Friday, 6 December 2013

अखेर महापालिकेच्या नगरसचिवपदी उल्हास जगताप

पिंपरी-चिंचवड महापालिका सभेच्या मंजुरीनंतर नगरसचिवपदासाठी समाज विकास अधिकारी उल्हास जगताप यांना रुजू होण्याचे आदेश आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज दिले. जगताप उद्या (शुक्रवारी) पदभार स्वीकारणार आहेत. त्यामुळे महापालिकेला तब्बल दीड वर्षानंतर पूर्णवेळ नगरसचिव मिळणार आहेत.  

PCMC doubles payment for conservancy workers

PIMPRI: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), on Wednesday, said that it has doubled the monthly payment of 836 conservancy workers engaged with the civic body from Rs 5,500 per month to Rs 10,791.

PCMC chief gets top administration award

Citizens are affected by the system and hence their problems must be solved on time, said Dilip Walse Patil, speaker of the state legislative assembly on Wednesday at the presentation ceremony of the first Arya Chanakya Prashasan Shreshtha award in Mumbai.

Nigdi, Kothrud are chain snatchers' favourite spots

Areas controlled by defence are least affected; senior citizens targeted the most

दोन दिवसात साखळीचोरीनी घातले 'तेरावे'

आठ लाख 65 हजार रुपयांच्या ऐवजावर डल्ला
कोथरूडपासून चतुश्रृंगी,  डेक्कन, येरवडा, पिंपरी, निगडी आणि हिंजवडीसह दत्तवाडी अशा पुणे व पिंपरी-चिंवड शहराच्या सर्वच भागांत सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. सोनसाखळी साखळीचोरांनी बुधवारी (दि. 4) एकाच दिवशी अकरा

ज्ञानप्रबोधिनीतील मुलींनी घेतली अण्णांची भेट

निगडीच्या ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयाने राळेगणसिद्धी येथे तीन दिवसांचे निवासी हिवाळी शिबिर आयोजित केले होते. या शिबिरादरम्यान मुलांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भेटण्याची, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

अनधिकृत बांधकामावर पुन्हा 'लक्षवेधी'

पिंपरी -&nbsp शहरातील अनधिकृत बांधकामाचा गंभीर प्रश्‍न राज्य विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनात गाजण्याचे संकेत मिळाले आहेत.

वाहनचालक 637; दंड 1 लाख 34 हजार

पिंपरी -&nbsp वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांची मोहीम दुसऱ्या दिवशीही (ता.

निगडीमध्ये युवा कला महोत्सवाचे आयोजन

महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, डॉ. नंदकिशोर कपोते कल्चरल सोसायटी, जिल्हा नेहरु युवा केंद्र, राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना यांच्या वतीने येत्या 14 डिसेंबर रोजी निगडी येथे जिल्हास्तरीय युवा कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड भूषण पुरस्कार डॉ. पी. डी. पाटील यांना जाहीर

पिंपरी-चिंचवड प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा पिंपरी-चिंचवड भूषण पुरस्कार डी. वाय. पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील  तर सहकार भूषण पुरस्कार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष आत्माराम कलाटे यांना जाहीर झाला आहे. रविवारी (दि. 8) चिंचवड येथे पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.

'लायसन्स' विचारले म्हणून भर ...

वाहतुकीचे नियम मोडून पोलीस यंत्रणेवर शिरजोरी करण्याचा अनुभव पिंपरी वाहतूक पोलिसांनी आज (गुरुवारी) घेतला. सामाजिक कार्यकर्त्याचा बडेजाव मिरविणा-या एकाला विरुध्द दिशेने आला म्हणून वाहतूक पोलिसांनी वाहन परवान्याची विचारणा केली. त्यावर हा कार्यकर्ता भर रस्त्यात आडवा झाला. परवाना नाही काय करायचे ते करा असे म्हणत

सर्दी खोकल्यालाही प्रिस्क्रिप्शन हवे!



सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी, पोटदुखी, जुलाब, अॅसेडिटीसारखी औषधाच्या दुकानात मागणी केल्यानंतर सहजपणे मिळणारी गोळ्या-औषधे आता डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय देता येणार नाहीत. परिणामी, साधे आजारही पेशंटला महागात पडण्याची शक्यता आहे.