Saturday, 1 September 2012

"सीसीटीव्ही'योजना होईना "क्‍लिक'

"सीसीटीव्ही'योजना होईना "क्‍लिक': पुणे -&nbsp पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात सीसीटीव्ही बसविण्याची योजना सरकार आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे कागदावरच राहिली आहे.

दगडफेकीला लाठीमाराने प्रत्युत्तर

दगडफेकीला लाठीमाराने प्रत्युत्तर: - वाकडमधील १५ अनधिकृत बांधकामे पाडली
- नागरिकांचा विरोध काढला मोडून
वाकड / पिंपरी । दि. ३१ (वार्ताहर)

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने आज वाकड येथे तीन हॉटेलांसह १५ ठिकाणची अनधिकृत बांधकामे पाडली. संतप्त जमावाने दगडफेक करून कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी जोरदार लाठीमार करून चोख प्रत्युत्तर दिले. दगडफेकीत प्राधिकरण अधिकार्‍यासह, तीन पोलीस किरकोळ जखमी झाले. हिंजवडी पोलिसांनी गुन्हे दाखल करून तिघांना अटक केली आहे.

3 cops, official injured in police lathicharge during Wakad demolition drive

3 cops, official injured in police lathicharge during Wakad demolition drive: Three policemen and an official of the Pimpri Chinchwad New Township Development Authority (PCNTDA) were injured in a stone pelting during a demolition drive at Wakad on Friday.

RTO to intensify checking of vehicles

RTO to intensify checking of vehicles: The Pune Regional Transport Office (RTO) has decided to intensify checking of all types of vehicles in the city by conducting special drives every week on prominent roads in Pune and Pimpri-Chinchwad.

Pimpri Chinchwad Municipal Corporation uses new machinery

Pimpri Chinchwad Municipal Corporation uses new machinery: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC), for the first time, used a powerful excavator, which can even demolish a nine-storeyed structure, during its demolition drive in Pimpri on Friday.

Pimpri Chinchwad Municipal Corporation acts against dangling cable wires

Pimpri Chinchwad Municipal Corporation acts against dangling cable wiresThe Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has directed all cable TV operators to remove their wires hanging over street poles, roads and other municipal properties by August 31.
The decision was taken after a minor explosion near Dange chowk in Thergaon on August 17 injured a five-year-old boy Piyush Walunj. The accident occurred when a hanging internet cable wire came in contact with an overhead high tension (HT) electricity wire.

Houses close to high tension cables sent notices

Houses close to high tension cables sent notices: Several houses and commercial complexes in Pimpri-Chinchwad have been constructed close to high tension (HT) power supply cables.
The problem is prevalent in areas like Bijlinagar, Pimpri, Thergaon, Bhosari and closeby localities. A number of serious accidents have occurred in the past no action was taken until a 5-year-old boy suffered burn injuries near Dange chowk due to a cable wire coming in contact with an HT cable.

ई-गणेशोत्सव स्पर्धा

ई-गणेशोत्सव स्पर्धा: आदर्श मित्र मंडळ आणि सेवा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यामाने मोफत वेबसाइट आणि ई- गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील सर्व गणेशोत्सव मंडळांच्या उपक्रमांची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे.

वाकड येथे अतिक्रमण कारवाईत ...

वाकड येथे अतिक्रमण कारवाईत ...:
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी पालिकेपाठोपाठ प्राधिकरणाने थंडावलेली अतिक्रमण विरोधी कारवाई शुक्रवारी पुन्हा सुरू केली आणि वाकड येथे १९  बांधकामे पाडली. यावेळी नागरिकांनी कारवाईला विरोध करण्याचा जोरदार प्रयत्न केला. पोलिसांवर तसेच पथकावर तुफान दगडफेक केली, प्रत्युत्तरात पोलिसांनी लाठीमार केला.

Read more...

आमदारांशी ‘घनिष्ट’ मैत्री असूनही अमर मूलचंदाणी पडलेच कसे?

