Sunday, 13 September 2015

पिंपरीत 'बीआरटी'ची अडथळ्यांची शर्यत – सुरक्षिततेचे प्रश्न कायम

मोठा गाजावाजा करून पिंपरी महापालिकेने रडतखडत चारपैकी एक बीआरटी 11brt मार्ग सुरू केला. मात्र, खऱ्या अर्थाने विनाअडथळा व विनाअपघात बीआरटी कार्यरत ठेवण्यासाठी अडथळ्यांची शर्यत असून अनेक माध्यमातून उपस्थित करण्यात आलेले ...

प्रशिक्षण देऊनही पालिकेचा कारभार ढिसाळ; विशेष प्रशिक्षण देण्याचे आदेश

अतिरिक्त आयुक्तांचा आदेश; अधिकारी, कर्मचा-यांना पुन्हा प्रशिक्षण  एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अधिकारी, कर्मचा-यांना दिल्या जाणा-या प्रशिक्षणाचा कामकाजात प्रभावीपणे वापर…

विषय समितीच्या सभापतीपदामुळे शहर काँग्रेसमध्ये 'कलगीतुरा'

काँग्रेस नगरसेवकांमध्ये उघडपणे आरोप-प्रत्यारोप बदनामी सुरू असल्याचा गीता मंचरकर यांचा आरोप एमपीसी न्यूज - महापालिका महिला व बाल कल्याण समितीच्या…

उपमहापौरांच्या पुतण्याच्या उपचारांवर पालिकेचे 68 लाख खर्च

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवडचे उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांच्या पुतण्यावरील उपचारांसाठी चक्क पिंपरी-चिंचवड महापालिकेचीच तिजोरी रिकामी केली आहे. थोडेथोडके नव्हे तर तब्बल 68 लाख रुपये खर्च केल्याची माहिती पुढे आली आहे. हा खर्च ...

नगरसेविका सविता आसवाणी विरोधात फसवणुकीचा गुन्हा

एमपीसी न्यूज - भाडेकरारावर घेतलेल्या दुकानाची मुदत संपूनही ताबा सोडण्यास नकार देऊन जागा मालकास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या…