The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will be conducting an inquiry into the death of municipal school student Hrishikesh Sarode's death and taking action against the teachers concerned if found guilty.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Wednesday, 23 October 2013
महापालिकेची साडेसहा कोटींची औषध खरेदी
महापालिका दवाखाने आणि रुग्णालयातील औषधांचा साठा लवकरच संपुष्टात येणार असल्याने तातडीची बाब म्हणून साडेसहा कोटी रुपयांची औषधे खरेदी करण्याचा निर्णय आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी घेतला आहे.
अतिक्रमण निर्मूलन पथकातील पोलिसांना चार महिने वेतन नाही
शहरातील अवैध बांधकामांवर कारवाई करताना अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या संरक्षणासाठी महापालिकेच्या वतीने पोलिसांचा फौजफाटा तैनात केला जातो. या पोलीस अधिकारी, कर्मचा-यांचे पगार महापालिकेमार्फत केले जातात. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून महापालिकेने पोलिसांचे वेतन दिले नसून महागाई भत्त्यापासूनही पोलिसांना वंचित ठेवल्याचे समोर आले आहे.
पवनेच्या पाइपलाइनसाठी सकारात्मक पाऊल
पवना धरणातून पिंपरी-चिंचवडसाठी थेट पाइपलाइनने पाणी घेण्याच्या योजनेबाबत दोन वर्षांपूर्वी गोळीबाराच्या घटनेमुळे निर्माण झालेला तिढा सोडविण्याच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलण्यात आली आहेत.
डिसेंबरपर्यंत तोडग्याचे आश्वासन
पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामे दंड आकारून नियमित करण्यासंदर्भात येत्या डिसेंबरच्या अधिवेशनात तोडगा काढण्याचे ठोस प्रयत्न केले जातील, असे आश्वासन पुन्हा एकदा मुंबईत मंगळवारी (२२ ऑक्टोबर) झालेल्या बैठकीत देण्यात आले.
आरोग्य विभागाचे कचर्याकडे दुर्लक्ष
रहाटणी : ‘ड’ प्रभाग कार्यालय हद्दीतील पिंपळे सौदागरचा काही भाग वगळता ठिकठिकाणी कचराकुंड्या भरभरून वहात आहेत. कचराकुंड्यातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने अनेक ठिकाणी कचरा रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी व घाणीचा सामना करावा लागत आहे. तर नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पोलीसपुत्राला अभय
वाकड : पोलीसपुत्राकडून छेडछाड व दमदाटी होत असूनही तक्रार घेण्यास हिंजवडी पोलिसांकडून टाळाटाळ होत असल्याची कैफियत एका विवाहितेने मांडली आहे. उलट त्यांनी पोलिसात धाव घेतल्याचे कळताच त्याने टोळक्यासह त्यांच्या सोसायटीत जाऊन सोमवारी धिंगाणा घातला. हिंजवडी पोलीस त्याला अभय देत असल्याचा त्यांचा आरोप आहे. छेडछाडीकडे दुर्लक्ष केल्याचे प्रकरण तळेगाव दाभाडे पोलिसांना भोवले असताना शहरातही दुर्लक्ष होऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शाळांमधील सुरक्षा अद्ययावत करावी
पिंपरी : पिंपरीगावात काल (सोमवारी) महापालिकेच्या माध्यमिक विद्यालयामध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडली. ऋषीकेश सरोदे (वय १५) या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या निमित्ताने महापालिकेच्या शाळांमधील सुरक्षा व्यवस्थेबद्दल व या शाळांमधील शिक्षकांच्या बेजबाबदार व्यवस्थापनाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे, अशी तक्रार नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी महापालिकेचे आयुक्त श्रीकर परदेशी यांच्याकडे केली आहे.
PCMC''s Sarathi helpline gets 10,000 calls in 67 days
The Sarathi helpline of the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has drawn good response from citizens with the helpline receiving as many as 10,000 calls in 67 days since it was launched in August.
बचत गटांना मिळणार 'मोबाईल किचन व्हॅन'
महिला व बाल कल्याणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा पुणे- "महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा तसेच पर्यटन स्थळ, कार्यालयाच्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना घरचे जेवण मिळावे, या उद्देशाने बचत गटांना "मोबाईल किचन व्हॅन' उपलब्ध करून देण्यात येईल,'' अशी घोषणा राज्याच्या महिला व बाल कल्याणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी केली.
पवना जलवाहिनीसाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय
पुणे- पवना धरण ते पिंपरी-चिंचवड महापालिकादरम्यानच्या बंद नळ योजनेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी विभागीय आयुक्तांच्या बैठकीत घेण्यात आला.
'Prompt' PCMC suddenly wants no more mishaps here on Nigdi flyover
The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has woken up from its slumber after 10 long years. To avoid accidents on the killer Nigdi flyover stretch, the civic body has started putting up metallic crash barriers on dividers, similar to the ones installed on the Mumbai-Pune Expressway.
PCMC participatory budget: Residents seek extension of deadline by a week
Residents of Pimpri-Chinchwad have demanded extension in deadline of filing suggestions for the participatory budget of Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC). The deadline for citizens to file suggestions is October 25.
माजी नगरसेवकाचे 'ते' हॉटेल अनधिकृतच
ताथवडे येथील सर्व्हे क्रमांक 51/3/1 मधील श्रीरंग विहार सहकारी गृहरचना संस्थेच्या मोकळ्या जागेतील माजी नगरसेवक सतीश दरेकर यांचे हॉटेल उच्च न्यायालयाने अनधिकृत ठरविले आहे. मात्र, या हॉटेलवरील कारवाईसाठी महापालिकेला चार आठवड्यांचा स्थगिती आदेश दिला आहे.
