चाकण विमानतळाचा "टेक-ऑफ' याच वर्षी: पुणे - "चाकण येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा "टेक-ऑफ' याच वर्षी होईल.
MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Sunday, 3 June 2012
पिंपरीच्या महापौरपदासाठी मोहिनी लांडे
पिंपरीच्या महापौरपदासाठी मोहिनी लांडे: पिंपरी - उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडच्या महापौरपदासाठी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसने आमदार विलास लांडे यांच्या पत्नी मोहिनी लांडे यांना उमेदवारी दिली.
YCMH doctors successfully correct rare facial deformity
YCMH doctors successfully correct rare facial deformity: Doctors at the Pimpri Chinchwad Municipal Corporation-run Yashwantrao Chavan Memorial Hospital have successfully recreated the lost lower lip and trimmed the overgrown lower jaw of a 23-year-old youth who was suffering from Cancrum Oris or Noma.
PCMC plans 47 water zones for better distribution
PCMC plans 47 water zones for better distribution: Forty-seven water zones in Pimpri Chinchwad will be drawn up to ensure equitable distribution of water supply, and to check leakages.
PCMC gets 86 suggestions from citizens for budget
PCMC gets 86 suggestions from citizens for budget: The Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) has received 86 suggestions from 64 citizens about development works to be included in the annual budget for 2012-13.
पीएमपीचा प्रवास ठरतोय प्रवाशांना शिक्षा
पीएमपीचा प्रवास ठरतोय प्रवाशांना शिक्षा: पिंपरी। दि. २६ (प्रतिनिधी)
प्रवाशांच्या सेवेसाठी असलेली पीएमपी सुविधा त्यांनाच आता शिक्षा वाटू लागली आहे. गर्दीच्या मार्गावर पुरविलेल्या बसची संख्या कमी ठरत आहे. त्यामुळे धक्के खातच प्रवास करायचा. त्यातही चालक, वाहक सौजन्याने बोलतील, तर आश्चर्यच! सर्वांत महत्त्वाचे म्हणजे बसमधील गर्दीतून वाट काढत तुम्ही इच्छितस्थळी उतरूशकाल, याचीही खात्री नाही. सार्वजनिक वाहतक व्यवस्थेचा अवलंब करा, असा होरा प्रशासनाकडून लावला जात असला, तरी कारभारात सुधारणा करण्याबाबत उदासीनता असल्याने प्रवाशांची निराशाच होत आहे.
काही दिवसांपासून उन्हाची धग वाढू लागली आहे. त्याचा सर्वाधिक त्रास पीएमपी प्रवाशांना सहन करावा लागत आहे. सुरक्षित आणि किफायतशीर सेवा अशी विश्वासार्हता पीएमपीने प्रवाशांत निर्माण केली आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असली, तरी ते बसच्या प्रतीक्षेत थांबून राहतात. पीएमपी प्रशासनाला प्रवासी भाड्याच्या माध्यमातून महसूल देऊनही त्यांची बसशेडची माफक अपेक्षा पूर्ण करण्यातही प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे शहरातील ६ लाखांहून अधिक प्रवाशांना उन्हातच थांबावे लागत आहे. याबाबत पाठपुरावा करण्यात लोकप्रतिनिधींनाही फारसे स्वारस्य नसल्याचेच दिसत आहे.
दापोडी-निगडी मार्गावर दापोडी, बोपोडी, नाशिक फाटा, पिंपरी, मोरवाडी, प्रीमियर, चिंचवड स्टेशन, काळभोरनगर या थांब्यांवर अद्याप शेड नाही. कासारवाडी, आकुर्डीत शेड आहेत. परंतु प्रवाशांपेक्षा जाहिरातींची सोय पाहिल्याने तेथे केवळ ४ ते ५ प्रवासी थांबू शकतात. त्यामुळे त्यांचाही फारसा उपयोग नाही. मुले, वृद्ध, महिला कितीतरी वेळ बसची वाट पाहात ताटकळत थांबतात. बसमध्येही जागा मिळाली नाही, तर उभ्यानेच प्रवास करावा लागतो. कात्रज, माळवाडी, हडपसर या मार्गांवर बसची संख्या अपुरी आहे. प्रत्येक थांब्यावर बसमधील गर्दी वाढत जाते. त्यामुळे प्रवाशांना इच्छित ठिकाणी उतरणेही कठीण होते. अनेकदा प्रवाशांना पुढच्या थांब्यावर उतरून पुन्हा माघारी यावे लागते. प्रवासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची मदत घ्यायची की नाही, असा प्रश्न प्रवासी उपस्थित करू लागले आहेत.

