Tuesday, 20 August 2013

Pimpri Chinchwad Municipal Corporation's citizen helpline gets 400 calls in three days

PUNE: People can now benefit from a helpline service started by the PimpriChinchwad Municipal Corporation on August 15. Municipal commissioner Shrikar Pardeshi said the citizens can call on the number 8888006666 to get information about municipal ...

Popularity of clean fuel on the rise

The number of public and private vehicles adopting clean fuel has been steadily rising in Pune and Pimpri Chinchwad with more than 50% of autorickshaws, some PMPML buses and many private vehicles running on compressed natural gas.

Pimpri Chinchwad civic body to finetune disaster readiness with tips from civil defence corps

The civil defence corps conducted a mock drill at the headquarters of the Pimpri Chinchwad Municipal Corporation on Saturday to test the civic administration's disaster preparedness plan.

19 civic staffers had illegal bldgs

Reveals Pimpri Chinchwad municipal commissioner in general body meeting

Women passengers to board PMPML buses first

PUNE: Women passengers standing in queue for a PMPML bus will be given preference while boarding the bus as per a new scheme introduced by the transport utility on Friday.

पिंपरी महापालिकेचे आता सहा प्रभाग

नवीन दोन प्रभाग निर्मितीला मंजुरी  
पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून, महापालिकेवर विविध सुविधा पुरविण्याचा ताणही वाढत आहे. महापालिकेतील तब्बल 1 हजार 842 खुर्च्या अधिकारी व कर्मचा-यांविना रिकाम्या असून कार्यरत अधिकारी व कर्मचा-यांवर अतिरिक्त कामाचा

राष्ट्रवादी युवती संघटकाची दोन ...

राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहर संघटक व दोन सहसंघटकांची दोन दिवसात घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवतीच्या पश्‍चिम महाराष्ट्र संघटक अर्चना घारे यांनी आज (सोमवारी) दिली.

घरकुलाचा दुसरा टप्पा आता ...

स्वस्त घरकुलाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यात आलेल्या अपयशाचे खापर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रशासनावर फोडण्याचा प्रयत्न आज (सोमवारी) महापालिका सभेमध्ये केला. काँग्रेस आणि शिवसेनेचे नगरसेवक सर्व लाभार्थींना सदनिका देण्याच्या मागणीवर ठाम राहिल्याने कोंडीत सापडलेल्या राष्ट्रवादीने या मुद्‌द्‌यावर सर्व पक्षाच्या गटनेत्यांची बैठक घेण्याचा मार्ग शोधला. त्यामुळे

शहरात चार ठिकाणी 'पे अँड पार्क'ला ...

निगडी, भोसरी आणि चापेकर उड्डाणपूल तसेच चिंचवड येथील क्रोमा शोरुम समोर वाहने उभी करण्यासाठी नागरिकांना आता शूल्क मोजावे लागणार आहे. याठिकाणी महापालिका 'पे अँड पार्क'ची सुविधा उपलब्ध करुन देणार असून दुचाकीसाठी दर तासाला दोन रुपये तर चारचाकीसाठी पाच रुपये मोजावे लागणार आहेत.

महापालिकेच्या 19 अधिका-यांची घरे बेकायदा

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 19 अधिका-यांनी बेकायदा बांधकामे केल्याची धक्कादायक माहिती आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी आज (सोमवारी) महासभेपुढे दिली. सरकारी अधिका-यांनी बेकायदा बांधकामे केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 260, 478 आणि 379 (क) नुसार कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

कंत्राटदाराकडून 64 लाख वसूल होणार

लघुदाब, उच्चदाब वीज वाहिनी टाकण्याच्या दोन कोटी रुपयांच्या कामात झालेली दहा कोटींची भाववाढ, कंत्राटदाराला देखभाल दुरुस्तीसाठी दिला गेलेला मोबदला, जादा दराच्या निविदांत झालेला अपहार आणि विद्युत विभागातील कार्यकारी अभियंत्यावर न्यायालयीन लवादाने ओढलेले ताशेरे या मुद्दयांवरुन महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली. अखेरीस दोषी कंत्राटदाराला

महापालिका सभेत डॉ. रॉय यांच्या मुद्यावर वादळी चर्चा

पिंपरी : फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या अन्य कर्मचारी, अधिकार्‍यांवर तातडीने निलंबनाची कारवाई होते? अनधिकृत बांधकाम प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्यावर मात्र कारवाई का होत नाही? या मुद्यावर सभागृहात वादळी चर्चा झाली. 

गुन्हे, पोलिसांविरुद्धच्या तक्रारींतही वाढ

पिंपरी -&nbsp पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीप्रमाणे या भागासह राज्यातील पोलिसांविरुद्धच्या तक्रारींचा आलेखही गतवर्षात चढता राहिला आहे.
गुन्हे, पोलिसांविरुद्धच्या तक्रारींतही वाढ

पिंपरी-चिंचवडकरांसाठी 'आयुष्यावर बोलू काही...'

पिंपरी -&nbsp कवी संदीप खरे व संगीतकार डॉ.

कुमार, बहल यांच्यात खडाजंगी

पिंपरी - सहा वर्षांपूर्वी करण्यात आलेल्या कामातील गैरव्यवहारप्रकरणी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान माजी नगरसेवक आर.

औद्योगिक प्रदर्शन केंद्रासाठी प्राधिकरणात अधिकारी नियुक्त

पिंपरी -&nbsp पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्रासाठी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणामध्ये 22 पदांवर नवीन अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.