Wednesday, 4 October 2017

दिवाळीच्या तोंडावर बढतीचे बक्षीस, २२४ अधिकारी-कर्मचाºयांना पदोन्नती, १८ जणांची बदली

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत दिवाळीच्या तोंडावर बढती आणि बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. विविध विभागातील २२४ कर्मचारी, अधिकाºयांना बढती देण्यात आली आहे. तर १८ जणांची एका विभागातून दुसºया विभागात बदली केली आहे. काही जणांना ...

Pune metro is not on the right track

For this, Maha-Metro has assigned work to the College of Engineering Pune (CoEP), which is working on drafting a detailed traffic plan for both PMC and Pimpri-ChinchwadMunicipal Corporation (PCMC). While the Pimpri Chinchwad-Range Hills plan has ...

PCMC vs contractor: HC allows consortium, but bars defaulters from the tender process

AFTER seeking to “clean up” the system, the Pimpri-Chinchwad Municipal Corporation (PCMC) is on the back foot as the Bombay High Court has directed it to allow contractors, whom it sought to blacklist, to form consortium and participate in the tender ...

वीजसेवेच्या तक्रारी करा टोल फ्री क्रमांकांवर

पुणे - वीजसेवेबाबत कोणत्याही प्रकारच्या तक्रारी किंवा अन्य माहिती देण्यासाठी शहरी व ग्रामीण भागांतील वीजग्राहकांनी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राच्या 1912 किंवा 1800-200-3435 किंवा 1800-233-3435 या तीन टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. ग्राहक सेवा केंद्रातील तीनही टोल फ्री क्रमांक चोवीस तास उपलब्ध राहणार आहेत

पेट्रोल, डिझेल होणार 2 रुपयांनी स्वस्त; एक्‍साईज ड्युटी घटवली

नवी दिल्ली – वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण सरकारने पेट्रोल, डिझेलवरील एक्‍साईज ड्युटी घटवल्याने दर सुमारे 2 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरांमुळे होत असलेला त्रास काहीसा कमी होणार आहे.

पिंपरी चिंचवड शहराचा गुरूवारी संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद

पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सेक्टर क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी पुरवठा विभागाची नियमीत दुरुस्तीची व काही तातडीची आवश्यक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी दि.५ रोजी पिंपरी चिंचवड शहराचा संध्याकाळचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे, असे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.

Godrej Properties To Develop Residential Project In Pune

Mumbai-based real estate developer Godrej Properties Ltd on Tuesday (3 October) has announced that it has entered a partnership to develop a residential project on approximately 59 acres in Mamurdi, West Pune, within PCMC (Pimpri-Chinchwad ...

चुकारांना घरी पाठविणार - महापौरांचा इशारा

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाºयांनी मंगळवारी नाराजी व्यक्त केली. सत्ता येऊन सहा महिने झाले. मात्र, अधिकारी कामे करीत नसल्याने सत्ताधा-यांनी नाराजी व्यक्त केली. 'ही लास्ट वॉर्निंग आहे. कामे ...

भाजपने घेतला अजितदादांचा ‘धसका’.. दादांच्या ‘त्या’ बैठकीनंतर भाजपकडूनही अधिकाऱ्यांची बैठक…!

पिंपरी (प्रतिनिधी):- पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्तापालट झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यात सत्ताधारी भाजप सपशेल अपयशी ठरली आहे. शहरात कचरा समस्या, दूषित व अनियमित पाणी पुरवठा, साथीच्या आजाराचा वाढलेला प्रादूर्भाव, जुने प्रकल्प रखडले, नवीन विकासकामांचा थांगपता नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांनी महापालिकेत बैठक घेत प्रशासनाला जाब विचारला. अजितदादांच्या ‘त्या’ बैठकीनंतर भाजप पदाधिकार्यांनी चांगलाच ‘धसका’ घेतला आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या सत्ताधार्यांनी आज महापालिकेत विभाग प्रमुखांची तातडीची एकत्रित बैठक घेत झाडाझडती केली.

राष्ट्रवादीचा शनिवारी मोर्चा

पिंपरी - महागाईने त्रस्त झालेल्या जनतेच्या समस्या मांडण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी (ता. ७) महागाईच्या विरोधात सरकारचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्याचे नियोजन केले आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार मोर्चात सहभागी होणार असल्याने पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी मोर्चाची तयारी करण्यासाठी प्रभागनिहाय बैठका सुरू केल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकीची तयारी सुरू केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसनेही या मोर्चाचे निमित्त साधत पक्षसंघटना सक्रिय करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

शहरबात पिंपरी-चिंचवड : 'बेस्ट सिटी' अन् 'क्लीन सिटी'त स्वच्छतेचा 'देखावा'

देशभरातील ६५ शहरांतून 'बेस्ट सिटी' म्हणून आणि राज्यातील 'क्लीन सिटी' म्हणून गौरवलेल्या पिंपरी-चिंचवडशहरात महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छताविषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. अनेक संस्था, संघटना ...

जलतरण सुरक्षा रक्षकांचा प्रामाणिकपणा

पिंपरी – नेहरूनगर येथील महापालिका जलतरण तलाव परिसरात व्यायाम करण्यास आलेल्या युवकांचे रविवारी (दि. 1) पाकीट हरविले होते. त्या पाकीटात महत्त्वाची कागदपत्रे आणि काही रोख रक्कम होती. ते तेथील सुरक्षा रक्षकांस सापडले. मात्र, प्रामाणिक सुरक्षा रक्षकाने ते पाकिट संबंधित युवकास परत केले. त्यानंतर बक्षीस स्वरूपात देऊ केलेली रक्कमही सुरक्षा रक्षकाने नाकारली आहे. त्या सुरक्षा रक्षकांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.

काँग्रेसला संजीवनी देण्याची गरज, ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांचे मत

पिंपरी-चिंचवड शहरात यशवंत वेणू सन्मान सोहळा मंगळवारी झाला. त्यात देशातील असहिष्णूतेचा विषय चर्चिला गेला. मोदी सरकारचे नाव न घेता, समाजवादी नेते आणि काँग्रेसच्या नेत्यांनी टीका केली. 'देशातील सध्यातील स्थिती पाहता, ...

पैसवर रंगली अभिनय स्पर्धा

पिंपरी – पद्मश्री डी. वाय. पाटील ग्रुपचे आरएआयटी कलाराग संस्थेच्या अभिनय 2017 स्पर्धेची प्राथमिक फेरी निगडी येथे झाली. पिंपरी-चिंचवड मधील निगडीच्या पैस रंगमंचावर ही स्पर्धा रंगली.

पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये 4 ठिकाणी ही स्पर्धा झाली. एकूण 16 एकांकिका या स्पर्धेत सादर झाल्या. स्पर्धेचे परीक्षण मनोज डाळींबकर, उदय गोडबोले यांनी केले. ही स्पर्धेची प्राथमिक फेरी होती. या स्पर्धेतून पुणे केंद्रातून रंगपंढरी या संस्थेची श्री व सौ साखरे आणि निगडी केंद्रातून सॉरी परांजपे या एकांकिकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. त्यानंतर त्या स्पर्धकांचे अंतिम फेरीसाठी स्पर्धा रंगणार आहे.