MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 8 August 2017
Pimpri Chinchwad Municipal Corporation set to invite bids for debris plant
PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will invite bids for setting up a construction debris processing plant this week. Recommended By Colombia. Municipal commissioner Shravan Hardikar told TOI, "We recently held a ...
आठ क्षेत्रीय कार्यालये झाली सज्ज
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सध्या अस्तित्वात असणाºया सहा क्षेत्रीय कार्यालयांत क्रांतिदिनापासून दोन कार्यालयांची भर पडणार आहे. आठ प्रभाग कार्यालये नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहेत. त्याठिकाणी फर्निचर तयार ...
ओला, उबरही 'नकार'दार!
विशेष म्हणजे पुण्यातील आरटीओ कार्यालयात नोंदणी झालेल्या कॅबपेक्षा पिंपरी- चिंचवडमध्ये नोंद झालेल्या कॅबची संख्या जास्त आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवडमध्ये २४ हजार ४२३ कॅब आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती, अकलूज, सोलापूर या ...
चूक 'महावितरण'ची अन् शिक्षा ग्राहकांना
पुणे : वीजबिलांची छपाई करताना एखाद्या ग्राहकाला नेहमीपेक्षा दुप्पट बिल जाते... काही चुकून लाखो रुपयांचीही बिले दिली जातात... ही बाब संबंधित ग्राहकांकडून महावितरणच्या निदर्शनास आणून दिली जाते. त्यावर 'आता आहे ते बिल भरा, पुढच्या बिलामध्ये वळते करून घेऊ,' असे उत्तर अधिकाऱ्यांकडून दिले जाते. एजन्सी आणि महावितरणच्या घोळात ग्राहकांना बिल कमी करण्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.
‘दोषी एजन्सींवर फौजदारी दाखल करू’
पुणे - ‘‘वीजमीटरचे रीडिंग घेण्याबरोबरच बिलवाटपासाठी नेमण्यात आलेल्या २९ खासगी एजन्सीज्पैकी काहींनी ग्राहकांकडून चुकीची आणि वाढीव बिले आकारल्याचे निदर्शनास येत आहे. अशा एजन्सींवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. यासंबंधीच्या सूचना आणि आदेश कार्यकारी आणि अधीक्षक अभियंत्यांना दिले आहेत,’’ अशी माहिती पुणे परिमंडलचे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे यांनी ‘सकाळ’ला दिली.
रिक्षांतून बेकायदा वाहतूक
वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून निगडी उड्डाणपुलाच्या रस्त्यावर बेफामपणे आणि बेदरकारपणे रिक्षा चालविणाºया रिक्षाचालकांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. प्रवासी आणि पादचाऱ्यांच्या जिवाशी खेळणारे हे मुजोर चालक ...
पिंपरी: "संस्कार'च्या ठेवीदारांचा जीव टांगणीला
पिंपरी - तीन वर्षांत दुप्पट पैसे देण्याच्या आमिषाने गुंतविलेली तब्बल दीडशे कोटी रुपयांची गुंतवणूक "संस्कार ग्रुप'मुळे अडचणीत आली आहे. पैसे परत देण्याच्या बोलीवर दिलेले धनादेश न वटल्याने ठेवीदारांचा जीव आता टांगणीला लागला आहे. शेकडो माजी सैनिक, तीनशेवर महिला बचत गट, असंख्य ज्येष्ठ नागरिक मिळून सुमारे 50 हजार ठेवीदारांची फसवणूक झाल्याचा अंदाज आहे.
पिंपरीतील पोलिस ठाणी "संपर्क क्षेत्र के बाहर'
पिंपरी - सध्या जगात संपर्काचे प्रभावी माध्यम म्हणून दूरध्वनीला विशेष महत्त्व आहे. मात्र सरकारी यंत्रणा याबाबत उदासीन असल्याचा प्रत्यय पोलिस ठाण्यातील बंद दूरध्वनीवरून येतो. शहरातील दोन पोलिस ठाण्यांतील दूरध्वनी बंद आहेत, तर एका ठाण्याचा दूरध्वनी खराब झाला आहे. पोलिसांशी तातडीने संपर्क साधण्यासाठीचा 100 क्रमांक अनेकदा "एंगेज' असतो, तर पोलिस ठाण्यांचे संपर्क क्रमांक पोलिसांच्या संकेतस्थळावर दिलेले आहेत. याबाबतचा सावळा गोंधळ "सकाळ'ने केलेल्या पडताळणीत उघड झाला.
पुण्यात वाहतूक पोलिसांचं अनोखं रक्षाबंधन, महिला पोलिसांनी वाहनचालकांना बांधल्या राख्या
पिंपरी चिंचवड मधील रक्षक चौक, वाकड वाय जंक्शन, तापकीर चौक, शिवार गार्डन, गोविंद गार्डन या वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी रक्षा बंधन साजरा करत नियमांना पायदळी तुडवणाऱ्या वाहनचालकाना कार्ड देण्यात आलं.आता तरी वाहनचालक नियम ...
अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएची कारवाई
तहसीलदार अर्चना यादव, उपअभियंता वसंत नाईक, हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर आणि कर्मचारी या वेळी उपस्थित होते. पीएमआरडीएमध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड अशा दोन महापालिका, लोणावळा, तळेगाव, आळंदी, चाकण, राजगुरुनगर, शिरूर आणि सासवड अशा सात ...
Autoline Industries sells property in Pimpri
Autoline Industries on Friday has informed that in order to achieve operational efficiency, cost reduction and debt reduction the company is going to consolidate one of its manufacturing facility situated at MIDC, Pimpri with its Chakan units in Pune.
Subscribe to:
Posts (Atom)