Monday, 2 November 2015

कालबद्ध कार्यक्रम सादर करा- हायकोर्ट

मुंबई : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीत असलेली सुमारे ६६ हजार बेकायदेशीर बांधकामे कधी तोडणार? अशी विचारणा करत, उच्च न्यायालयाने बांधकामांवर कारवाई करण्यासंदर्भातील कालबद्ध कार्यक्रम सादर करण्याचा आदेश पिंपरी-चिंचवड ...

पिंपरी पोलिसांच्या वतीने शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये कॉम्बींग ऑपरेशन

एमपीसी न्यूज - पिंपरी पोलीस ठाण्याच्या वतीने गुन्हेगारांच्या तपासासाठी शहरातील विविध झोपडपट्ट्यांमध्ये कॉम्बींग ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. आज सकाळी…

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त 'नॉट रिचेबल'

एमपीसी न्यूज - महापालिका आयुक्त राजीव जाधव यांचा गेल्या आठ दिवसापासून महापालिकेच्या कामकाजात सहभाग नाही. त्यामुळे अनेक महत्त्वाची कामे 'जैसे…

बेकायदेशीर निविदा प्रक्रियेबाबत स्थायी समिती अध्यक्षांचा यु टर्न

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत आजवानी इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदारास ऐनवेळी उपसूचना काढून दोन कामे आणि त्यासाठी 10…

Waste collector on contract ends life

PUNE: A garbage collection employee on contract committed suicide at thePimpri Chinchwad Municipal Corporation's health department office in Akurdi on Saturday. The deceased, Nitin Kamble (40), was appointed in 1997 for door-to-door collection of ...

चाकण नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी प्रथमच उत्साहात मतदान, कडेकोट पोलीस बंदोबस्त

अविनाश दुधवडे  प्रचंड टोकाचे राजकारण असलेल्या चाकण ग्रामपंचायतीचे गेल्या सहा महिन्यापूर्वी नगरपरिषदेत रूपांतर झालेल्या चाकण नगरपरिषदेच्या निवडणूकीसाठी चाकण येथे प्रथमच…

घरात श्वास गुदमरल्याने युवक- युवतीचा दुर्दैवी मृत्यू

एमपीसी न्यूज - घरात पेस्ट कंट्रोल केल्याने घरातील युवक- युवतीचा श्वास गुदमरल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना काल (शनिवारी) यमुनानगर येथे…

मोबाइलचोरांचा 'आयएमइआय'लाही ठेंगा

पिंपरी : मोबाइल हँडसेट हरविल्यानंतर किंवा चोरीला गेल्यानंतर त्याच्या शोधासाठी महत्त्वाचा दुवा ठरणारा 'इंटरनॅशनल मोबाइल स्टेशन इक्विपमेंट आयडेंटिटी' (आयएमईआय) क्रमांक बदलण्याचा धंदा सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात जोरात ...