गौरी खान होणार उद्योगनगरीची रहिवासी
गौरी खान होणार उद्योगनगरीची रहिवासी: पिंपरी - औद्योगिकनगरी असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराची सांस्कृतिक व क्रीडानगरीकडे वाटचाल होत आहे. शहरातील काही लोकेशनला मराठी चित्रपटांचे शूटिंगही झाले आहे. त्यापाठोपाठ हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार निवासासाठी या नगरीला पसंती देऊ लागले आहेत. अभिनेता शाहरुख खानची पत्नी व निर्माती गौरी खान ही पिंपळे निलख येथील एका नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या प्रकल्पात पेंट हाउससाठी इंटेरियर करत असून, तेथे घर खरेदी करण्याचाही तिचा विचार सुरू आहे. या गृहप्रकल्पाला भेट देण्यासाठी ती गुरुवारी (ता. 23) आली होती. तिने येथील नामांकित बांधकाम व्यावसायिकाच्या गृहप्रकल्पातील नमुना सदनिका बघितली. त्यानंतर "सकाळ'च्या प्रतिनिधीशी ती बोलली. गौरी म्हणाली, ""मी येथील सहा हजार चौरस फुटांच्या पेंट हाउसचे इंटेरियर करत आहे. तसेच, ते खरेदी करण्याचाही विचार सुरू आहे.'' शहरामध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व प्रियांका यादव यांची घरे आहेत. त्यापाठोपाठ गौरी खान पिंपळे निलखमध्ये घर खरेदी करण्याचा विचार करत असल्याने शहराला बॉलिवूडकडूनही पसंती मिळत असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे.
'श्रीमंत' महापालिकेचे सभागृहसुद्धा तरुण, श्रीमंत, परिपक्व
'श्रीमंत' महापालिकेचे सभागृहसुद्धा तरुण, श्रीमंत, परिपक्व: पिंपरी -  पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नवीन सभागृह तरुण, श्रीमंत आणि परिपक्व असणार आहे. या निवडणुकीत संधी मिळालेले 85 नवीन चेहेरे सभागृहात दाखल होत आहेत. त्यातील बहुतांश नगरसेवक सधन, तरुण, होतकरू आणि उच्चशिक्षित आहेत. विशेष म्हणजे पिंपरी-चिंचवडकरांनी जुन्या-नव्यांचा समतोल साधत नव्या सभागृहाला प्रथमच एक चांगला चेहरा दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे काही जाणकार, बुजुर्ग नेत्यांमुळे परिपक्वताही आली आहे. महापालिका निवडणूक रिंगणात एकूण 882 उमेदवार होते. त्यातून 128 जागांसाठी "कारभारी' निवडण्यात आले. त्यामध्ये 85 नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. त्यात सर्वांत तरुण म्हणून युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मयूर कलाटे यांच्या पत्नी स्वाती कलाटे यांचे नाव घ्यावे लागते. सर्वांमध्ये त्या वयाने लहान म्हणजे 21 वर्षांच्या आहेत. राष्ट्रवादीच्या आशा सुपे 26, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अश्विनी मराठे 27, तर राष्ट्रवादीचे जितेंद्र ननावरे, विनायक गायकवाड, शीतल काटे व कॉंग्रेसचे जालिंदर शिंदे हे 28 वर्षांचे आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किरण मोटे 29 वर्षांचे आहेत. 73 जण 30 ते 40 वर्षांच्या आतले आहेत.
