Monday, 24 June 2013

PCMC to push for development along BRT corridors

PCMC to push for development along BRT corridors: To boost development along the Bus Rapid Transit corridors, the Pimpri Chinchwad Municipal Corporation has now proposed changes in the development control (DC) rules.


Tension grows between NCP, PCMC admin over Aundh hospital brawl

Tension grows between NCP, PCMC admin over Aundh hospital brawl: Civic body chief refuses to stand by civic officials who were doing their job: MLA

Rajwada fort to be renovated

Rajwada fort to be renovated: Rajwada fort to be renovatedPimpri: Chikhali-based Rajwada, the only historic fort in Pimpri-Chinchwad area, is going to house an an art gallery and a museum.

Civic body to spend Rs 2 crore on tree plantation

Civic body to spend Rs 2 crore on tree plantation: Pimpri Chinchwad Municipal Corporation will spend around Rs 2 crore on planting one lakh saplings in the municipal limits in 2013-14.

2.5 एफएसआय मिळवा, 6 एकरावर गृहप्रकल्प ...

2.5 एफएसआय मिळवा, 6 एकरावर गृहप्रकल्प ...:
प्राधिकरणाची म्हाडाला ऑफर
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) व पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने संयुक्त गृहनिर्माण प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी म्हाडाने 2.5 चटईक्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वापरण्याची परवानगी राज्य सरकारकडून मिळवावी अशी अट घालण्यात आली
Read more...

अवैध बांधकामे नाममात्र दंड आकारून ...

अवैध बांधकामे नाममात्र दंड आकारून ...:

शहरातील सर्व अनियमित बांधकामे नाममात्र दंड आकारून नियमित करावी, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे.

महापालिका, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ व संरक्षण विभागातील अनधिकृत बांधकामांवर अतिक्रमणविरोधी

Read more...

चिखली किल्ल्याचा होणार ...

चिखली किल्ल्याचा होणार ...:
चिखलीगावात असलेल्या किल्ल्याचा जिर्णोध्दार करुन कलादालन आणि शिवकालीन वस्तूसंग्रहालय उभारण्यात येणार असल्याची माहिती किल्ल्याचे मालक अ‍ॅड. अमरसिंह जाधवराव व विश्वस्त अमोल थोरात यांनी दिली. या किल्ल्याची ऐतिहासिक वास्तू म्हणून जतन व्हावे आणि प्रेक्षणीय स्थळ करण्याचा अमरसिंह यांचा मानस आहे.

महाप्रलयातून बचावले पण काळाने ...

महाप्रलयातून बचावले पण काळाने ...:
निगडीतील आशा काटे यांचा दुर्देवी अंत
पिंपरी-चिंचवडमधील निगडी यमुनानगर येथील रहिवाशी आशा काटे (वय 58) यांचे चारधाम यात्रेदरम्यान रुद्रप्रयाग येथे 17 जूनला निधन झाले. उत्तराखंडमधील निसर्गाच्या तांडवात तब्बल 40 तास अडकून पडलेल्या आशा यांची सुखरूप सुटका झाली खरी मात्र त्याच दिवशी
Read more...

पिंपरी- चिंचवडचे भूषण- चापेकर वाडा

पिंपरी- चिंचवडचे भूषण- चापेकर वाडा:
आज 22 जून, बरोब्बर 113 वर्षापूर्वी दामोदर हरि चापेकर या क्रांतीकारकाने वॉल्टर चार्ल्स रँड या ब्रिटीश अधिका-याची गोळी झाडून हत्या केली. अशा क्रांतीकारकाचे चिंचवडशी अतूट नाते जोडले गेले आहे. चिंचवडगावात उभा असलेला चापेकर वाडा आजही क्रांतीकारकांची स्तुती कवने गात आजच्या पिढीला स्वदेश, स्वधर्म, स्वराज्य
Read more...

कंटेनरवर कार आदळून चालकाचा मृत्यू; ...

कंटेनरवर कार आदळून चालकाचा मृत्यू; ...:
कारमधील सर्वजण डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी
कारचालकाचा ताबा सुटून भरधाव कार रस्त्याच्या कडेला उभ्या कंटेनरवर आदळून झालेल्या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाला. तर त्याच्या तीन मैत्रीणी अपघातात गंभीर जखमी झाल्या आहेत. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून
Read more...

पिंपरीतील २७५ भाविक सुखरूप

पिंपरीतील २७५ भाविक सुखरूप: उत्तराखंडातील बद्रिनाथ येथे दर्शनासाठी गेलेले पिंपरी-चिंचवड भागातील २७५ पर्यटक सुखरूप असल्याची माहिती हेल्पलाइनवर मिळाली आहे. मात्र, अद्याप नऊ भाविकांशी संपर्क होऊ शकलेला नाही. यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

औषधांची दुकाने दुपारी दोनपासून रात्री दहापर्यंतच सुरू राहणार

औषधांची दुकाने दुपारी दोनपासून रात्री दहापर्यंतच सुरू राहणार: अन्न व औषध प्रशासनाच्या विरोधात करण्यात येणाऱ्या आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून सोमवारपासून दुपारी दोन ते रात्री दहा या वेळेतच औषध दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत.

विद्यार्थी, पालकांचे लक्ष निवड यादीकडे

विद्यार्थी, पालकांचे लक्ष निवडयादीकडे: निगडी : केंद्रीय प्रवेश पद्धतीनुसार ११ वीचे प्रवेशअर्ज स्वीकृतीची गुरुवारी मुदत संपल्याने विद्यार्थी व पालकांचे लक्ष आता निवड यादीकडे लागले आहे. आपल्या पसंतीचे महाविद्यालय मिळते का, याविषयी विद्यार्थ्यांना उत्सुकता आहे.

