MH 14 News | All about Pimpri Chinchwad. News Aggregator for stories related to twin town - Pimpri Chinchwad, City popularly known as PCMC located adjacent to Pune city and 150 km away from Mumbai. It's A News Aggregator. Click on Title to navigate to resp website. For feedback/suggestion contact - pimprichinchwad.cf@gmail.com
Thursday, 16 April 2020
Update: 16 April - क्षेत्रीय कार्यालय निहाय आकडेवारी
दिनांक १६ एप्रिल २०२०, सायंकाळी ५:०० पर्यंतची करोना पॉझिटिव्ह आणि रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची क्षे क्षेत्रीय कार्यालय निहाय आकडेवारी.
Video: डॉक्टर श्रीरंग गोखले, फिज़िशियन व डायरेक्टर निरामय हॉस्पिटल यांचे शहरातील नागरिकांना आवाहन
डॉक्टर श्रीरंग गोखले, फिज़िशियन व डायरेक्टर निरामय हॉस्पिटल यांचे शहरातील नागरिकांना आवाहन..
पिंपरी-चिंचवड शहरात भाजीपाला विक्रीसाठी 46 ठिकाणे निश्चित
शहरातील नागरिकांना भाजीपाल्याचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या कार्यक्षेत्रात प्राथमिक स्तरावर प्रत्येक प्रभागामधील मोकळया जागेत किमान एक तात्पुरत्या स्वरुपातील फळे व भाजीपाला विक्री केंद्र सुरु केले जाणार असुन शहरातील ४६ ठिकाणी फळे व भाजीपाला विक्री केंद्र तात्पुरत्या स्वरुपात उभारण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.विक्री केंद्र सुरु करण्यात येतील.
सर्दी, खोकला, तापावरील औषधांसाठीही डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन बंधनकारक
एमपीसी न्यूज – कोरोना साथीला नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक उपाययोजना चालू केल्या असून डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय सर्दी, खोकला, तापावरील औषधे यापुढे मिळणार नाहीत. सर्दी, खोकला, तापावरील औषधे घेण्यासाठी रुग्ण किंवा त्याचे नातेवाईक विनाप्रिस्क्रिप्शन औषधे औषधांच्या दुकानातून घेतात. परंतु अशा आजारातच एखाद्याला कोरोनाची लागण झाला असण्याची दाट शक्यता असते किंवा ते कोरोनाचे वाहक असतात. याकारणाने औषध […]
टाटा मोटर्सची माणुसकी! हजारो गरजूंना रेशन, भोजन, डॉक्टरांना दिले ‘पीपीई’ कीट
समुदायामधील सदस्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारण्याप्रती कटिबद्धता कायम राखत टाटा मोटर्स या देशातील अग्रणी ऑटोमोबाईल उत्पादक कंपनीने लॉकडाऊनदरम्यान समुदायाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विविध उपाय हाती घेतले आहेत. दररोज 1.300 हून अधिक समुदायांसाठी सुविधा दिल्या जात आहेत. आतापर्यंत 17 हजार 550 हून अधिक गरम शिजवलेल्या भोजनांची सोय केली आहे. दररोज 19 पोलीस ठाण्यात सुरक्षित […]
Pimpri: ‘निसर्ग संवर्धन काळाची गरज’ यावर दोन मिनिटांची व्हिडिओ स्वरुपात स्पर्धा
एमपीसी न्यूज – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ पुरस्कृत आणि आई निर्मिती संस्थेतर्फे निसर्ग संवर्धन काळाची गरज या विषयांतर्गत 2 मिनटांची व्हिडिओ स्वरूपात स्पर्धा आयोजित केली आहे. 15 वर्षा खालील बालमित्रांसाठी (मुले/मुली) ही वक्तृत्व स्पर्धा आहे. इच्छुकांनी मराठी, इंग्रजी, हिंदी यापैकी कोणत्याही भाषेतील व्हिडीओ 9226789883 या व्हॉट्सॲपवर किंवा aainirmiteesanstha@gmail.com या मेलवर 20 एप्रिल पर्यंत पाठविण्याचे आवाहन केले […]
मोटार आणि आरोग्य विम्याच्या प्रिमियम भरण्याच्या मुदतीत 15 मे पर्यंत वाढ
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करण्यात आल्यानंतर आता थर्ड पार्टी मोटार विमा आणि आरोग्य विम्याच्या प्रिमियम भरण्याच्या मुदतीमध्येही १५ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.
स्वयं' अॅप'च्या विकासासाठी यूजीसीने नेमली तज्ज्ञांची समिती;- डाॅ. नितीन करमळकर यांचाही समावेश
पुणे : 'स्वयं' अॅपमध्ये पारंपारीक अभ्यासक्रमांसह इतर गोष्टींचा समावेश करून त्याचा आणखी विकास कसा होईल यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने १२ तज्ज्ञांची समिती नेमली आहे. ही समिती १५ दिवसात युजीसीला अहवाल सादर करणार आहे. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांचा समावेश आहे.
अगदी रिकामे बसा, पण स्क्रीन टाळा!
पुणे - सध्या घरी आहात म्हणून सतत कोणत्याही स्क्रीनसमोर बसू नका, एखाद्या छंदात मन रमवा. मुख्य म्हणजे कुठलिही ब्रेकिंग न्यूज अजिबात पाहू नका, असा सल्ला मानसरोगतज्ज्ञ डॉ. हिमानी कुलकर्णी यांनी दिला आहे
पुणे, पिंपरी चिंचवड बाहेरील उद्योग सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू
पिंपरी - पुणे जिल्ह्यातील सुमारे ५०० अत्यावश्यक उद्योग-व्यवसाय पूर्वीप्रमाणेच सुरळीतपणे चालू अाहेत. मात्र, त्याच बरोबर पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीबाहेरील विशेषतः तळेगाव, चाकण भागांतील उद्योग सुरू करण्यावर शासकीय पातळीवर विचार केला जात आहे
उन्हाळ्यात सापांना वाचवा; वन्य पशूपक्षी संरक्षण संस्थेचे आवाहन
नवी सांगवी - उन्हाळ्याच्या गर्मीत सर्पांचा खासकरून धामण व नाग या प्रजातींचा मिलनाचा काळ असल्याने ते नागरीवस्तीच्या आसपास दिसून येत असतात. अशा वेळेस भितीपोटी त्यांना न मारता सर्पमित्रांना पाचारण करून सापांचे संरक्षण करण्याचे आवाहन येथील वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
घरकाम करणार्या महिलांच्या पगारासाठी सोशल मिडियावर कॅम्पेनV
पुणे : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सध्या समाजातील सर्व स्तराला याचा मोठा फटका बसला आहे. त्यात लोकडाऊनमुळे घरकाम करणाऱ्या महिलांना सुट्टी देण्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये घरकाम करणाऱ्या महिलांना पगार देण्यात यावा अशी मोहीम सध्या फेसबुक मार्फत राबविण्यात येत आहे.
ऑनलाईन लाइव्ह कवीसंमेलन
पिंपरी – करोना संसर्गामुळे देशात सुरू असलेला लॉकडाऊन आणि त्यामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता कवी संमेलन घेणे शक्य नसल्याचे ओळखून फुलोरा परिवाराच्या वतीने रविवारी (दि. 12) यूट्युब लाईव्ह ऑनलाइन कवी संमेलन घेण्यात आले. त्यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 83 कवी-कवियित्री सहभागी झाले होते.
Subscribe to:
Posts (Atom)