Thursday, 12 July 2012

आयुक्तांकडून खासगी शाळांचे समर्थन ?

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31286&To=5
आयुक्तांकडून खासगी शाळांचे समर्थन ?
पिंपरी, 2 जुलै
नवीन माध्यमिक विद्यालय सुरू केल्यास शासनाकडून अनुदान मिळत नाही. अशा परिस्थिती नवीन शाळा सुरू करणे महापालिकेला परवडणारे नाही. त्यामुळे नवीन शाळा सुरू न करता खासगी शाळांना प्रोत्साहन देण्याचे धोरण निश्चित केल्याचे लेखी उत्तर महापालिकेच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिका-यांनी एका नगरसेवकाला दिल्याने खळबळ उडाली आहे.

सायकलस्वाराच्या मृत्युनंतर वीज कंपनीला जाग

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31285&To=8
सायकलस्वाराच्या मृत्युनंतर वीज कंपनीला जाग
भोसरी, 2 जुलै
भोसरी एमआयडीसीत महावितरणच्या उघड्यावरील वीज वितरण पेटीमुळे (डीपी बॉक्स) कामगार व मालवाहतुकदारांसाठी धोक्याचे ठरत आहे. 'एमआयडीसी'त उघड्या डीपी बॉक्सला धडकून विजेचा धक्का बसल्याने काल (रविवारी) रात्री एका सायकलस्वार कामगाराचा बळी गेला. निष्पाप सायकलस्वाराचा बळी गेल्यानंतर महावितरणला जाग आली आणि वीज वितरण पेटीला दार बसवून तात्पुरती मलमपट्टी केली. परंतु संपूर्ण एमआयडीसीतील उघड्या विद्युत बॉक्सचं काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महापालिकेच्या अभियंत्यांचा मुलगा झाला 'आयएएस'

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31284&To=7
महापालिकेच्या अभियंत्यांचा मुलगा झाला 'आयएएस'
पिंपरी, 2 जुलै
वडील महापालिकेत अभियंता तर आई बँकेत नोकरीला..., टाटा टेक्नॉलॉजी कंपनीमार्फत अमेरिकेमध्ये इंजिनियर म्हणून बड्या पगारावर नोकरी..., मात्र चाकोरीबध्द जीवन न जगता काहीतरी वेगळं करण्याची धडपड..., आपल्या मातीची ओढ आणि त्यातूनच युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस होण्याची मिळालेली संधी...अशी यशामागचीही यशोगाथा मामुर्डी येथील मंगेश रामदास जाधव याने गाठली आहे.

आकुर्डी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी अभय खिंवसरा सचिवपदी उज्ज्वला जोशी

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31283&To=6
आकुर्डी रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी अभय खिंवसरा सचिवपदी उज्ज्वला जोशी
पिंपरी, 2 जुलै
रोटरी क्लब ऑफ आकुर्डीच्या अध्यक्षपदी अभय खिंवसरा यांची आणि सचिवपदी उज्ज्वला जोशी यांची निवड करण्यात आली आहे. क्लबचे मावळते अध्यक्ष जसविंदर सोखी यांच्याकडून खिंवसरा यांनी नुकताच पदभार स्वीकारला.

बोगस मालाचे बिल दाखवून जकातचोरी मोशीमध्ये अकरा लाखांचा गुटखा पकडला

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31282&To=10
बोगस मालाचे बिल दाखवून जकातचोरी
मोशीमध्ये अकरा लाखांचा गुटखा पकडला
पिंपरी, 2 जुलै
वाहनामध्ये गुटख्याचा माल असताना मसाल्याचे बील दाखवून त्यावरही जकात न भरता केवळ परगमन पास घेऊन जकात चोरी करण्याच्या अनोख्या कलृप्तीने जकात विभाग चक्रावला आहे. जकात विभागाने सुमारे अकरा लाख रुपये किमतीच्या जकात मालावर सहा लाख 80 हजार रुपयांच्या दंडाची नोटीस मालाचे आयातक आणि ट्रान्सपोर्ट कंपनीला बजाविली आहे.

Deo-lopment!