१२ ते १९ मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये, तसेच मुख्य केंद्रासह १२ उपविक्री केंद्रांवर अर्जविक्री झाली. पिंपरी, भोसरी विभागात पिंपरीतील नवमहाराष्ट्र विद्यालय, भोसरीतील भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चिंचवड, निगडी विभागात आकुर्डीतील म्हाळसाकांत विद्यालय, तर चिंचवडमधील ताराबाई मुथा हायस्कूलचा समावेश होतो.

लालटोपीनगरचे रहिवासी संभ्रमात

लालटोपीनगरचे रहिवासी संभ्रमात: पिंपरी : झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) नियमावलीनुसार खासगी विकसकाच्या माध्यमातून मोरवाडी येथील लालटोपीनगर झोपडीवासीयांच्या पुनर्वसनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच ठिकाणी पुण्यातील गणेश कला-क्रीडा मंचच्या धर्तीवर प्रकल्प राबविण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे रहिवाशी संभ्रमित आहेत.

लालटोपीनगर झोपडपट्टी परिसरात ३ हजारांहून अधिक लोकवस्ती आहे. २0 वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून वास्तव्यास असलेले नागरिक प्रकल्पामुळे बेघर होण्याच्या शक्यतेने भयभीत आहेत. मनपाने विविध झोपडपट्ट्यांचे पुनर्वसनाचे प्रकल्प हाती घेतले. या झोपडपट्टीच्या पुनर्वसनाचा प्रकल्प राबविण्याचे नियोजन केले नाही. नियमावलीनुसार येथील झोपडीधारकांसाठी आहे त्याच ठिकाणी पुनर्वसनाचा गृहप्रकल्प उभारण्याचे नियोजन केले. असा प्रकल्प राबविण्यासाठी किमान ७0 टक्के रहिवाशांची संमती आवश्यक असते. संमती घेऊन कागदपत्र तयार करण्याचे काम सुरू आहे. विकसकाने एका स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधीची नेमणूक करून तेथे स्वतंत्र संपर्क कार्यालय सुरू केले आहे. हे काम सुरू असताना महापालिकेने साडेआठ एकर जागेवर भव्य प्रकल्प राबविण्याची घोषणा केली. (प्रतिनिधी)

समस्या सोडविण्याचे आश्‍वासन

समस्या सोडविण्याचे आश्‍वासन: वाकड : आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसाने काही भागाची दैना केली असून, दळणवळणाच्या माध्यमावर त्याचा दुष्परिणाम झाला आहे. महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या अनेक गावांना सुविधा पुरविण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरली आहे. त्याचा प्रत्यय या पावसात आला आहे. याच पावसाच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेच्या अधिकार्‍यांनी पुनावळे गावाला भेट दिली. समस्या जाणून घेतल्या व त्यावर तोडगा काढण्याचे आश्‍वासन या वेळी दिले.

गावातील अंतर्गत रस्ते, गटारे,भुयारी मार्ग, महामार्गाखालील पूल, मलनिस्सारणाची सोय याची पाहणी केली. महामार्गाखालील पुलाचीही आवर्जून पाहणी करण्यात आली. तेव्हा देखील पुलाखाली पाण्याचा प्रचंड साठा होता. या पाण्याचा निचरा होत नसल्याने येथे प्रचंड पाणी जमा झाल्याने वाहतूक ठप्प होते.

नाशिक फाटा चौकात खड्डे, पाण्याने गैरसोय

नाशिक फाटा चौकात खड्डे, पाण्याने गैरसोय: पिंपरी : कासारवाडी येथील नाशिक फाटा चौकात पावसामुळे रस्त्यांवर पाणी सांचून खड्डे पडल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. अगोदर अरुंद असलेल्या या चौकात वर्दळीच्या वेळी कोंडी होत आहे. त्यामुळे वाहनचालक वैतागले आहेत.

चौकात दुमजली उड्डानपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील रस्ते अरुंद झाले आहेत. जोरदार पावसामुळे येथे पाणी सांचून जागोजागी खड्डे पडले आहेत. सांचलेले पाणी व खड्डयातून वाहन नेताना चालकांना कसरत करावी लागत आहे. तसेच येथील लोखंडी झाकणे खचलेल्या स्थितीत असल्याने एकादे जड वाहन त्यात पडून दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

महात्मा फुलेनगरमधील 345 झोपड्या बाधित

महात्मा फुलेनगरमधील 345 झोपड्या बाधित

पिंपरी - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामागील महात्मा फुलेनगर झोपडपट्टीमध्ये एकूण एक हजार 289 झोपड्या आहेत.

Science club opens for Pimpri-Chinchwad students

Science club opens for Pimpri-Chinchwad students - Daily News & Analysis:

Science club opens for Pimpri-Chinchwad students
Daily News & Analysis
For the Pimpri-Chinchwad students who want to pursue advanced coaching in science, Pune-based VSP Academy has started its 'science club' at Nigdi-Pradhikaran. The club will provide training for competitive exams like Dr. Homi Bhabha Balvaidnyanik, ...

...पण रुग्णसेवा सुधारणार का?

...पण रुग्णसेवा सुधारणार का? - maharashtra times:

...पण रुग्णसेवा सुधारणार का?
maharashtra times
जगताप यांच्या म्हणण्यानुसार, औंध हॉस्पिटल चिंचवड विधानसभा मतदारसंघात आहे. येथे रुग्णांच्या तक्रारीसंदर्भात भेट दिली असता कर्मचारी आणि डॉक्टरांच्या कामकाजात कुठलीही सुधारणा आढळली नाही. याउलट नॅशनल रुरल हेल्थ मिशन अंतर्गत ...