पिंपरी - गुढीपाडव्यापासून राज्यात संपूर्ण प्लॅस्टिकबंदी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाचे जोरदार स्वागत पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केले आहे; तर दुसरीकडे प्लॅस्टिक आणि थर्माकोलचा पुनर्वापर होत असल्याने हा निर्णय मागे घ्यावा व जनजागृती करावी, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील प्लॅस्टिक असोसिएशनने केली आहे.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Saturday, 17 March 2018
PCMC-Swargate route: Civic body land acquisition delay may slow down Maha Metro construction
The metro construction work along the 16.5-km Maha Metro route, connecting Pimpri-Chinchwad to Swargate, is likely to hit a hurdle at Khadki area, as the Pune Municipal Corporation (PMC) delayed approaching the Ministry of Defence (MoD) seeking transfer of land. Of the 14 stations along the PCMC-Swargate route, three stations — Bopodi, Khadki and Range Hill — have been planned in the Khadki Cantonment Board (KCB) limits, land for which has been identified and agreed upon for transfer by the board authorities, after getting clearances from the MoD.
Hinjawadi-Shivajinagar Metro: Tender to be finalised by April 27
The three shortlisted private companies that are likely to carry out the construction of the metro line between Hinjewadi and Shivajinagar will need to submit the proposed final project reports by April 27. The announcement was made by the Pune Metropolitan Regional Development Authority (PMRDA), which is in-charge of constructing the third metro line measuring 23.3 km. Approval for setting up the metro line along the route was given by the central government last week, after which tenders had been floated. Tata Realty Siemens, ILFS and IRB were the three companies shortlisted, as per the guidelines of the Centre.
MahaMetro gets land for depot & multi-modal hub
Pune: The civic body has handed over two plots of land in Kothurd and Swargate to the MahaMetro Rail Corporation for setting up a Metro depot and a multi-modal hub.
Bridge delay tests students' patience in times of exams
PIMPRI CHINCHWAD: Hundreds of Std X students in Bopkhel have to start early from home and travel long distances to reach the SSC e
प्राधिकरणातील भूखंडांना 'डिमांड'
पिंपरी - नवनगर विकास प्राधिकरणाच्या निवासी भूखंड सोडतीला मोठा प्रतिसाद मिळाला. ३८ भूखंडांपैकी पहिल्या टप्प्यात विविध पेठांमधील २३ भूखंडांसाठी तब्बल ७१९ इच्छुकांनी लिलावात भाग घेतला. त्यांच्या अर्जांची छाननी शुक्रवारी सुरू झाली. मात्र, कोणी कोणत्या भूखंडासाठी किती रक्कम भरली याची माहिती मंगळवारी (ता. २१) कळणार आहे.
Delegation meets defence minister Nirmala Sitharaman about Red Zone
PIMPRI CHINCHWAD: A delegation Maval MP Shrirang Barne along with a delegation met defence minister Nirmala Sitharaman about the Red Zone limits in Dighi and Dehu Road recently.
शास्तीकर वगळून मिळकतकर घेता येणार नाही : आयुक्त हर्डीकर
शास्तीकर वगळून मिळकतकर स्वीकारणे कायद्याने शक्य नाही. सॉफ्टवेअरमध्ये प्रोव्हिजन नसल्याने शास्तीकर वगळून मिळकतकर स्वीकारता येणार नाही. तसे करायचे झाल्यास राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागेल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आज स्पष्ट केले.
सांगवीत ड्रेनेजच्या अर्धवट कामामुळे नागरिक हैराण
नवी सांगवी येथील समतानगर गल्ली नं. २ मध्ये ड्रीनेजलाईनचे काम सुरू आहे. तेथे मोठे सिमेंटचे पाईप टाकले जात आहेत. परंतु, मागील दीड महिन्यापासून हे काम धिम्या गती सुरू आहे. त्यामुळे परिसरातील नागरिक हैराण आहेत.