Deo-lopment!: After the Pune Municipal Corporation (PMC) successfully deodorised garbage collection centres, the Pimpri-Chinchwad civic body has decided to follow in its footsteps. The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) will purchase Odofresh concentration solution worth Rs 25...

पोलिस चौक्‍यांमधून लॅंडलाइन गायब

पोलिस चौक्‍यांमधून लॅंडलाइन गायब: भोसरी - पिंपरी-चिंचवड शहरातील आठ पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या चौदा चौक्‍यांपैकी आठ पोलिस चौक्‍यांना लॅंडलाइन फोन नाही, तर तीन चौक्‍यांचे फोन नादुरुस्त झाले असून, केवळ तीनच चौक्‍यांचे फोन चालू स्थितीत आहेत.

प्रक्रियायुक्त सांडपाणी उद्योगांना

प्रक्रियायुक्त सांडपाणी उद्योगांना: पिंपरी - सांडपाण्यामुळे होणाऱ्या नदीच्या प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक पथदर्शी प्रस्ताव तयार केला आहे.

सांगवीत सोनोग्राफी मशिन सील

सांगवीत सोनोग्राफी मशिन सील: पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागामार्फत 14 ते 30 जूनदरम्यान राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेअंतर्गत सांगवीतील एक सोनोग्राफी मशिन सील करण्यात आले, तर तीन गर्भपात सेंटरना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.

महापालिकेतील बदल्या रेंगाळणार?

महापालिकेतील बदल्या रेंगाळणार?: पिंपरी -&nbsp पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांत वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याच्या प्रशासकीय हालचाली सुरू आहेत.

शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास उशीर का?

शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास उशीर का?: पिंपरी -&nbsp पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला दक्षतेचा इशारा देण्यात आला असताना, संवेदनशील भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अद्याप का बसविण्यात आले नाहीत, असा सवाल नवनियुक्त पोलिस उपायुक्त शहाजी उमाप यांनी संबंधितांना केला आहे.

Fire audit of civic, private buildings on cards

Fire audit of civic, private buildings on cards: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) is planning a fire audit of the municipal buildings and will ensure that a similar audit is conducted at private buildings where there is heavy movement of citizens.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation fails to give away cycles, sewing machines to needy

Pimpri-Chinchwad Municipal Corporation fails to give away cycles, sewing machines to needy: Around 1,500 cycles, meant for girl students of municipal schools and 1,000 sewing machines for needy women are lying undistributed with the stores department of Pimpri Chinchwad Municipal Corporation.

Pimpri-Chinchwad Municipal Corporation plans better fire safety measures at main building

Pimpri-Chinchwad Municipal Corporation plans better fire safety measures at main building: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has displayed a fire exit plan as part of its measures to improve fire safety at the main administrative building, which is nearly 30 years old.

4,000 more machines to be bought

4,000 more machines to be bought: Pimpri Chinchwad Municipal Corporation will buy imported sewing machines at higher costs even though 1,000 machines in the stores department have not been distributed to the needy.

मिळकतकराचे उच्चांकी उत्पन्न

मिळकतकराचे उच्चांकी उत्पन्न: पिंपरी-चिंचवड महापालिकेने चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जून या कालावधीत सुमारे शंभर कोटी रुपये मिळकतकर वसूल केला असून, तो गेल्या वषीर्च्या तुलनेत तिप्पट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठिय्या कर्मचार्‍यांच्या बदल्या?

ठिय्या कर्मचार्‍यांच्या बदल्या?: पिंपरी । दि. १ (प्रतिनिधी)

वर्षानुवर्षे एकाच विभागात, विशिष्ट ठिकाणी ठिय्या मांडून राहिलेल्या कर्मचार्‍यांवर आता गंडांतर आले आहे. आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी कर्मचार्‍यांची महापालिकेत रूजू झाल्याच्या दिनांकापासूनची कुंडली थेट संकेतस्थळावर दिली असून नागरिकांनी त्यांच्या सूचना ६0 दिवसांच्या आत प्रशासनाकडे पाठवाव्यात, असे आवाहन केले आहे. आयुक्तांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे वर्षानुवर्षाचे ‘सेटिंग’ बिघडण्याची शक्यता लक्षात घेऊन आमदारांची धावाधाव सुरू झाली आहे.

