Thursday, 13 July 2017

[Video] पुणे मेट्रो सर्वांत अगोदर पिंपरी-चिंचवडमध्ये धावणार - डॉ. ब्रिजेश दिक्षीत


पुणे मेट्रोचे काम पिंपरी-चिंचवडमध्ये वेगात होत आहे. मेट्रोसाठी आवश्यक जागा ताब्यात घेण्यात आली असून मेट्रोचे पहिले 'पिलर' वल्लभनगर येथे झाले आहे. त्यामुळे पुणे मेट्रो सर्वांत अगोदर पिंपरी-चिंचवडमध्ये धावणार आहे, असा आशावाद महामेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दिक्षीत यांनी बुधवारी पिंपरीत व्यक्त केला. पिंपरी-चिंचवड परिसरात होत असलेल्या मेट्रो प्रकल्पाविषयी माहिती देण्यासाठी घेण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.

In 20 years, population of Pimpri-Chinchwad, Pune increased by 90%, traffic by 700%

Pimpri-Swargate metro route will run till Nigdi

Pimpri Chinchwad: Mahametro managing director Brijesh Dixit has reiterated that the Pimpri Swargate metro rail route will be extended to Nigdi in the second phase of the project. The officer said ... Chinchwad. Mahametro is also holding discussions ...

लखलाभ ‘सारथी’

संकेतस्थळ, हेल्पलाइन, मोबाईल ॲप आदी माध्यमांचा वापरचार वर्षांमध्ये साडेआठ लाख नागरिकांनी घेतला लाभ
पिंपरी - महापालिकेने चार वर्षांपूर्वी सुरू केलेल्या ‘सारथी’ प्रकल्पाचा ८ लाख ४५ हजार ६६१ नागरिकांनी लाभ घेतला आहे. संकेतस्थळ, हेल्पलाइन, मोबाईल ॲप, ई-पुस्तक, पीडीएफ पुस्तक, लिखित पुस्तक अशा माध्यमातून नागरिकांनी सारथी प्रणालीची माहिती जाणून घेतली. तसेच, त्यांना जाणवणाऱ्या विविध नागरी समस्या सोडविण्यासाठी त्याचा उपयोग केला.

Nigdi to PMC building ladies' bus from today

Pimpri Chinchwad: Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) will start a special ladies bus service from Nigdi to Pune station and a new bus service from Sector 13, Indrayaninagar in Moshi on Thursday, standing committee chairperson ...

रिंगरोडच्या मुद्यावरून भाजपची कोंडी

पिंपरी - कोठे काय बोलायचे याचे तारतम्य नसल्याने भाजपचे दस्तुरखुद्द शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप आणि सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांना रिंगरोडबाधितांच्या रोषाला सामोरे जावे लागले. आंदोलकांची आक्रमकता पाहून त्यांना भर सभेतून अक्षरश: पळ काढावा लागला, तोही पोलिस बंदोबस्तात. या प्रश्‍नावरून आता भाजपची चांगलीच कोंडी झाली आहे.

पाणी प्रकल्पांचा “डीपीआर’ अंतिम टप्प्यात

आयुक्‍त हर्डीकर यांची माहिती : पाणी आणण्याचे काम प्रगतीपथावर
पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासाठी पवना बंद जलवाहिनीबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे आंध्रा व भामा-आसखेड धरणांतून पाणी आणण्याचे काम प्रगतीपथावर आहे. याकरिता आरक्षणे ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरु असून, त्या प्रकल्पांचा “डीपीआर’ देखील अंतिम टप्प्यात आला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

चऱ्होली, मोशीतील आरक्षणे ताब्यात घ्या

महापौर काळजे यांचे आदेश : रस्ते विकास रखडला
पिंपरी – चऱ्होली, मोशी भागातील रस्त्यांसाठी आरक्षित जागांचे भूसंपादन रखडले आहे. आरक्षित जागांचे भूसंपादन करून रस्ते विकसित करावेत, असे आदेश महापौर नितीन काळजे यांनी महापालिका प्रशासनाला दिले आहेत.

जिल्हास्तरीय न्यायालयासाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा

आमदार चाबुकस्वार यांची माहिती : खंडपीठासाठीही प्रयत्न
पिंपरी – मोशीतील नियोजित जिल्हा स्तरीय न्यायालयासाठी मी स्वत: प्रयत्न करणार आहे. या संदर्भात यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून ती इमारत लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी मागणी केली होती. तसेच, पुण्यात खंडपीठ व्हावे, यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार गौतम चाबुकस्वार यांनी दैनिक “प्रभात’ ला सांगितले.

पदवी प्रवेशावेळीच मतदारनोंदणी

जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, वेल्हा, मुळशी, मावळ, चिंचवडपिंपरीभोसरी, वडगाव शेरी, शिवाजीनगर, कोथरूड, खडकवासला, पर्वती, हडपसर, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा पेठ या मतदारसंघनिहाय मतदारनोंदणी करता ...

‘रॉबिनहूड’कडून अन्नसेवा

पिंपरी  - अन्न हे पूर्णब्रह्म मानले गेले आहे. मात्र, अनेक हॉटेल्स, खानावळींमधून मोठ्या प्रमाणात अन्न वाया जाते. तेच शिल्लक अन्न वाया घालवू न देता उपाशी असलेल्या अनाथ व गरीब आबालवृद्धांच्या मुखात घालण्याचे कार्य ‘रॉबिनहूड’ संस्थेचे शहरातील स्वयंसेवक स्वेच्छेने करीत आहेत. प्रसंगी स्वतःच्या घरून किंवा ‘पॉकेटमनी’ काढून अन्नदान करीत आहेत.

‘क्राईम पेट्रोल’ फेम अभिनेत्रीने केला बलात्काराचा बनाव

पिंपरी चिंचवड – सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या क्राईम पेट्रोलमध्ये पोलिसाची भूमिका करणारी अभिनेत्री पुजा जाधव ही स्वतःवर अत्याचार झाल्याची तक्रार दाखल करायला गेली असता, भोसरी पोलीसांनी पुजाला अटक केली आहे.

“स्वाईन फ्लू’च्या रुग्णांमध्ये वाढ

पिंपरी – शहरात मंगळवारी एक स्वाईन फ्लू बाधित रुग्ण आढळला. तसेच आणखी दोघा संशयितांच्या घशातील द्रव प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. शहरातील बाधित रुग्णांची संख्या 172 वर पोहचली आहे.