MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Tuesday, 18 June 2013
Bhosari bypolls as per schedule
Bhosari bypolls as per schedule: Five people have collected nomination forms for the by-election to be held for ward 35 A Bhosari gaothan in Pimpri Chinchwad city.
महापालिका प्रशासन दडवतेय 5 हजार ...
महापालिका प्रशासन दडवतेय 5 हजार ...:
शिवसेनेचा आरोप
शिवसेनेचा आरोप
जून महिन्याच्या सर्वसाधारण सभेपुढील कार्यक्रमपत्रिकेवर पूररेषा दर्शविणे, बीआरटीएस कॉरिडॉर नियमावलीत फेरफार, टीडीआर इंडेक्समध्ये फेरबदल करणे आदी सुमारे पाच हजार कोटी रुपयांचे प्रस्ताव दाखल आहेत. मात्र, सत्ताधा-यांशी साथसंगत करणा-या प्रशासनाने या आर्थिक प्रस्तावांबाबत कमालीची गोपनीयता बाळगली
Read more...महापौरांचा स्वतःच्या ...
महापौरांचा स्वतःच्या ...:
तीन प्रकल्पांसाठी महासभेपुढे 27 कोटींच्या खर्चाचे प्रस्ताव
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपआपल्या प्रभागात विकास कामे मार्गी लावण्याची लगीनघाई सुरु झाली आहे. आमदार विलास लांडे यांच्यासाठी त्यांच्या पत्नी महापौर मोहिनी लांडे सरसाविल्या आहेत. येत्या 20 जून
Read more...पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक ...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक ...:
पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आता सामाजिक संस्था सरसावल्या असून पिंपरीतील संस्कार प्रतिष्ठान आणि अल्फा स्पोर्टर्स क्लब यांनी चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीत पूरग्रस्तांना वाचविण्यासाठी दहा जीव रक्षक संघ तयार केले आहेत.
भोसरी पोटनिवडणुकीच्या लढतीचे ...
भोसरी पोटनिवडणुकीच्या लढतीचे ...:
न्यायप्रविष्ठ बाबीमुळे भोसरी पोटनिवडणुकीबाबत संभ्रमावस्था असली तरी आज अखेरीस पाच उमेदवारी अर्ज विक्रीस गेले आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी उद्या (मंगळवारी) दुपारी तीन पर्यंतची वेळ आहे. त्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
पीएमपी चालकाला रिक्षा चालकाकडून ...
पीएमपी चालकाला रिक्षा चालकाकडून ...:
किरकोळ कारणावरून एका पीएमपीएमएल बसच्या चालकाला एका रिक्षा चालकाने शिवीगाळ व मारहाण केल्याचा प्रकार शनिवारी (दि. 15) नाशिक फाटा येथे घडला.
पिंपरी-चिंचवडमधील 22 भाविक ...
पिंपरी-चिंचवडमधील 22 भाविक ...:
पिंपरी-चिंचवडमधील 22 भाविक उत्तरकाशीत अडकले, सुटकेसाठी प्रयत्न सुरू
पिंपरी-चिंचवडमधील 22 भाविक उत्तरकाशीत अडकले, सुटकेसाठी प्रयत्न सुरू
उत्तराखंडमधील उत्तरकाशी जिल्ह्यातील डोंगराळ भागात शनिवारी झालेल्या ढगफुटीच्या निसर्ग प्रकोपात पिंपरी-चिंचवडमधील आर्ट ऑफ लिव्हिंगचे 22 साधक अडकून पडले आहेत. उत्तरकाशीपासून 14 किलोमीटर अंतरावर ओंगी मणेरी या गावाजवळ हे सर्व यात्रेकरू अडकले आहेत.
Read more...परीक्षेतील गुणांपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची - डॉ. श्रीकर परदेशी
परीक्षेतील गुणांपेक्षा गुणवत्ता महत्त्वाची - डॉ. श्रीकर परदेशी: लेखी परीक्षेतील गुणांपेक्षा कौशल्यावर आधारित गुणवत्ता महत्त्वाची आहे, त्यादृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे मत पालिका आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांनी व्यक्त केले.
