याने पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांची सोय होणार आहे.

घरभाडेकरार पुरावा म्हणून चालणार



पासपोर्टसाठी आता घरभाड्याचा करार पुरावा म्हणून ग्राह्य धरण्याचा निर्णय पासपोर्ट विभागाने घेतला आहे. त्यामुळेच, नोकरी अथवा शिक्षणानिमित्त शहरात आलेल्या स्थलांतरित नागरिकांना पासपोर्ट काढताना भेडसावणाऱ्या समस्यांपासून सुटका होणार आहे.

‘रायसोनी’ची शाखा निगडीत सुरू

कोट्यवधी रुपयांच्या बेनामी व्यवहारांमुळे चौकशीच्या कचाट्यात सापडलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट सहकारी पतसंस्थेने अचानक बंद केलेल्या शाखा पुन्हा उघडण्यास सुरुवात केली आहे.

लोकलच्या दैनंदिन तिकिटात दिलासा; पासधारकांना मात्र दरवाढीचा फटका

पुणे-लोणावळा लोकलच्या दैनंदिन तिकिटाच्या दरामध्ये कोणतेही बदल न झाल्याने काहीसा दिलासा मिळाला, मात्र पासच्या दरामध्ये वाढ झाल्याने त्याचा फटका अनेक प्रवाशांना बसणार आहे.

काळेवाडीच्या नढे विद्यालयातील विद्यार्थी ‘अडगळीत’!

काळेवाडीतील नढेनगरच्या शाळेतील शेकडो विद्यार्थी अडगळीत बसून शिक्षण घेत आहेत. एका वर्गात दोन तुकडय़ांना दाटीवाटीने बसवण्यात येते.

मोशीतील ट्रक टर्मिनल्सचे आरक्षण रद्द करण्याची आढळराव यांची मागणी

पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) - मोशीतील तापकीरनगरमध्ये असलेल्या सुमारे १५ एकरातील ट्रक टर्मिनल्सच्या आरक्षणामुळे सुमारे ६५० कुटुंब बाधित होत आहेत. हे आरक्षण रद्द करावे अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज (गुरुवारी) महापालिका आयुक्त राजीव जाधव यांची भेट घेऊन केली. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेवू, असेही त्यांनी सांगितले. आयुक्तांशी झालेल्या चर्चेबाबत पत्रकारांना अधिक माहिती [

पिंपळेनिलख येथे उभारले अत्याधुनिक क्रीडा संकुल

पिंपरी, दि. २६ (प्रतिनिधी) –  चोंधे पाटील स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स स्पोर्ट्‌स एन प्ले जॉइंट अकॅडमी’च्या वतीने पिंपळे निलख विशालनगर येथे अडीच एकर परिसरात अत्याधुनिक असे क्रीडा संकुल उभारण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संचालक संकेत सुरेश चोंधे यांनी आज आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. या वेळी संस्थेचे संचालक प्रमोद वसंत डुमके, जगदीश रामनिवास यादव, ‘ड’ प्रभाग अध्यक्षा […]