Pune/Pimpri: Social activist Medha Patkar has described both the Congress and BJP as two sides of the same coin.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 3 April 2014
Civic activists form citizens forum in Pimpri-Chinchwad
PCCF will address developmental issues in the twin township PIMPRI: A group of activists have joined hands to form the Pimpri Chinchwad Citizens Forum (PCCF).
भापकर व्यक्ती नव्हे तर जनतेची ...
राजकारणात उतरण्यासाठी विश्वास महत्वाचा असतो. मारुती भापकर हे भ्रष्टाचार उघडकीस आणणारे उमेदवार आहेत. स्वच्छ प्रतिमा, स्वच्छ कार्य असल्यामुळे भापकर हे व्यक्ती नव्हे तर जनतेची शक्ती आहेत असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि आपच्या नेत्या मेधा पाटकर यांनी व्यक्त केले. मावळ लोकसभा मतदार संघातील आम आदमी पार्टीचे उमेदवार मारुती भापकर यांच्या प्रचारार्थ काढलेल्या रॅलीची सांगता आज, (बुधवारी) पिंपरी येथील आंबेडकर पुतळा चौक येथे झाली. त्यावेळी त्या बोलत होत्या.
आकुर्डीत हातात तलवारी घेऊन ...
खून झालेल्या गुन्हेगाराच्या भावाने माजवली दहशत
हातात नंग्या तलवारी घेऊन गल्लीत घुसलेल्या तरुणांच्या टोळक्याने मोटारींच्या काचा फोडत दहशत माजविली. दोन रिक्षा आणि तीन मोटारींच्या काचा फोडून धुडगूस घातला. हा प्रकार आकुर्डीत गंगानगरमधील पंचतारानगरमध्ये आज (बुधवारी) रात्री आठच्या सुमारास घडला. काही महिन्यांपूर्वी आकुर्डीत खून झालेल्या सराईत गुन्हेगाराच्या भावासह तिघांनी हा राडा घातल्याचे समजते.
शहरांचा चेहरा-मोहरा बदलणार- अॅड. ...
लोणावळा या हिल स्टेशनचे नाव पर्यटन विभागात जगाच्या नकाशावर येण्यासाठी मुलभूत सुविधा उपलब्ध करून लोणावळा, मावळ, पिंपरी -चिंचवड शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी विविध उपाययोजना कृतीरूपी राबवू अशी ग्वाही राष्ट्रवादी व मित्रपक्षाचे लोकसभेचे उमेदवार अॅड.राहुल नार्वेकर यांनी दिली.
जगताप यांच्या 'कपबशी'साठी निवडणूक ...
तानाजी शिंदे यांच्यावर आचारसंहिता भंगाच्या कारवाईची मागणी
मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शिंदे हे शेकाप व मनसे पुरस्कृत उमेदवार लक्ष्मण जगताप यांचे सेवक असल्यासारखे वागत आहेत. त्यांनी जगताप यांना कपबशीचे चिन्ह मिळवून देण्यासाठी दुस-या पक्षाच्या उमेदवारावर दबाव टाकल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते पोपट कुरणे यांनी केला आहे. शिंदे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मावळ लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी शिंदे हे शेकाप व मनसे पुरस्कृत उमेदवार लक्ष्मण जगताप यांचे सेवक असल्यासारखे वागत आहेत. त्यांनी जगताप यांना कपबशीचे चिन्ह मिळवून देण्यासाठी दुस-या पक्षाच्या उमेदवारावर दबाव टाकल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते पोपट कुरणे यांनी केला आहे. शिंदे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागू, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
‘१०८’ टोल फ्री सेवेने वाचवला १५८ जणांचा जीव!
२१ मार्चला सुरू झालेली ‘१०८’ क्रमांकाची आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुणेकरांसाठी चांगलीच फायदेशीर ठरत असून गेल्या दहाच दिवसांत १५८ नागरिकांचा जीव या सेवेमुळे वाचला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील सिंधी समाज ...
पिंपरी-चिंचवड शहरातील सिंधी समाज बांधवांनी नववर्षाचे स्वागत आणि समाजाचे दैवत साई झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी कॅम्पमध्ये पवना नदी किनारी 'चेटीचंड उत्सव' साजरा केला. शोभायात्रा, संत झुलेलाल यांची नदीकाठी करण्यात आलेली पूजाअर्चा यातून सिंधी समाज बांधवांच्या संस्कृतीचे शहरवासियांना दर्शन झाले.
सनदी लेखापाल संघटनेला उत्कृष्ट ...
पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष बबन डांगले, माजी अध्यक्ष मनोजकुमार आगरवाल यांनी हा पुरस्कार आयसीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए के. रघू, पश्चिम भारत विभागप्रमुख मनोज फडणीस यांच्याकडून स्वीकारला. यावेळी पश्चिम भारत प्रदेशचे सदस्य सत्यनारायण, पिंपरी-चिंचवड शाखेचे उपाध्यक्ष संतोष संचेती, सचिव प्रसाद सराफ, किशोर गुजर, सुहास गार्डी, महेश्वर मराठे, पंकज पाटणी उपस्थित होते.
Maval is No easy turf
Maval is made up of six assembly constituencies namely Pimpri,Chinchwad, Maval, Uran, Karjat and Panvel where Nationalist Congress Party (NCP) enjoys dominance. With a healthy mixture of urban and rural areas in the ... The NCP, which has enjoyed ...
अपंगांच्या मोफत पासला ब्रेक
अपंगांसाठी मोफत पीएमपी पासच्या नूतनीकरणाला पिंपरी-चिंचवड महापालिकेने हिरवा कंदिल दाखविला असला, तरी पुणे महापालिका मात्र आचारसंहितेचे कारण पुढे करीत आहे. अपंगांच्या मोफत पास नूतनीकरणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याची मागणी ...
