Wednesday, 22 January 2014

डॉ. टेकाळे ठरले 'आठवड्याचे मानकरी'

सारथी संगणक प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांना 'आठवड्याचे मानकरी' ठरविण्यात आले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिका-यांना उत्कृष्ट कार्याबद्दल 'आठवड्याचे मानकरी' किताबाने गौरविण्यात येते.

अजितदादांनी पिंपरी-चिंचवडचा ठेका घेतलेला नाही- एकनाथ पवार

अनधिकृत बांधकामांचे पाप आयुक्तांच्या माथी मारण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी करत असून त्यांची बदली झाली तरी प्रश्न कायमच राहणार आहे.

मुंडे-गडकरींना जमले नाही, ते श्रीकर परदेशींमुळे झाले...

गटबाजी थांबवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न करूनही काडीचाही फरक पडला नाही. मात्र, आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांची संभाव्य बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी अनपेक्षितपणे भाजपचे दोन्ही गट एकत्र आले.

PCMC move to raise ad rates on hold

The signages and licence department had sent the proposal to the standing committee on January 15 and again on January 21, but it has been kept pending till the next meeting scheduled for January 28.

PCMC staffer dupes builder of Rs 25L, held

An employee with the Pimpri Chinchwad Municipal Corporation has been arrested for cheating a developer of Rs 25 lakh promising him good returns on investment in a chit fund.

600 attend Tanishka Forum’s health camp for women

PIMPRI: The Shahunagar-Chinchwad group of the Tanishka Women's Dignity Forum conducted a free health check camp for women here.

थेरगाव येथे गुरुवारपासून ट्वेंटी 20 सिझन बॉल स्पर्धेचे आयोजन

शशी काटे स्पोर्टस फ़ाऊंडेशनच्या वतीने चंदू बोर्डे चषक 2014 सिझन बॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. थेरगाव येथील दिलीप वेंगसकर वेरॉक अॅकॅडमी येथे गुरूवारी (दि. 23) सकाळी नऊ वाजता भारतीय क्रिकेट निवड समितीचे माजी अध्यक्ष चंदू बोर्डे यांच्या हस्ते स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. या

लोकमान्य हॉस्पिटलतर्फे दोन दिवसीय अस्थिरोग तपासणी शिबिर

गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी आणि मणक्याचे विकार या पासून कायमची सुटका मिळवण्यासाठी लोकमान्य हॉस्पिटलच्या वतीने 25 व 26 जानेवारी रोजी मोफत अस्थिरोग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिध्द सांधेरोपण तज्ज्ञ डॉ. नरेंद्र वैद्य या शिबिरात रुग्णांना मार्गदर्शन करणार आहेत.

प्रभाग कार्यालयांसाठी 34 लाखांचे टेबल, खुर्ची खरेदी

पिंपरी-चिंचवड महापालिकेची येत्या 26 जानेवारीपासून नवीन दोन प्रभाग कार्यालये सुरु होत आहेत. सुमारे 34 लाख रुपये खर्चून या कार्यालयासाठी टेबल, खुर्ची, कपाट खरेदी केले जाणार आहेत. याबाबतचा प्रस्ताव आजच्या स्थायी समितीत आयत्यावेळी दाखल करुन घेण्यात आला.

निगडी प्राधिकरणामध्ये औषधी वनस्पतीची लागवड

पर्यावरण संवर्धन समिती व पतंजली ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने भक्ती-शक्ती चौक ते भेळ चौकापर्यंतच्या परिसरात औषधी वनस्पतीची लागवड करण्यात आली. रविवारी सकाळी ही मोहिम राबविण्यात आली.
या मोहिमेसाठी आवश्यक रोपे व अवजारे आणि मनुष्यबळ पर्यावरणप्रेमी

'स्थायी'च्या तहकुबीमुळे 48 विषय लांबणीवर

पिंपरी -&nbsp ऐनवेळच्या अवघ्या दोन विषयांना मान्यता देऊन स्थायी समितीची सभा कोणतेही महत्त्वाचे कारण नसताना पुढील मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आली.

हिंजवडीत टास्क फोर्सचे तिसरे वाहन

हिंजवडी -&nbsp हिंजवडीतील आयटी कंपन्यांच्या तसेच पुण्यातून सूसमार्गे येणाऱ्या वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी हिंजवडी व ग्रामीण पोलिस आणि हिंजवडी इंडस्ट्रिअल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने टास्क फोर्सची (जेएसटीएफ) तिसरी गाडी सुरू करण्यात आली.