आमदारांशी ‘घनिष्ट’ मैत्री असूनही ...:
मंत्र्यांनी घेतली फिरकी
पिंपरी / प्रतिनिधी
पिंपरी बाजारपेठेतील राजकारणाचे केंद्रिबदू, माजी उपमहापौर अमर मूलचंदाणी यांनी सेवाविकास बँकेच्या येत्या निवडणुकाजिंकण्यासाठी नव्या शाखांना मंजुरी आणि त्यांच्या उद्घाटनांचा सपाटाच लावला आहे.
Read more...

पिंपरीतील ‘त्या’ मनोरुग्णांना ...

पिंपरीतील ‘त्या’ मनोरुग्णांना ...:
जकात विभागाला मिळाले नवे २२ निरीक्षक
पिंपरी / प्रतिनिधी
मानसिक त्रास, वयोमान आणि आरोग्याच्या वाढत्या समस्यांचे कारण देऊन जकात विभागातून बदली मागितलेल्या ‘त्या’ २७ निरीक्षकांपैकी २२ जणांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला असून त्यांच्या जागी नव्या दमाच्या २२ निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जकातचोरांशी संगनमत करून पालिकेचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
Read more...

बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग

बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग: पुणे-मुंबई-अहमदाबाद प्रकल्पाचा प्रस्ताव तयार
मुंबई। दि. ३१ (प्रतिनिधी)

पुणे - मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने आता वेग घेतला असून, याचा प्रस्तावही रेल्वे मंत्रालय तयार करीत आहे. यासाठी सल्लागार समितीने रेल्वे मंत्रालयाला अहवाल सादर केल्याचे रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ता अनिल सक्सेना यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

पुणे-मुंबई-अहमदाबाद हे ६५0 किलोमीटरचे अंतर असून, या मार्गावर पहिली बुलेट ट्रेन प्रस्तावित केली आहे. पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीने या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविला आहे. ही ट्रेन ३00 किलोमीटर प्रतितास वेगाने धावणार असून, आठ तासांचा प्रवास सव्वादोन तासांत पूर्ण होणार आहे.

पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील समितीने प्रस्तावाला हिरवा कंदील दाखविल्यानंतर या प्रकल्पाचे काम पाहण्यासाठी सल्लागार म्हणून तीन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात सेस्ट्रा ही फ्रान्सची कंपनी, इटलफीयर ही इटलीची कंपनी आणि राईट इंडिया लिमिटेड या रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाराखाली येणार्‍या कंपनीचा समावेश आहे. या तीन कंपन्यांकडून अहवाल तयार करून तो रेल्वे मंत्रालयाला सादर करण्यात आला असल्याचे रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ता सक्सेना यांनी सांगितले.

‘मेट्रो’ फायलींच्या शेडमध्येच

‘मेट्रो’ फायलींच्या शेडमध्येच: मान्यतेपूर्वीच घोषणा केल्याचा आरोप, माहिती अधिकारात उघड

पुणे। दि. ३0 (प्रतिनिधी)

शहराची वाहतूक समस्या सोडविण्यासाठीचा महत्वाकांक्षी मेट्रो प्रकल्प अजूनही फायलींच्या शेडमध्येच अडकला आहे. मेट्रोच्या निर्णयाबाबत राज्यशासनाकडे माहिती अधिकाराअंतर्गत माहिती मागीतली असता या संदर्भातील शासन निर्णयाची फाईल सादरीकरणाच्या अंतिम टप्प्यात असल्याची माहिती दिली आहे.

पुणे जनहित आघाडीचे अध्यक्ष उज्वल केसकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अंतिम निर्णय झाला नसताना राज्यशासनाने मेट्रोच्या मान्यतेची घोषणा करून पुणेकरांची फसवणूक केल्याचा आरोप केसकर यांनी यावेळी केला. या माहितीमुळे मेट्रो प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत आणखी संभ्रम निर्माण झाला आहे.

