Friday, 20 March 2015

PCMC to build 50% of promised slum rehab houses

Legal complications and end of a Union government scheme have forced the Pimpri Chinchwad Municipal Corporation to downsize its slum rehabilitation projects.

‘बेस्ट सिटी’ चे आयुक्त अडकलेत फायलींच्या ढिगाऱ्यात

िपपरी-चिंचवडची वाटचाल आता ‘स्मार्ट सिटी’कडे सुरू आहे. असे असताना आयुक्त राजीव जाधव हे फायलींमध्ये अडकून पडले आहेत.

हजार कोटीच्या हक्काच्या उत्पन्नासाठी पिंपरी पालिकेला चिंता सक्षम पयार्याची!

पालिकेच्या अर्थसंकल्पावरील दोन दिवसाच्या चर्चेत अनेक नगरसेवकांनी एलबीटी रद्द झाल्यास वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागेल, वेळप्रसंगी कर्मचाऱ्यांच्या पगाराचे वांदे होतील, असे सांिगतले.

Maharashtra budget 2015-16: LBT to go, Pune & Pimpri civic bodies stare at Rs 2600-crore revenue loss

With the state government declaring implementation of its decision to abolish local body tax (LBT) from the middle of the financial year 2015-16, the Pune and Pimpri-Chinchwad municipal corporations are likely to face trouble. Though the state government has said it would compensate the civic bodies for the revenue loss, there would be no specific replacement for LBT.

Colleges ready to share cost of foot overbridge

The Indira Group of Institutes and DY Patil University have shown willingness to share expenses for the construction of a foot overbridge (FOB) at Tathawade on the Katraj Dehu Road bypass, where two students died after they were knocked down by a speeding car on Monday morning.

'Right to rent': Students join hands against brokerage on leased flats

A group of students from Fergusson College have launched a 'right to rent' campaign to help fellow students find a flat in the city without the need to pay brokerage.

PMPML waits for octroi land to park buses

The Pune and Pimpri Chinchwad municipal corporations have failed to allot unused land of octroi posts to the PMPML for parking city buses.

घरकुलासाठी मनसेची महापालिकेसमोर निदर्शने

घरकुलासाठी वेताळनगर प्रकल्प बंद करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प सद्यस्थितीत स्थिगित केल्यामुळे घरकुलाच्या प्रतिक्षेत असणा-या वेताळनगरमधील 200 लाभार्थ्यांना घरकुल मिळण्याच्या मागणीसाठी…

पिंपरी-चिंचवडमध्ये तीन "फ्लु परिक्षण केंद्र" सुरु होणार

महापालिका हद्दीत तीन खासगी रुग्णालयांचा पुढाकार  अहवालासाठीची नागरिक व रुग्णालयांची धावपळ थांबणार स्वाईन फ्लुच्या संशयित रुग्णांचे थ्रोट स्वॅब तपासणीकरिता शहरात…

सिटी नावाला 'हाय-फाय', झोपडपट्टी मात्र 'वाय-फाय'

महात्मा फुलेनगर झोपडपट्टीत मोफत वाय-फाय सुविधा फोर्ड फाउंडेशन आणि टेलेक्सेस कन्सल्टिंगचा उपक्रम विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोफत संगणक प्रशिक्षण मोफत वाय-फाय सेवेचा 1,200…

एच. ए. कंपनी राज्य सरकारने चालविण्यास घ्यावी - कैलास कदम

अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन हिंदुस्थान अँन्टीबायोटिक्स कंपनी राज्य सरकारने चालविण्यास घ्यावी अन्यथा कामगार संघटना संयुक्त कृती समिती व एच.…

पुणे- लोणावळा लोकलची माहिती आता मोबाईलवर

रेलयात्री संस्थेने एक अॅप तयार केले असून, त्याद्वारे प्रवाशाला मोबाईलवरही लोकलची माहिती मिळू शकणार आहे.