Sunday, 5 March 2017

PCMC seeks suggestions from citizens for Smart City project

PIMPRI CHINCHWAD: Just as the citizens of Pune chose Aundh-Baner-Balewadi as a model area for Smart City, Those staying in the twin-township of Pimpri Chinchwad can choose among Nigdi-Pradhikaran, Wakad-Pimple Saudagar, Sangvi, Moshi, ...

PCMC election close contests: Some win by a whisker, some go down fighting


[Video] निवडणूकीच्या तक्रारी उमेदवरांनी वेळेतच द्यायला हव्या होत्या - दिनेश वाघमारे

निवडणूकीतील गैरव्यवहार किंवा इव्हीएम मशीन मधील गोंधळ याबाबद संबंधीत उमेदवारांनी वेळेतच त्या-त्या निवडणूक निर्णय अधिका-यांकडे द्यायला हव्या होत्या, असे स्पष्टीकरण पिंपरी महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले. पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये आयोजीत पत्रकार परिषदेत पत्रकरांनी उमेदवरांनी केलेल्या इव्हीएम मशीन गोंधळा संबंधी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना आयुक्त वाघमारे म्हणाले की, या तक्रारी त्यांनी त्याचवेळी करायला हव्या होत्या.