Pimpri Chinchwad Municipal Corporation to give free bins for better waste ...
Times of India
PUNE: To encourage citizens to segregate wet and dry waste, the municipal corporation in Pimpri Chinchwad will soon start distributing two small garbage bins free of cost among 4.65 lakh households here. The civic body will purchase over 9.3 lakh ... |

MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 13 September 2013
Yet another PCMC corporator booked for fake caste certificate
Yet another PCMC corporator booked for fake caste certificate Daily News & Analysis Kishor Jadhav, inspector incharge of Yerawada police station, said, “In 2012 elections held on February 15, Pimpri Chinchwad Municipal Corporation ward 62A was reserved for other backward class (OBC). Corporator Sandhya and complainant Padmini ... |
पिंपरी पालिकेचा 27 पानी 'सुलभ अर्थसंकल्प'
पिंपरी - नागरिकांना अर्थसंकल्प सुलभतेने वाचता यावा व त्यातील तरतुदी समजाव्यात, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका व जनवाणी, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 27 पानांचा "सुलभ अर्थसंकल्प' तयार केला आहे
महापालिका कर्मचा-यांना गणपती पावला
592 कर्मचा-यांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभमहापालिका सेवेत 12 वर्षे पूर्ण केलेल्या 396 कर्मचा-यांना गणपती पावला आहे.
मुद्रांक शुल्कापोटी महापालिकेला 30 कोटींचे महसूल
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकामांवरील कारवाईमुळे अधिकृत इमारती उभारणा-या बिल्डरांना सुगीचे दिवस आले आहेत. त्यामुळे बिल्डरांच्याच नव्हे तर राज्य सरकारच्याही तिजोरीत मुद्रांकरुपी महसूल गोळा होत आहे. गेल्या चार महिन्यात सदनिका खरेदी करण्यासाठी आवश्यक असणा-या मुद्रांक नोंदणी शुल्कापोटी राज्य सरकारला 2 हजार 973 कोटी रुपये मिळाले
चारचाकी मध्यमवर्गीयांची गरज बनलीय - पानसरे
पूर्वी चारचाकी वाहन ही उच्चभ्रूंसाठी प्रतिष्ठा समजली जात होती. मात्र आज ती मध्यमवर्गीयांचीही गरज बनली असल्याचे प्रतिपादन राज्याच्या ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष आझम पानसरे यांनी केले.
राष्ट्रवादीच्या नगरसेविका संध्या गायकवाड विरुध्द फसवणुकीचा गुन्हा
अवैध जात प्रमाणपत्र प्रकरण
फुगेवाडी प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका संध्या जाधव-गायकवाड यांच्याविरुध्द अवैध जात प्रमाणपत्र प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा
फुगेवाडी प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका संध्या जाधव-गायकवाड यांच्याविरुध्द अवैध जात प्रमाणपत्र प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा
भाजपच्या पिंपरी शहराध्यक्षांना पक्षकार्यालयात प्रवेशबंदी?
खाडे यांची पिंपरी शहराध्यक्षपदी निवड झाली, तेव्हापासून एकनाथ पवार व त्यांच्या समर्थकांनी रान पेटवले आहे. शहराध्यक्षांची लायकी काढण्यापासून ते त्यांच्या निष्क्रियतेचे पाढे नेत्यांसमोर वाचण्यात आले.
‘मिशन पीएमपी ५५’ उद्यापासून
पुणे : बसप्रवाशांच्या संख्येत वाढ होण्यासाठी व खासगी वाहने कमी करण्याकरिता ‘मिशन पीएमपीएमएल ५५’ जनमोहीम १४ सप्टेंबर, शनिवारपासून सुरू होणार आहे.
नगरसेवक लोंढे यांचा कॉँग्रेसकडे राजीनामा
पिंपरी: मद्यधुंद अवस्थेत चिंचवड पोलीस ठाण्यात धिंगाणा घालणार्या काँग्रेसचे नगरसेवक गणेश लोंढे यांना आता पश्चात्ताप झाला असून, चूक झाली हे मान्य आहे. पण आपणास अडकविण्यासाठी राजकीय षड्यंत्र रचली जात असल्याचा आरोप करीत त्यांनी चुकीचे प्रायश्चित्त म्हणून पदाचा राजीनामा शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्याकडे दिला आहे.
नदीघाट स्वच्छतेच्या कामात सेवेची अनुभूती
संजय माने - पिंपरी
वर्षभर शहर परिसर, गटारे, नालेसफाईचे काम करीत असतो. गणेशोत्सवात मात्र आमच्या वाट्याला नदीघाट स्वच्छतेचे काम येते. ज्या ठिकाणी गणेशमूर्तींचे विसर्जन होते, त्या ठिकाणी वर्षातून एकदा काम करण्याची संधी मिळते, हे आमचे भाग्यच आहे. या निमित्ताने सेवेची संधी मिळते, अशी भावना महापालिकेच्या आरोग्य विभागात साफसफाईचे काम करणारे कर्मचारी व्यक्त करतात.
थेरगाव परिसरात दूषित पाणीपुरवठा
पिंपरी : थेरगाव परिसरामधील गणेशनगर, मंगलनगर, शिवकॉलनी, दुर्गा कॉलनी, बेलठिकानगर, पवारनगर, मातोश्री कॉलनी, गुजरनगर या भागात अपुरा व ड्रेनेजमिश्रीत पाणीपुरवठा होत आहे. महपालिका आयुक्तांपासून तर पाणीपुरवठा व ड्रेनेजच्या अधिकार्यांपर्यंत तक्रारी करूनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात आहे, अशी त्रस्त नागरिकांची तक्रार आहे.
शिवसेनेत इच्छुकांच्या डरकाळ्या
पिंपरी - पुणे जिल्ह्यात तसेच शहरात सध्या शिवसेनेकडे विधानसभेसाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी झाली आहे.
पवना धरणातून विसर्ग; सावधानतेचा इशारा
पिंपरी - पवना धरण क्षेत्रात सायंकाळी पाच ते रात्री आठच्या दरम्यान तीन तासांत 165 मिलिमीटर इतका मुसळधार पाऊस झाल्याने धरणातून दहा हजार सातशे क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.
पिंपरीत बोकाळली अवैध वाहतूक
पिंपरी - चिंचवड स्टेशन येथून मुंबईपर्यंत चालणाऱ्या अवैध वाहतुकीला हप्त्याची झालर असल्याच्या मुद्द्यावर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत चर्चा झाल्याने पिंपरी-चिंचवड शहरात चालणाऱ्या अवैध वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
पिंपरी महापालिकेत 20 गावांच्या समावेशास विरोध
पिंपरी - श्री क्षेत्र देहू, आळंदी, हिंजवडी, चाकण यासह नवीन 20 गावांचा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत नव्याने समावेश करण्यास विविध सामाजिक संस्था-संघटनांनी विरोध दर्शविला आहे.
Subscribe to:
Posts (Atom)