Wednesday, 15 April 2015

Pune-Satara highway widening may miss yet another deadline

It seems unlikely that the six-laning work of the 140-km stretch of the Pune-Satara highway will be completed by the end of this year.

मिळकतींचे गूढ, साडेसहा कोटींची थकबाकी

पिंपरी महापालिकेच्या मिळकतींची सध्याची परिस्थिती काय आहे, ते अधिकाऱ्यांनाच माहिती नाही. मिळकतींची जवळपास साडेसहा कोटींची थकबाकी आहे,

पिंपरीतील राष्ट्रवादीचे कार्यालय फोडले; कार्यालयीन सचिवाला बेदम मारहाण

पिंपरीत खराळवाडी येथे असलेल्या साई भवन या इमारतीत तळमजल्यावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय व इमारतीतील अन्य आठ कार्यालये मंगळवारी पहाटे चोरटय़ांनी फोडली.

महानगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी गिरीश बापट यांची नियुक्ती


पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाचे कार्यालय पिंपरी-चिंचवड येथील नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयामध्ये सुरू करण्यात येणार आहे. या प्राधिकरणाचे कामकाज सुरळीतपणे चालेल यात पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालावे ...

नक्की आहे तरी काय 'नेट न्युट्रॅलिटी' ?

सध्या गेले काही दिवस नेट न्युट्रॅलिटी हा नेट युजर्सचा जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेला आहे. याच विषयावरून फ्लिपकार्टनेही एयरटेलशी आपले संबंध संपवले.…

हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करून महामानवाला अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यांवर आज (मंगळवारी) सकाळी…

महामानवास अभिवादन करण्यासाठी भीमसैनिकांची रीघ

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 124 व्या जयंतीनिमित्त पिंपरीतील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शहरातील भीमसैनिकांनी काल रात्रीपासूनच रीघ लागली आहे.  …

वाचनसंस्कृती वाढविणे, हीच खरी बाबासाहेबांना आदरांजली

(मंगेश सोनटक्के) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विसाव्या शतकातील महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 124 वी जयंती यंदा साजरी होत आहे.…

आता ब्रॉडबँडशिवाय इंटरनेट


त्यात मॉडेल कॉलनी, कँटोन्मेंट, आकुर्डी, कोंढवा आणि आनंदनगर आदी एक्स्चेंजचा समावेश आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत सुमारे ६० हजार कनेक्शन देण्याचे नियोजन आहे. या योजनेसाठी सुमारे दहा कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे पाठक ...

'दानशूरते'ची टिमकीच


श्रीमंतांनी गॅसवरील अनुदान घेऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात केले. त्याला प्रतिसाद म्हणून पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या वर्धापनदिनी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पदाधिकारी ...

‘पीएमआरडीए’ची पहिली बैठक एप्रिलअखेर

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया झाल्यानंतर प्राधिकरणाची पहिली बैठक एप्रिलअखेर घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी सोमवारी दिली.