Kalewadi Phata flyovers in final stage
Pimpri: The two parallel flyovers constructed at the Kalewadi Phata by the Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) is in its final stage of completion.
२ महिन्यांनंतर लागला ‘BSNL’चा कॉल
भारत संचार निगम लिमिटेडचे (बीएसएनएल) सुमारे दोन महिन्यांपासून बंद असलेले कॉल सेंटर अखेर सुरू करण्यात आले आहे. आता १५०३ या क्रमांकावरून ग्राहकांना तक्रारी नोंदविता येणार आहेत.
पहिल्या सहामाहीत 'एलबीटी'चा तोटा 132 कोटींवर
औद्योगिक मंदी आणि लहान व मध्यम स्वरूपाच्या व्यापा-यांचा अल्प प्रतिसाद यामुळे स्थानिक संस्था कराव्दारे (एलबीटी) महापालिकेला मिळणा-या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे.
एसटी कर्मचा-यांची काळ्या फिती लावून निदर्शने
विविध मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड आगारातील एस. टी. महामंडळाच्या कर्मचा-यांनी आज वल्लभनगर येथील आगारामध्ये काळ्या फिती लावून निदर्शने केली.
दोन महिन्यात 'सारथी'वर 10 हजार 163 कॉल्स
पिंपरी-चिंचवड महापालिकेने नागरी सुविधा व इतर कामांची माहिती देण्यासाठी सुरु केलेल्या 'सारथी हेल्पलाईन'ला मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा प्रतिसाद मिळत असून गेल्या 67 दिवसात 10 हजार 163 कॉल्स प्राप्त झाल्याची माहिती सहाय्यक आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी दिली.
‘महावितरण’च्या फेसबुकवर सर्वाधिक ‘फ्रेण्ड्स’ पुणेकर!
वीजग्राहकांशी अत्याधुनिक माध्यमातून संवाद साधण्याच्या दृष्टीने ‘महावितरण’ने सुरू केलेल्या फेसबुकवर सर्वाधिक पुणेकर फ्रेण्ड्स कनेक्टेड झाले आहेत.
‘युरेका’मध्ये ६ हजारांची वाढ
पिंपरी : भोसरी औद्योगिक परिसरातील युरेका इंडस्ट्रियल इक्विपमेंट्स प्रा.लि. व इंजिनिअरिंग कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघ यांच्यामध्ये नुकताच करार होऊन ६00१ रुपयांची वेतनवाढ झाली.
घनकचर्यासाठी जनवाणीचे सहकार्य
पिंपरी : जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत घनकचरा व्यवस्थापनासाठी महापालिकेला पाच कोटी रुपये मंजूर झाले असून, त्या निधीतून प्रत्येक घरासाठी ओला-सुका कचरा वेगळा करण्यासाठी दोन कचरापेट्या देण्यात येणार आहेत. शहराच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीने महापालिकेने आश्वासक पाऊल उचलले आहे. स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने घनकचरा व्यवस्थापनाचा उपक्रम राबविण्यात आला आहे, अशी माहिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी दिली.
Cops file murder case after 15-yr-old boy dies in fight at PCMC school
A 15-year-old civic school student died on Monday after he was injured during a fight with a classmate in Pimpri Nagar secondary school run by PCMC. Pimpri police have identified the deceased as Rushikesh Bapu Sarode, a Class IX student.
पुणे-नाशिक महामार्ग चौपदरीकरणासाठी मोजणी सुरू
राजगुरुनगर- पुणे-नाशिक महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी सोमवारी (ता. 21) राजगुरुनगर हद्दीतून सुरवात करण्यात आली. या महामार्गाची रुंदी सध्या 120 फूट असून, चौपदरीकरणासाठी दोन्ही बाजूने 15 फूट भूसंपादन करण्यात येणार आहे. यामुळे महामार्गाची रुंदी 150 फूट होणार आहे. दरम्यान, महामार्गावरील प्रमुख शहरांमध्ये करावयाच्या बाह्यवळणाबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहे.
Voters' registration drive gets positive response
The voters registration drive has been receiving favourable response in Pimpri and Bhosari, with nearly 15,000 new voters registering their names from these assembly constituencies.
DP: PCMC will ensure red, blue lines demarcation
The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) administration has decided to ensure that the official demarcation of the red line and blue line is carried out on its development plan (DP). This will help citizens get an exact idea of whether any property that is up for sale falls within the red line or if the area is demarcated for public reservations or roads.
60 fires in 5 yrs but PCMC authorities are cool about it
Sixty major fires in Pimpri-Chinchwad’s Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) area in five years have failed to wake up the authorities to the need for a separate fire station there.
रुपाली बोबडेंच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यावर मोर्चा
आठ दिवसांपूर्वी यमुनानगर पोलीस चौकीत पुरुष पोलीस कर्मचा-यांकडून एका महिलेला मारहाण केल्याचे प्रकरण गाजले होते. या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली बोबडे यांची बदली करावी, या मागणीसाठी आज (सोमवारी) निगडी पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढला.
माजी महापौर सादबा काटे यांचे निधन
पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर सादबा उर्फ आप्पासाहेब कोंडीबा काटे (वय 92) यांचे पिंपळेसौदागर येथील राहत्या घरी वृध्दापकाळाने आज (सोमवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास निधन झाले.
Subscribe to:
Posts (Atom)