'70% small, medium scale units flout norms'

'70% small, medium scale units flout norms': Findings of a study by the Pimpri-Chinchwad Municipal Corporation’s disaster management cell and the Directorate of Industrial Safety and Health show that around 70 per cent of the small- and medium-scale units in Pimpri-Chinchwad and Hinjewadi do not comply even to basic health and safety norms.

Ghats in bad shape in PCMC area as festival nears

Ghats in bad shape in PCMC area as festival nears: PIMPRI: Though the Ganesh festival is just a few days away, various ghats on river banks in Chinchwad, Thergaon and Kalewadi are crying for attention.
Ghats in bad shape in PCMC area as festival nears

Ghats in bad shape in PCMC area as festival nears

Ghats in bad shape in PCMC area as festival nears: PIMPRI: Though the Ganesh festival is just a few days away, various ghats on river banks in Chinchwad, Thergaon and Kalewadi are crying for attention.
Ghats in bad shape in PCMC area as festival nears

आरक्षण, बांधकाम परवान्यांची माहिती एका 'क्लिक'वर !

आरक्षण, बांधकाम परवान्यांची माहिती एका 'क्लिक'वर !
पिंपरी, 31 ऑगस्ट
घर खरेदी करताना होणारी सर्वसामान्यांची फसवणूक टाळण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने विकास आराखड्यातील आरक्षित जागा, अधिकृत परवाना दिलेल्या बांधकामांची माहिती महापालिकेच्या संकेतस्थळासह नागरी सुविधा केंद्रांमध्ये उपलब्ध करुन दिली आहे. भूखंड खरेदी करताना नागरिकांना घरबसल्या 'एका क्लिक'वर आरक्षणाबाबतची माहिती मिळणार असल्याची माहिती शहर अभियंता एम. टी. कांबळे व नगररचना व विकास विभागाच्या उपसंचालक प्रतिभा भदाणे यांनी आज (शुक्रवारी) दिली.

साबरमतीच्या धर्तीवर पिंपरीत नद्यांचा विकास ; दोन हजार कोटींचा खर्च अपेक्षित

साबरमतीच्या धर्तीवर पिंपरीत नद्यांचा विकास ;
दोन हजार कोटींचा खर्च अपेक्षित


बहुमजली बेकायदा इमारतींसाठी महापालिकेचे 'वजास्त्र' ; अजस्त्र पोकलेनचा पिंपरीत प्रथमच वापर

बहुमजली बेकायदा इमारतींसाठी महापालिकेचे
'वजास्त्र' ; अजस्त्र पोकलेनचा पिंपरीत प्रथमच वापर


फूटपाथ कोणासाठी ?

http://mypimprichinchwad.com/PCMC/DisplayPage.aspx?Show=Article_32852&To=6

फूटपाथ कोणासाठी ?
प्रशस्त, सुरक्षित आणि उत्कृष्ट असे फूटपाथ शहरातील पादचाऱयांच्या सुरक्षिततेसाठी ठिकठिकाणी आहेत. परंतु ज्या पादचाऱयांसाठी हे फूटपाथ बांधले जातात. त्यांना मात्र फूटपाथवरून नाही, तर वाहनांच्या गर्दीतून वाहनांचे धक्के खात-खात वाट काढत चालावे लागते. स्थानिक फळेविक्रेते, परप्रांतीय कापड व्यावसायिक, मत्स्य व्यवसाय, पानटप-या, खाद्यपदार्थांच्या हातगाडय़ा, बेकायदेशीर कॅसेट्स विक्री, छत्री दुरुस्ती, फूटवेयरवाले आणि मोठय़ा व्यापाऱयांची दारातील फूटपाथवरील मत्तेदारी अशाप्रकारच्या नानाविध कारणांमुळे शहरातील फूटपाथ अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले आहेत. प्रशासकीय आणि राजकीय पदाधिकारी, स्थांनिक गुंड यांच्या अर्थपूर्ण संबधामुळे शहरामधील काही व्यावसायिकांसाठी हजारो पादचा-यांचा जीव धोक्यात घातला जात आहे.