पिंपरी-चिंचवडसाठी करणार क्रीडा धोरण; सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती
पिंपरी-चिंचवड महापालिका ज्येष्ठ नागरिक, अपंगांच्या धोरणानंतर शहरातील खेळाडूंसाठी सुधारित क्रीडा धोरण करणार आहे. त्याअंतर्गंत शहरातील क्रीडांगणे, मैदानांचा योग्य वापर आणि खेळाडूंची संख्या वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले.
[Video] सर्व सुविधायुक्त प्रभाग बनविणार-वैशाली काळभोर
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ च्या विकासकामाबाबत सांगत आहेत नगरसेविका वैशाली काळभोर
१०० आधार यंत्रांचा पुन्हा नव्याने प्रस्ताव
पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रीय कार्यालयांत सध्या पाच आधार केंद्रे सुरू आहेत.
‘पिंपरीतही मालमत्ता कर रद्द व्हावा’!
मुंबईतील ७०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
‘पेटा’च्या कार्यकर्त्याचे प्राणी मंडळावरील सदस्यत्व होणार रद्द
पिंपरी – ‘पेटा’ संस्थेच्या विरोधात केलेल्या बैलगाडा मालकांच्या आंदोलनाला यश आले आहे. ‘पेटा’ संस्थेच्या कार्यकर्त्याचे महाराष्ट्र प्राणी कल्याण मंडळावरील सदस्यत्व रद्द होणार आहे. सदस्यत्व रद्द करण्याचे आदेश पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य विभागाचे मंत्री महादेव जानकर यांनी दिले आहेत, अशी माहिती भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिली.
Workers seek 'tantric' help, probe ordered
Pimpri Chinchwad: Civic chief Shravan Hardikar has directed a senior official of the Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) to conduct an inquiry into the alleged incident wherein a godman’s services were enlisted to drive away ‘spirits’ from the premises of Acharya Atre Auditorium in Pimpri.
अत्रे रंगमंदिरात भूत दिसल्यास 21 लाखांचे बक्षीस
चौफेर न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिराच्या नुतनीकरणाचे काम सुरु असताना घडलेल्या कथित भुताटकी प्रकरणात आता अंनिसने उडी घेतली आहे. रंगमंदिरातील भूत दाखवा आणि 21 लाख रुपये मिळवा, असे आवाहन अंनिसचे राज्य प्रधान सचिव मिलींद देशमुख यांनी केले असून रंगमंदिरात दोन दिवस रात्रीचा मुक्काम ठोकण्याची तयारीही दाखवली आहे.
पुण्यात खंडपीठ व्हावेच!
पत्रसंवाद
पुणे बार असोसिएशनने मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ पुण्यात व्हावे यासाठी एक दिवसाचा न्यायालयाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला. हे योग्यच होते. यापूर्वीही बेमुदत संप केलेला होता. तब्बल 40 वर्षांपूर्वी विधिमंडळात खंडपीठाला मंजुरी मिळूनही ते अद्याप सुरू न होणे ही एक दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. पुण्यात प्रलंबित अपिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याचा लवकर निपटारा व्हावा असे सगळ्यांनाच वाटते. मुंबईसह औरंगाबाद, नागपूर येथे खंडपीठे आहेत. आता कोल्हापूरलाही होत आहे. पुण्यात खंडपीठ होण्यासाठी अनेक संस्था, संघटना व राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे. राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाने याबाबत लवकरात लवकर ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.
अवकाळी पावसाच्या हलक्या सरी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरात अवकाळी पावसाच्या हलक्या सरींनी आज (शुक्रवारी) हजेरी लावली.
यंदा जोरदार पाऊस, कडाक्याची थंडी अनुभवायला मिळाली. उन्हाळाही वेळेवरच सुरु झाला. सुरुवातीलाच सूर्य आग ओकू लागल्याचे चित्र होते. मात्र, मागील चार दिवसांपासून ढगाळ स्वरुपाचे वातावरण निर्माण झाल्याने अवकाळी पावसाची चाहुल लागली होती. दरम्यान काल (गुरुवारी) सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास शहरातील काही भागामध्ये हलकासा शिडकाव केला.
Subscribe to:
Posts (Atom)