सहा महिन्यांत २0 खून; ९00 चोर्‍या

सहा महिन्यांत २0 खून; ९00 चोर्‍या: पिंपरी । दि. १ (प्रतिनिधी)

अवजड यंत्रावर घाम गाळून सुखा-समाधानाने जीवन जगणार्‍या कष्टकर्‍यांचे हे शहर. परंतु या शहराला दृष्ट लागलीय ती गुन्हेगारी प्रवृत्तींची. म्हणूनच पोलीस ठाण्यांमधील डायर्‍या गुन्ह्यांच्या नोंदींनी भरत असून, पोलीस कोठड्या मात्र सुन्या आहेत. गेल्या सहा महिन्यांत चोर्‍यांच्या तब्बल ७00 हून अधिक घटना घडल्या आहेत. वाहनचोरी आणि सोनसाखळी चोर्‍या वेगळ्याच! खुनाचा गुन्हा गंभीर राहिला नाही. तब्बल २0 जणांच्या खुनांचे शल्य शहरवासीयांनी सहजगत्या पचविले आहे.

इंदुरीत माती-मुरूम चोरांच्या प्रतापाने मृतदेह जमिनीबाहेर

इंदुरीत माती-मुरूम चोरांच्या प्रतापाने मृतदेह जमिनीबाहेर: पिंपरी । दि. १ (प्रतिनिधी)

माती, मुरूमचोरांमुळे इंदुरीतील ठाकर समाजाच्या स्मशानभूमीतील पुरलेले मृतदेह बाहेर येऊ लागले आहेत. चोरट्यांच्या या प्रतापामुळे ठाकर समाज उद्विग्न झाला असून, त्यांनी आज मातीचोरांचा निषेध केला. ग्रामपंचायतीने स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

School bus rules modified

School bus rules modified: PIMPRI: The Maharashtra government has recently issued the 'Maharashtra Motor Vehicles 2012' ordinance for school buses and has instructed the regional transport offices to implement the same with effect from the 2012-13 academic year.

DCB releases voters’ list for scrutiny

DCB releases voters’ list for scrutiny: PIMPRI: The Dehu Road Cantonment Board (DCB) on Sunday released the voters' lists of the seven wards of the cantonment area.

PCMC slaps notices on 10 abortion units

PCMC slaps notices on 10 abortion units: PIMPRI The Pimpri Chinchwad Municipal Corporation's medical department, which had launched an inspection drive from June 4 to 30, has sealed sonography machines and issued legal notices to 10 abortion centres for various irregularities.

भरतनाट्यम मधून उलगडलेल्या कृष्णलीला अनुभवताना रसिक मंत्रमुग्ध !

http://www.mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_31258&To=5
भरतनाट्यम मधून उलगडलेल्या<br>कृष्णलीला अनुभवताना रसिक मंत्रमुग्ध !
पिंपरी, 1 जुलै
यशोदेच्या हातून लोणी खाणारा बाळकृष्ण ... व्याकुळतेने कृष्णाची वाट पाहाणा-या गोपिका... कृष्णाच्या विरहाने हळवी झालेली राधा....गोपिकांच्या मोहपाशात अडकलेला श्रीकृष्ण..... अर्जुनाला गीतेमधून जीवनाचे सार सांगणारा तत्वज्ञ कृष्ण... अशा श्रीकृष्णाच्या विविध भावछटा विलोभनीय नृत्याविष्कारातून पाहाताना रसिकांना अक्षरशः श्रीकृष्ण युगाचा साक्षात्कार झाला. निमित्त होते कलावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि निगडी येथील नृत्यकलामंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडच्या प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आलेल्या कृष्णमयी' या भरतनाट्यम नृत्यरचनेवर आधारित तोषदा गदगकर आणि गंधाली शिंदे या दोन विद्यार्थिनींच्या अरंगेत्रमचे. या कार्यक्रमाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.