Saturday, 10 March 2018

तक्रारींसाठी व्हॉट्सअॅप असल्याची पालिकेला आठवण

पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना तक्रारी करण्यासाठी महापालिकेने व्हॉट्सअॅप सुविधा उपलब्ध करून दिली. परंतु, त्याचा पालिकेलाच विसर पडला होता. ही सुविधा उपलब्ध असल्याची जाण पालिकेला झाली असून व्हॉट्सअॅपवरून तक्रारी करण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे.

तक्रारींसाठी व्हॉट्सअॅप असल्याची पालिकेला आठवण

Kalewadi Phata-Dehu Alandi BRTS road to be ready by April

PIMPRI CHINCHWAD: The civic body is planning to ply buses on the Kalewadi Phata-Dehu Alandi Bus Rapid Transit System corridor from May after completing the road construction by April-end.

Godown in Talawade gutted in fire, flames doused in 2 hours

Pimpri Chinchwad: A godown along Chikhli-Talawade road was gutted in a fire on Friday afternoon. It had wood in store.

Pune's Rs 76 crore sinking: What next?

Many projects like BRTS lanes, cycle tracks, subways and Intelligent Traffic System control room were pursued at high cost to the public exchequer, and then abandoned. HT offers a closer look at these neglected projects and hopes they are revived for public use.

Civic body readies plan to regularize illegal buildings

PIMPRI CHINCHWAD: The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has prepared a draft policy to regularize over a lakh unauthorized constructions.

बांधकाम नियमितीकरणासाठी स्वतंत्र धोरण

पिंपरी – अनधिकृत बांधकामे नियमित करण्याची नियमावली किचकट असल्यामुळे नियमितीकरणासाठी नागरिकांमध्ये उदासिनता दिसत आहे. नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नियमावलीत सुधारणा करून याबाबत स्वतंत्र धोरण तयार केले जाणार आहे. त्यामध्ये नागरिकांच्या सूचनांचा अंतर्भाव करून संबंधित प्रस्ताव राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. शासनाच्या मंजुरीनंतरच धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली.

पालिकेतील कारकूनांसह डॉक्टर, लेखापालांना बढत्या

महापालिकेतील २० कारकुनांसह लेखापाल, सुरक्षा अधिका-यांना बढत्या देण्यात आल्या आहेत. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी या बढत्यांचे आदेश बुधवारी (दि.७) काढण्यात आले आहेत.

थेरगाव, वाकडमध्ये विस्कळीत पाणी पुरवठा

पिंपरी – जलवाहिनी फुटल्याने थेरगाव, वाकड, काळेवाडी, रहाटणी, पिंपळे निलख, कस्पटेवस्ती आदी परिसराला (शनिवारी) कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे.

[Video] क्रीडा विभाग वाऱ्यावर...!


Pimpri: High-handedness of a Housing Co-op Chairman

This mail landed at the desk of Indian Cooperative in co-op query section. The sender is so scared of the Chairman of a co-op housing society that he did not give his name. He, however sent all the details of the CHS which can help one pinpoint the man in question. It is a story of how a Chairman in connivance with a local Councilor unleash a reign of terror. Will the concerned authority please take not?-Editor 

Pune police to have affordable housing options

PUNE: CREDAI Pune Metro’s along with Pune police have organised a two day exhibition on Saturday and Sunday to assure affordable housing for the police department personnel. The exhibition was inaugurated on Saturday and will be on till Sunday

आता रस्त्यात बंद पडक्या ‘पीएमपीएल’वर गुन्हे

शहराच्या प्रवाशांची लाईफ-लाईन असणारी पीएमपी रस्त्यातच बंद पडल्यानंतर वारंवार सांगूनही ती न काढल्याने अखेर पीएमपीएलवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात अशाप्रकारे गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच घटना आहे. दरम्यान, पोलिसांकडून आता अशा प्रकारे पीएमपीएल रस्त्याच बंद पडल्यानंतर ती वेळत न काढल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली आहे. 

स्थायी समितीच्या पाच सदस्यांचे राजीनामे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने पाच वर्षात 55 नगरसेवकांना स्थायी समितीत संधी देण्याचे निश्‍चित केले आहे. चिठ्ठीद्वारे स्थायीतून भाजपचे सहा नगरसेवक बाहेर पडले होते. तर, चिठ्ठीतून बचावलेल्या स्थायी समितीच्या भाजपच्या चार आणि एका अपक्ष नगरसेवकांचा राजीनामा महापौर नितीन काळजे यांनी शुक्रवारी(दि.9) मंजूर केला आहे. त्यामध्ये भाजपचे लक्ष्मण उंडे, प्रा. उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी आणि निर्मला कुटे, अपक्षांचे गटनेते कैलास बारणे यांचा समावेश आहे. दरम्यान, नव्या सदस्यांची आगामी सर्वसाधारण सभेत निवड केली जाणार आहे. त्यामुळे स्थायीत जाण्यासाठी भाजप नगरसेवकांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे.

चाचणी घेताना बसने घेतला पेट

पुणे : पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) कडून पीएमपीएमएलच्या बसची चाचणी घेत असताना अचानक पेट घेतला. ही घटना मोशी येथे शुक्रवारी (ता. ९) दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली.  

पीसीसीओई एसीएम स्टुडन्ट चॅप्टरला व्‍दितीय पुरस्कार

चौफेर न्यूज –  पिंपरी चिंचवड एज्‍युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाला (पीसीसीओई) एसीएम विद्यार्थी अध्यायाने भारतातील सर्वोत्तम विद्यार्थी अध्यायाचा व्दितीय पुरस्कार पटकावला. एसीएमचे जागतिक अध्यक्ष डॉ. विकी हॅन्सन आणि एसीएम इंडियाचे अध्यक्ष डॉ. माधवन मुकुंद यांच्या हस्ते पर्सिस्टंट सिस्टिम, नागपूर येथे झालेल्‍या कार्यक्रमात पुरस्कार वितरण करण्यात आले. पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने डॉ. सोनाली पाटील, प्रा. राहुल पितळे, विद्यार्थी प्रतिनिधी अब्दुल वासे, अंकुश पाठक, शिवानी जुनावणे, विशाल मौर्य यांनी हा पुरस्कार स्विकारला.