खाद्यपदार्थांवर घोंघावतात माशा
खाद्यपदार्थांवर घोंघावतात माशा: (प्रवीण बिडवे )
पिंपरी - कळकटलेल्या भिंती, वर्षानुवर्षे साफसफाई होत नाही याची साक्ष देणारी जळमटे, किळस यावी अशी पाणपोईजवळची दुर्गंधी आणि खाद्यपदार्थांभोवतीच नव्हे, तर तेथील माणसांभोवती देखील घोंघावणार्या माशा ही परिस्थिती आहे, वल्लभनगर एसटी आगाराच्या स्नॅक्स बारची. परमेश्वराचे भजन आणि भोजन पडद्याआड करावे, ही आपली संस्कृती. पण येथे स्नॅक्स बारमधील गलिच्छपणा लपविण्यासाठी बसविलेले पडदेही काळेकुट्टपणामुळे मूळ रंग हरवून बसले आहेत. पडद्याआडच्या गलिच्छ वातावरणात बनतात खाद्यपदार्थ आणि स्वत:च्या स्वच्छतेबाबतही तितकेच उदासीन असलेल्या विक्रेत्यांकडून ते खाऊ घातले जातात प्रवाशांना. प्रवाशांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबणे आवश्यक आहे.
पिंपरी - कळकटलेल्या भिंती, वर्षानुवर्षे साफसफाई होत नाही याची साक्ष देणारी जळमटे, किळस यावी अशी पाणपोईजवळची दुर्गंधी आणि खाद्यपदार्थांभोवतीच नव्हे, तर तेथील माणसांभोवती देखील घोंघावणार्या माशा ही परिस्थिती आहे, वल्लभनगर एसटी आगाराच्या स्नॅक्स बारची. परमेश्वराचे भजन आणि भोजन पडद्याआड करावे, ही आपली संस्कृती. पण येथे स्नॅक्स बारमधील गलिच्छपणा लपविण्यासाठी बसविलेले पडदेही काळेकुट्टपणामुळे मूळ रंग हरवून बसले आहेत. पडद्याआडच्या गलिच्छ वातावरणात बनतात खाद्यपदार्थ आणि स्वत:च्या स्वच्छतेबाबतही तितकेच उदासीन असलेल्या विक्रेत्यांकडून ते खाऊ घातले जातात प्रवाशांना. प्रवाशांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबणे आवश्यक आहे.
अकरावी प्रवेशाच्या 16 हजार अर्जांची विक्री
अकरावी प्रवेशाच्या 16 हजार अर्जांची विक्री
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी - फत्तेचंद जैन महाविद्यालय आणि पिंपरीतील महात्मा फुले महाविद्यालयातून अकरावी प्रवेशासाठी 16 हजार 828 अर्जांची सोमवारपर्यंत विक्री झाली, अशी माहिती प्राचार्य एच.
शाळांमार्फत विद्यार्थ्यांना मोफत पीएमपीचे पास
शाळांमार्फत विद्यार्थ्यांना मोफत पीएमपीचे पास
from Esakal by webeditor@esakal.com
पुणे - शहर आणि पिंपरी चिंचवडमधील पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पीएमपीच्या मोफत बस प्रवास योजनेचे पास मिळण्याची प्रक्रिया उद्यापासून (मंगळवार) सुरू होणार आहे.
"औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या कामाला गती द्या'
"औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या कामाला गती द्या'
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी - पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने विविध विकासकामे करताना पुणे आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रदर्शन केंद्राच्या कामाला प्राधान्यक्रम द्यावा.
Schools in Pimpri and Khadki open to traffic chaos outside
Schools in Pimpri and Khadki open to traffic chaos outside: Private schools in Pimpri-Chinchwad and Khadki areas opened Monday amid traffic confusion outside the school premises.
PCMC hammer will continue to strike during monsoon too
PCMC hammer will continue to strike during monsoon too The Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) will continue its drive against unauthorised constructions even during monsoon. Normally all anti-encroachment drives are suspended during the rainy season to avoid inconvenience to people but the PCMC has decided to go ahead with its drive despite strong protests by various political parties.
पिंपरी-चिंचवड : पावसाची दमदार हजेरी (फोटो)
पिंपरी-चिंचवड : पावसाची दमदार हजेरी (फोटो)
from Esakal by webeditor@esakal.com
पिंपरी-चिंचवड तसेच मावळ परिसरात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत होते.
Subscribe to:
Posts (Atom)