चिंचवडचा उड्डाणपूल ठरतोय असून अडचण नसून खोळंबा
चिंचवडचा उड्डाणपूल ठरतोय असून अडचण नसून खोळंबा: पिंपरी - चिंचवड येथील उड्डाणपुलाचे चुकीचे नियोजन करण्यात आल्याने या पुलावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे हा पूल असून अडचण नसून खोळंबा ठरला आहे. चापेकर चौक, चिंचवडगाव येथील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून उड्डाणपूल बांधला. या पुलावरील एक मार्ग जाण्यासाठी व एक मार्ग येण्यासाठी ठेवला आहे. याच महिन्यात दोन मालवाहतूक ट्रकमध्ये अपघात झाला होता. त्यामुळे पुलावरील वाहतूक पुन्हा चिंचवडगावातून वळविण्यात आली होती. तसेच, एखाद्या वाहनाच्या पुढे जाताना चापेकर चौक व चिंचवड जुना जकात नाका या ठिकाणी समोरून येणारे वाहन दिसत नाही. यामुळे येथे नेहमीच अपघात होतात. पुलावर रस्ता दुभाजक बसविण्यात आला नसल्याने अपघाताचे प्रमाण आणखीनच वाढले आहे. उड्डाणपुलाला बसविण्यात आलेल्या कठड्यांची उंची अतिशय कमी आहे. दुचाकीस्वाराला अपघात झाल्यास तो कठड्यावरून खाली पडण्याची शक्यता आहे. चिंचवडगावातून वाल्हेकरवाडी येथे जाताना थेरगाव पुलाकडून येणारी वाहने पुलाच्या खांबामुळे दिसत नाहीत. यामुळे या ठिकाणीही मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच पुलाखालून मोठ्या उंचीचे कंटेनर जात नसल्याने अनेकदा ते अडकून पडतात.
Auditorium in Akurdi stuck in red tape
Auditorium in Akurdi stuck in red tape: Pune: Work on the proposed auditorium and art gallery at Akurdi has been delayed by at least an year because the Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) has not approved the building plan yet.
पिंपरी- चिंचवड महापालिकेला ई- गव्हर्नन्सबद्दल सुवर्णपदक
पिंपरी- चिंचवड महापालिकेला ई- गव्हर्नन्सबद्दल सुवर्णपदक: नवी दिल्ली - उत्कृष्ट ई- गव्हर्नन्ससाठी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांमध्ये राज्य शासनाचा कृषी विभाग व पिंपरी-चिंचवड महापालिका यांना केंद्र शासनाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. राज्य सरकारे व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले जाणाऱ्या या राष्ट्रीय पुरस्कारांवर यंदा बिगरकॉंग्रेस सरकारांनी वरचष्मा राखला आहे. सर्वोत्कृष्ट ई-गव्हर्नन्सबद्दल केंद्र सरकारतर्फे दिले जाणारे पुरस्कार आज येथे जाहीर झाले. प्रशासनिक कामकाजात इंटरनेट म्हणजेच ई-गव्हर्नन्सचा वाढत्या प्रमाणात वापर केल्यास भारतासारख्या देशातही भ्रष्टाचार बऱ्याच प्रमाणातरोखता येतो, असे मानले जाते. त्यामुळे ई-गव्हर्नन्स प्रणाली वापराबद्दलच्या राष्ट्रीय पुरस्कारांना महत्त्व आहे. राज्याच्या कृषी मंत्रालयाच्या आयुक्तालयाला घातक कीडनाशकांचे निरीक्षण व त्याबाबतच्या सल्लागार परियोजनेसाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे. पाठोपाठ उत्तर प्रदेश सरकारची ऊस सूचना प्रणाली (एसआयएस) व राजस्थानातील माता- बालक आरोग्यकल्याण योजनेला बक्षिसे देण्यात येतील. पिंपरी- चिंचवड महापालिकेनेही सुवर्णपदक पटकावले आहे.
Pimple Nilakh may get PMPML bus terminal
Pimple Nilakh may get PMPML bus terminal: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will construct a new bus terminal at Nigdi with parking facility, which promises to ease traffic problems at the Bhakti Shakti chowk.
Subscribe to:
Posts (Atom)