MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Friday, 21 December 2012
Delhi gang rape culprits should be sentenced to death: PCMC corporators
Delhi gang rape culprits should be sentenced to death: PCMC corporators: Cutting across party lines, PCMC corporators on Thursday severely condemned the Delhi gangrape and demanded that the culprits be given death sentence.
Composting machines traced, claims PCMC
Composting machines traced, claims PCMC: The environment engineering department of the Pimpri Chinchwad Municipal Corporation has claimed that it has 'traced' the two machines which had been purchased by the civic body for preparing manure from food waste.
निघाले होते लग्नाला. पोहचले बारशाला..
निघाले होते लग्नाला. पोहचले बारशाला..: पुणे। दि. २0(प्रतिनिधी)
गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याच्या दिशेने स्वारगेटहून साडेपाच वाजता बस निघाली खरी, पण ती दापोडी, चिंचवड, निगडी असे स्टॉप घेत घेत पुढे गेली आणि रात्री पावणेआठला गहुंजे स्टेडियमजवळ पोचली. तोपर्यंत सतरा ‘ओव्हर’टाकून झाल्या होत्या.
पुणेकरांना क्रिकेट सामन्याचा लाभ घेता यावा यासाठी पीएमपीएमएलने सायंकाळी साडेपाच आणि साडेसहा अशा दोन वेळांना थेट बस सोडण्याचे बुधवारी जाहिर केले. पुणेकरांनी या सामन्याची तीन हजार ते दहा हजार रूपयांची तिकीटे ‘बुक’केली होती. बस तिकडे जाणार असे समजल्यावर खासगी वाहनांपेक्षा सार्वजनिक बसने जाणे अनेकांनी पसंत केले. या बससाठी साठ रूपये तिकीटदर होता. सायंकाळी साडेपाच वाजता बस बीआरटी स्थानकाजवळ लागली खरी, पण तिच्याबाबत घोषणा होत नसल्याने प्रवासी संभ्रमित होते. ही बस पाऊणतासाने गहुंजे स्टेडियमला पोचली. सामना सात वाजताच सुरू झाला होता. आपल्याला सामना सुरूवातीपासून पाहता आला नाही याबाबत प्रेक्षकांनी प्रचंड संताप व्यक्त केला. बस पौड रस्ता, चांदणी चौकमार्गे थेट का नेली गेली नाही? असा प्रश्न त्यांनी केला. सायंकाळी साडेसहाची बस किती वाजता पोचली याबाबत प्रश्नचिन्हच होते.
पुढच्या वेळी लवकर सोडू पीएमपीएमएलचे जनसंपर्क अधिकारी दीपक परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मुंबई महामार्गावरील वाहतूक कोंडी असल्याने बसना उशीर झाला असावा, असे कारण सांगितले. ठिकठिकाणी प्रवासी असल्याने बसला थांबावे लागले. बस पोचायला नेहमी दीड तास लागतो, असे नमूद करून ‘पुढच्या वेळी लवकर बस सोडू’असे सांगायलाही ते विसरले नाहीत.

पिंपरीत आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण
पिंपरीत आढळला स्वाइन फ्लूचा रुग्ण पिंपरी - थेरगाव येथील खासगी रुग्णालयात स्वाइन फ्लूचा एक रुग्ण बुधवारी आढळला. संत तुकारामनगर येथील खासगी रुग्णालयातील एकाचे नमुने तपासण्यासाठी पाठविले आहेत. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात दिवसभरात तपासण्यात आलेल्या रुग्णांपैकी 315 जणांना सर्दी, खोकला, झाल्याचे दिसून आले. यातील 39 जणांना टॅमीफल्यू गोळ्या देण्यात आल्याचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंद जगदाळे यांनी सांगितले.
Upgrade Lonavla-Pune-Daund rail corridor: Commuters' groups
Upgrade Lonavla-Pune-Daund rail corridor: Commuters' groups: The PMP Pravasi Sangh, a commuters group, has urged city planners and elected representatives to help strengthen the Lonavla-Pune-Daund rail corridor so that it becomes a means of mass transport for citizens of the Pune metropolitan region.
Subscribe to:
Posts (Atom)