Curious case of Maval: Too many Laxman Jagtaps and Shrirang Barnes in the fray!
The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC), which is ruled by the NCP, had launched a massive drive against illegal constructions in the twin town. Jagtap was instrumental in fighting for the cause of the citizens living in ... Bhoir of the ...
Rahul Narvekar holds first rally in PCMC
Pimpri: The Nationalist Congress Party (NCP) candidate from Maval, Rahul Narvekar, has emphasised on the need for the local NCP and the Congress leaders to have a personal meeting.
विनोद बेंडाळे ठरले आठवड्याचे मानकरी
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ड क्षेञीय कार्यालयातील परिसरात स्वच्छता व साफसफाई विषयक उत्कृष्ट काम केल्याबद्दल या आठवड्याचे मानकरी (ऑफीसर्स ऑफ द वीक) म्हणून सहायक आरोग्य अधिकारी विनोद बेंडाळे यांची आयुक्त राजीव जाधव यांनी निवड केली.
मावळची श्वेतपत्रिका तयार करु - जगताप
चिंचवड विधानसभा मतदार संघ ज्याप्रमाणे आशिया खंडातील सर्वात वेगाने विकसित होणारा भाग म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे मावळ लोकसभा मतदार संघ संपूर्ण भारतात ओळखला जावा. यासाठी लवकरच मावळची श्वेतपत्रिका तयार करु अशी ग्वाही आमदार लक्ष्मण जगताप यांनी लोणावळा येथील सभेत सांगितले.
वर्षपूर्तीनंतरही एलबीटीचा तोटा कायम
महापालिका उत्पन्नाला 306 कोटींचा फटका
व्यापा-यांचा विरोध पत्करुन सुरू करण्यात आलेल्या स्थानिक संस्था कराला (एलबीटी) आज एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, एलबीटीच्या उत्पन्नातील घसरण कायम असून वर्षभरात 306 कोटींचा फटका महापालिकेला बसला आहे.
व्यापा-यांचा विरोध पत्करुन सुरू करण्यात आलेल्या स्थानिक संस्था कराला (एलबीटी) आज एक वर्ष पूर्ण होत आहे. मात्र, एलबीटीच्या उत्पन्नातील घसरण कायम असून वर्षभरात 306 कोटींचा फटका महापालिकेला बसला आहे.
लोकसभा निवडणुकीचा देवालाही फटका !
एरवी काही झाले, तरी देवाच्या कोणत्याही कार्यात सहसा बदल होत नाहीत. मात्र, राजकारणासाठी देवाच्या जत्रेतही बदल होऊ शकतो, हे भोसरी उत्सवात झालेल्या बदलामुळे सिध्द झाले आहे. यावर्षी भोसरीची जत्रा लोकसभा निवडणुकीमुळे थोडी लांबवणीवर गेली आहे. सालाबादप्रमाणे 17 व 18 एप्रिलला होणारी जत्रा आता 19 व 20 एप्रिल रोजी होणार आहे, अशी माहिती भैरवनाथ उत्सव समितीचे अध्यक्ष पंडीत गवळी यांनी दिली आहे.
नाशिकफाटा-वाकड 'बीआरटीएस'ला गती ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने वाकड ते नाशिकफाटा मार्गावर राबविण्यात येत असलेल्या बीआरटीएस मार्गाला गती देण्याचे आदेश आयुक्त राजीव जाधव यांनी आज अधिका-यांना दिले. शहराचे सौंदर्यीकरण करून शहर स्वच्छ व हरित ठेवणेबाबत तसेच शिवार चौकाचे सुशोभिकरण करण्याच्या सूचना आयुक्त राजीव जाधव यांनी अधिका-यांना दिल्या.
पिंपरी-चिंचवडला गुरुवारी सायंकाळी ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुध्दीकरण केंद्रातील पंपींगचे तातडीचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी गुरुवारी यमुनानगर, निगडी सेक्टर क्रमांक 22, मोहननगर, काळभोरनगर, आकुर्डी, चिंचवडस्टेशन, इंदिरानगर, अजमेरा, मोरवाडी, नेहरुनगर, संत तुकारामनगर, वल्लभनगर, महात्मा फुलेनगर, कासारवाडी, फुगेवाडी, खराळवाडी, कुंदननगर आदी भागाला सायंकाळचा पाणीपुरवठा होणार नाही.
‘चाईल्ड लाईन’कडून ९५० प्रकरणांमध्ये मुलांना न्याय
बालकामगार, हरवलेली मुले, लैंगिक शोषण, बालविवाह, शाळेतील अत्याचार, बालगुन्हेगारी अशा विविध समस्यांची सोडवणूक करून ज्ञानदेवी संस्थेच्या ‘चाईल्ड लाईन’ कॉल सेंटरतर्फे मुलांना न्याय मिळला आहे.
पिंपरी पालिकेला जकातीच्या तुलनेत ३०२ कोटींची तूट
एलबीटीतून मिळणाऱ्या अपेक्षित उत्पन्नाचा आकडा महापालिकेने ओलांडला असला, तरी जकातीच्या तुलनेत ३०२ कोटी रुपयांची तूट मिळाल्याचे वर्षभरानंतर स्पष्ट झाले आहे.
दापोडीत पाण्याचा ठणठणाट; ‘कृत्रिम’ पाणीटंचाईचा संशय
शहरवासीयांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्याची पिंपरी पालिकेची घोषणा कागदावरच राहिल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे गेल्या आठवडय़ापासून दापोडीत पाण्याचा ठणठणाट आहे.
Subscribe to:
Posts (Atom)